कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही - मनोज जरांगे पाटील जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू - मनोज जरांगे पाटील आरक्षण आम्ही घेणारच - मनोज जरांगे पाटील सरकारला जनमताला किंमत द्यावीच लागणार - मनोज जरांगे पाटील आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं - मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं मन सरकारने जिंकावं - मनोज जरांगे पाटील मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करणार - मनोज जरांगे पाटील मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला आहे - मनोज जरांगे पाटील आंदोलकांनी शांत, संयमी राहावं - मनोज जरांगे पाटील सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं - मनोज जरांगे पाटील 'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार
Manasi Naik: मराठी कलाविश्वातील ऐश्वर्या राय अशी ओळख मिळवणाऱ्या मानसीने नुकताच हटके लूकमधील व्हिडीओ शेअर केला आहे. ...
मध्यप्रदेशातील एका व्यक्तीला कोट्यवधी रूपयांचे वीजबिला आल्याने खळबळ उडाली आहे. ...
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी बंडखोर आमदार आणि खासदारांना सवाल विचारला आहे. ...
अलीकडील दोन वर्षांत नगरसेविका शिंदे यांच्या राजकीय भूमिका संशयास्पद होत्या. त्यामुळे त्यांचे पती विजयकुमार शिंदे यांना मारहाण झाल्याची चर्चा ...
पंतप्रधानपदावर उद्धव ठाकरेंचा डोळा आहे. हेच म्हणत होते पंतप्रधान उद्धव ठाकरे बनतील. उद्धव ठाकरे काय बोलतात त्यावर भाजपा चालत नाही असा टोला दानवेंनी लगावला. ...
How to Prevent Arthritis Pain : निरोगी हाडांसाठी पुरेसे प्रथिने मिळणे महत्त्वाचे आहे. सुमारे 50% हाडे प्रथिनांनी बनलेले असतात. ...
लांब पल्ल्याच्या गाड्या कुर्डूवाडी-मिरजमार्गे वळविण्यात आल्या आहेत. ...
Inflation And Health : सातत्याने वाढणारी महागाई लोकांच्या मानसिक आरोग्यासाठी घातक ठरत आहे. ...
निधी उपलब्ध, भूसंपादन नाही; न्यायालयाच्या आदेशानुसार या ठिकाणी भुयारी मार्ग करण्याचे ठरले. मात्र, प्रत्यक्षात कामाचा मार्ग अद्याप शासकीय यंत्रणांना सापडला नाही. ...
रसिकांची लाडकी आणि फेव्हरेट असलेल्या क्रितीच्या संपत्तीबाबत फारसं कुणाला माहिती नाही. रसिकांच्या गळ्यातील ताईत बनलेली क्रिती कोट्यावधीची मालकीण आहे.आलिशान आयुष्य आज ती जगते. ...