आम्ही मूळ शिवसेना असल्याने जी चिन्हाबाबत निर्णय घेणारी संस्था निवडणूक आयोग आहे त्यांच्याकडे आम्ही आमचं म्हणणं मांडले आहे असं विधान मंत्री शंभुराज देसाईंनी केले. ...
Liver Cancer: डिटर्जेंटमध्ये हानिकारक केमिकल असतात. जे पोटात जाऊन लिव्हर कॅन्सरचं कारण बनू शकतं. मेडिकल एक्सपर्ट सांगतात की, लोकांच्या शरीरात कॅन्सर किचनमधून पोहोचत आहे. त्यामुळे त्यापासून सावध राहिलं पाहिजे. ...
भारत सरकारने ई कॉर्बेवैक्स बूस्टर शॉटला मान्यता दिली आहे. त्यामुळे ज्या लोकांनी कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिनचे डोस घेतले आहेत ते कॉर्बेवैक्स बूस्टर डोस घेऊ शकतात अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. ...