लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

घरासमोर दावणीला बांधला होता बैल, अचानक नागाने काढला फणा; पुढं काय घडलं - Marathi News | Snake In front of the bull that was tied to the stake, the snake pulled out the trap in jalana farmer | Latest jalana News at Lokmat.com

जालना :घरासमोर दावणीला बांधला होता बैल, अचानक नागाने काढला फणा; पुढं काय घडलं

दावणीला बांधलेल्या एका बैलासमोर सलग 20 मिनिटे फणा काढून नागाने बैलाला घाबरवण्याचा प्रयत्न केला. ...

या अस्सल हिरोची बातच वेगळी..., शेतीत राबताहेत प्रवीण तरडे, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | marathi director Pravin Tarde rice farming farming video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या अस्सल हिरोची बातच वेगळी..., शेतीत राबताहेत प्रवीण तरडे, व्हिडीओ व्हायरल

Pravin Tarde Video : प्रवीण तरडे यांची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते असलेले प्रवीण तरडे चाहत्यांच्या गळ्यातील ताईत आहेत. सध्या मात्र सिनेमा जरा बाजूला ठेऊन हा रांगडा गडी शेतीत रमला आहे. ...

11th admission: पुण्यात अकरावीची तिसरी प्रवेश फेरी प्रक्रिया सुरु; तब्बल १ लाखांहुनही अधिक जागा उपलब्ध - Marathi News | 11th Third Admission Round Process Begins in Pune; More than 1 lakh seats available | Latest pune News at Lokmat.com

पुणे :11th admission: पुण्यात अकरावीची तिसरी प्रवेश फेरी प्रक्रिया सुरु; तब्बल १ लाखांहुनही अधिक जागा उपलब्ध

दुसऱ्या फेरीत ४० हजारांवर विद्यार्थ्यांना प्रवेश ...

Maharashtra Political Crisis: “...म्हणून भाजप तुमचं महत्त्व कमी करतंय”; नितीन गडकरींना वगळल्यानंतर राष्ट्रवादीची टीका - Marathi News | ncp clyde crasto reaction over bjp excluded nitin gadkari from parliamentary board and central election committee | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“...म्हणून भाजप तुमचं महत्त्व कमी करतंय”; नितीन गडकरींना वगळल्यानंतर राष्ट्रवादीची टीका

Maharashtra Political Crisis: भाजपने नितीन गडकरींना वगळ्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून, अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ...

Nitin Gadkari : नितीन गडकरींना हटवण्यामागे काय आहे भाजपची रणनीती, महाराष्ट्रातही होणार परिणाम? - Marathi News | what is bjp strategy behind the removal of nitin gadkari maharashtra politics will be affected devendra fadnavis jp nadda | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीन गडकरींना हटवण्यामागे काय आहे भाजपची रणनीती, महाराष्ट्रातही होणार परिणाम?

भाजपमधील मोठ्या संघटनात्मक बदलांमध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना संसदीय मंडळ आणि केंद्रीय निवडणूक समितीतून वगळण्यात आले आहे ...

Milk Rate Hike: महागाईचा भडका! राज्यभरात दूध दरातही २ रुपयांनी वाढ - Marathi News | Outbreak of inflation Milk price also increased by Rs 2 across the maharashtra | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Milk Rate Hike: महागाईचा भडका! राज्यभरात दूध दरातही २ रुपयांनी वाढ

डिझेल, पॅकिंग मटेरियल आणि विजेच्या दरात झालेली वाढ विचारात घेऊन घेतला निर्णय ...

Shivsena: शिदेंच्या ठाण्यात यंदा 'निष्ठेची दहिहंडी', शिवसेना खासदाराचा मुख्यमंत्र्यांना टोला - Marathi News | Shivsena: This year's celebration of loyalty dahi handi in Thane, MP Rajan Vikharan's challenge to the Chief Minister eknath Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिदेंच्या ठाण्यात यंदा 'निष्ठेची दहिहंडी', शिवसेना खासदाराचा मुख्यमंत्र्यांना टोला

Shivsena: कोरोनाचा दोन वर्षाचा काळ लोटल्यानंतर यंदा शहरात दहिकाला उत्सव जोरात साजरा होणार आहे ...

Eknath Shinde: शिंदे सरकारचा १५ सप्टेंबरपर्यंत दुसरा मंत्रिमंडळ विस्तार; बच्चू कडूंचे सूतोवाच - Marathi News | Vidhan Sabha Adhiveshan: Eknath Shinde government's second cabinet extension till September 15 : Bacchu Kadu | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे सरकारचा १५ सप्टेंबरपर्यंत दुसरा मंत्रिमंडळ विस्तार; बच्चू कडूंचे सूतोवाच

Eknath Shinde Cabinet Expansion: मंत्रिमंडळ विस्तारानंतर मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याने नाराज आहात का? असा प्रश्न बच्चू कडू यांना विचारण्यात आला होता. यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. ...

‘पुढच्याला ठेच, मागचा शहाणा’; किडनी प्रत्याराेपणाबाबत ससूनची पावले ‘जपून’ - Marathi News | pune sasoon steps on kidney transplantation safe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘पुढच्याला ठेच, मागचा शहाणा’; किडनी प्रत्याराेपणाबाबत ससूनची पावले ‘जपून’

सध्या समितीसमोर किडनी प्रत्याराेपण मंजुरीसाठी पाच प्रकरणे ...