Congress: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहिलेल्या गुलाम नबी आझाद यांनी शुक्रवारी आपल्या पाच पानी राजीनाम्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांच्या निकटवर्तीय स्टाफवर हल्लाबोल केला होता ...
Jharkhand Politics: झारखंडचे मुख्यमंत्री तथा झारखंड मुक्ती मोर्चाचे (झामुमो) नेते हेमंत सोरेन यांची आमदारकी रद्द होण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी राज्यातील सत्ताधारी आघाडीतील आमदारांना शनिवारी अज्ञात स्थळी हलविले. ...
China: जोरदार पाऊस आणि पुराचा मोठा फटका यंदा चीनला बसला आहे. शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. कापणी हंगाम तोंडावर असताना हे संकट कोसळल्याने यंदा तांदूळ आणि गव्हाच्या उत्पादनावर मोठा दुष्परिणाम झाला आहे. ...
Crime News: बिहारच्या ग्रामीण विकास खात्यातील किशनगंज विभागाचा कार्यकारी अभियंता संजयकुमार राय याच्याशी संबंधित पाच ठिकाणांवर दक्षता विभागाने शनिवारी टाकलेल्या धाडींदरम्यान पाच कोटी रुपयांपेक्षा अधिक रोख रक्कम जप्त करण्यात आली. ...
Police Officer: अयोध्येत शरयू नदीच्या घाटावर एका झाडाखाली काही मुले पाटी पेन्सिल घेऊन बसली आहेत. त्यांना एक पोलीस उपनिरीक्षक इंग्रजी, गणित, हिंदी हे विषय शिकवतानाचे दृश्य सध्या नेहमी दिसते. ...
Sonali Phogat Death Case: सोनाली फोगाट हत्या प्रकरणामुळे गोवा पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनले आहे. देशविदेशातील पर्यटक गोव्यात येतात. त्यात अनेक तऱ्हेचे लोक असतात. त्यांच्या कृतींमुळे गोवा बदनाम होत आहे... ...
Maharashtra Politics: राज्याचे पावसाळी अधिवेशन ‘न भूतो न भविष्यती’ झाले. यावेळी ज्या पद्धतीने काही सदस्यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर धमाल केली, त्याला तोड नाही. ‘पायरी सोडणे’ हे विशेषण खूप दिवसांनी आपल्यामुळे वापरायला मिळाले... काय ती मारामारी.... क ...
मी २०१० साली मुंबईकर झाले. मालिकेच्या सेटवर मी तशी नवखीच होते. यापूर्वी कॅमेऱ्याला कधीच सामोरी गेले नव्हते. अनुभव नव्हता पण आत्मविश्वास होता. हिंमत करून सगळं दडपण झुगारलं. ...
Child Health: जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार अतिरिक्त चरबीमुळे रोगांचा धोका वाढतो. यामुळे विविध प्रकारचे कर्करोग, मधुमेह, हृदयाचे आणि फुप्फुसांचे आजार बळावू शकतात आणि त्यामुळे त्यांना कमी वयातच अशा आरोग्याच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागते. ...