लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

भरमसाठ शुल्क वाढीच्या विरोधात विद्यापीठावर 'आक्रोश मोर्चा' - Marathi News | 'Akrosh Morcha' on university against huge fee hike | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भरमसाठ शुल्क वाढीच्या विरोधात विद्यापीठावर 'आक्रोश मोर्चा'

विद्यापीठामार्फत सुमारे ४० ते ७० टक्के पर्यंत शुल्क वाढ करण्यात आलेली आहे ...

बारवी धरण रस्त्यावर खड्डे जैसे थे; खड्ड्यातूनच गणेशाचे आगमन आणि विसर्जन - Marathi News | Potholes on the road of Barvi Dam Arrival and immersion of Ganesha from this road | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बारवी धरण रस्त्यावर खड्डे जैसे थे; खड्ड्यातूनच गणेशाचे आगमन आणि विसर्जन

बदलापूर गावात हजारो मुर्तींची निर्मिती होते. बदलापूर शहर, अंबरनाथ, उल्हासगर आणि आसपासच्या भागातून मूर्ती नेण्यासाठी याच मार्गाने प्रवास करावा लागतो. ...

शहापूर तालुक्यात वीज चोरांना कारवाईचा शॉक; तब्बल ६ लाख रुपयांची वीजचोरी उघडकीस  - Marathi News | Shock of action against electricity thieves in Shahapur taluka; Electricity theft of Rs. 6 lakh revealed | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :शहापूर तालुक्यात वीज चोरांना कारवाईचा शॉक; तब्बल ६ लाख रुपयांची वीजचोरी उघडकीस 

वीज कायदा २००३ च्या कलम १३५ नुसार मुरबाड पोलिस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती महावितरणने सोमवारी दिली.  ...

घोडबंदर परिसरा मध्ये बिबट्याचे दर्शन, परिसरात भीतीचे वातावरण - Marathi News | Sighting of leopard in Ghodbunder area, atmosphere of fear in the area | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घोडबंदर परिसरा मध्ये बिबट्याचे दर्शन, परिसरात भीतीचे वातावरण

सदर बिबट्या पूर्णवाढ झालेला असून नर असावा असा अंदाज वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. ...

पाच वर्षांत ६ हजार ३८८ क्षय रुग्णांचा मृत्यू; शिवडी क्षय रुग्णालयातील धक्कादायक आकडेवारी - Marathi News | 6 thousand 388 tuberculosis patients died in five years; Shocking statistics of Shivdi Tuberculosis Hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाच वर्षांत ६ हजार ३८८ क्षय रुग्णांचा मृत्यू; शिवडी क्षय रुग्णालयातील धक्कादायक आकडेवारी

जगभरातील एकूण क्षयरोग बाधितांपैकी एक तृतीयांश रुग्ण भारतात आहेत. ...

निधीसाठी अमोल मिटकरी कमिशन घेतात, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची जयंत पाटलांकडे तक्रार - Marathi News | Amol Mitkari takes commission for funds, NCP officials complain to Jayant Patal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निधीसाठी अमोल मिटकरी कमिशन घेतात, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची जयंत पाटलांकडे तक्रार

वादग्रस्त वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत येणारे अमोल मिटकरी सध्या कमिशन घेतल्याच्या आरोपांमुळे चर्चेत आले आहेत. ...

पत्रकारांसमोर नीतिमूल्य जपण्याचे मोठे आव्हान - आशिष जाधव - Marathi News | A big challenge for journalists to maintain ethics says Ashish Jadhav | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पत्रकारांसमोर नीतिमूल्य जपण्याचे मोठे आव्हान - आशिष जाधव

कराड: टी व्ही मीडियासमोर डिजिटल मीडियाच्या रूपाने मोठा भस्मासुर उभा ठाकला आहे. त्याचा आत्मा हरवला असला तरी पत्रकारांसमोर नीतिमूल्य ... ...

Pakistan : टॉमेटो ५००, कांदे ४०० रूपये... आता पाकिस्तानची माघार; भारतासोबत व्यापार करण्यासाठी तयार - Marathi News | pakistan to resume trade with india amid flood finance minister miftah ismail announced stopped after article 370 imran khan government | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :टॉमेटो ५००, कांदे ४०० रूपये... आता पाकिस्तानची माघार; भारतासोबत व्यापार करण्यासाठी तयार

उपासमारीच्या उंबरठ्यावर असलेल्या पाकिस्तानने अखेर भारतासोबत पुन्हा व्यापार सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

अखेर भाजप प्रदेशाध्यक्षांचा बारामती दौरा निश्चित; लोकसभा निवडणुकांची तयारी सुरु - Marathi News | Baramati tour of BJP state president is finally confirmed Preparations for the Lok Sabha elections have started | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर भाजप प्रदेशाध्यक्षांचा बारामती दौरा निश्चित; लोकसभा निवडणुकांची तयारी सुरु

प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासुन बावनकुळे यांचा जिल्ह्यात पहिला दौरा थेट पवारांच्या कर्मभुमीत बारामतीत आयोजित करण्यात आला आहे ...