लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

आमिर खानचं डॅमेज कंट्रोल!  घेतली ‘लाल सिंग चड्ढा’च्या ‘फ्लॉप’ची जबाबदारी, नाही घेणार फी!! - Marathi News | aamir khan to bear 100 crore loss of laal singh chaddha | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिर खानचं डॅमेज कंट्रोल!  घेतली ‘लाल सिंग चड्ढा’च्या ‘फ्लॉप’ची जबाबदारी, नाही घेणार फी!!

Laal Singh Chaddha : आमिरच्या सिनेमाला प्रेक्षक मिळणार नाही,असा विचार कुणी स्वप्नातही केला नव्हता. पण झालं तेच. आता आमिर खान डॅमेज कंट्रोल करण्यास पुढे सरसावला आहे. होय, ‘लाल सिंग चड्ढा’ला जे नुकसान झालं, त्याची भरपाई आमिर स्वत: करणार आहे... ...

'लाव रे तो व्हिडिओ' म्हणणारे खरे राज ठाकरे होते, पण आता...; बाळासाहेब थोरातांची टीका - Marathi News | Congress leader Balasaheb Thorat has criticized MNS chief Raj Thackeray. | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :'लाव रे तो व्हिडिओ' म्हणणारे खरे राज ठाकरे होते, पण आता...; बाळासाहेब थोरातांची टीका

मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी टीका केली आहे. ...

कुरिअर कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या डोळ्यात मिरची टाकून लुटले 2 कोटींचे दागिने  - Marathi News | new delhi city ncr jewelery worth rs 2 crore robbed in delhis paharganj area | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कुरिअर कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या डोळ्यात मिरची टाकून लुटले 2 कोटींचे दागिने 

Crime News: पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. दिल्ली पोलिसांची अनेक पथके चोरट्यांचा शोध घेत आहेत. ...

कारले खाल्ल्यानंतर चुकूनही या पदार्थांचं करू नका सेवन, पडू शकतं महागात! - Marathi News | Health tips : Do not consume these things after eating bitter gourd | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :कारले खाल्ल्यानंतर चुकूनही या पदार्थांचं करू नका सेवन, पडू शकतं महागात!

Foods To Avoid After Having Bitter Gaurd : कारलं खाल्ल्यानंतर कोणते पदार्थ खाऊ नये हे तुम्हाला माहीत आहे का? कारलं खाल्ल्यावर काही पदार्थ खाल्ले तर तुम्हाला समस्या होऊ शकते. चला जाणून घेऊ कारलं खाल्ल्यानंतर कोणते पदार्थ खाऊ नये.... ...

नाशिकमधील ९०७ गावे दाखविणार एकजूट: ‘एक गाव एक गणपती’ धुमधडाक्यात होणार गणेशोत्सव साजरा - Marathi News | 907 villages in Nashik united to show One Village One Ganesha will celebrate Ganeshotsav | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमधील ९०७ गावे दाखविणार एकजूट: ‘एक गाव एक गणपती’ धुमधडाक्यात होणार गणेशोत्सव साजरा

जिल्ह्यात तालुकापातळीवरील तब्बल ९०७ गावांमधील गावकऱ्यांनी एकत्र येत एकजुटीने गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

निवेदिता सराफ यांनी बाप्पासाठी केला खास नैवेद्य; चाहत्यांसोबत शेअर केली रेसिपी - Marathi News | marathi actress Nivedita Saraf made a special dish for ganpati Bappa | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निवेदिता सराफ यांनी बाप्पासाठी केला खास नैवेद्य; चाहत्यांसोबत शेअर केली रेसिपी

Nivedita Saraf: घरात एकदा गणरायाची स्थापना झाली की पुढील ५ ते ६ दिवस दररोज गोडाधोडाचे पदार्थ केले जातात. ...

गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी नाशिकमध्ये आठ हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात - Marathi News | A troop of 8000 policemen has been deployed in Nashik to ensure Ganeshotsav | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी नाशिकमध्ये आठ हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात

कोरोनाच्या दोन वर्षानंतर धुमधडाक्यात सर्वत्र हर्षोल्हासात गणेशोत्सव साजरा होत आहे. ...

राज ठाकरे नागपूर दौऱ्यावर जाणार: काय आहे मनसेचा विदर्भातील मास्टर प्लॅन?  - Marathi News | Raj Thackeray to visit Nagpur: What is MNS's master plan in Vidarbha? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरे नागपूर दौऱ्यावर जाणार: काय आहे मनसेचा विदर्भातील मास्टर प्लॅन? 

गणेशोत्सवानंतर राज ठाकरे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार आहेत. आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मनसेने पक्ष संघटना बळकट करण्यासाठी पाऊल उचलली आहेत. ...

Asia Cup 2022: भारताच्या मॅच विनरचे 'हार्दिक' अभिनंदन; ऑलराउंडर पांड्याने ICC क्रमवारीत घेतली गरूडझेप - Marathi News | Hardik Pandya jumps to No.5 in ICC Men's T20i Ranking for All Rounders after Ind vs pak match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या मॅच विनरचे 'हार्दिक' अभिनंदन;पांड्याने ICC क्रमवारीत घेतली गरूडझेप

आशिया चषकातील पहिल्या सामन्यात केलेल्या शानदार खेळीमुळे हार्दिक पांड्याने मोठी झेप घेतली आहे. ...