लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

"चिंदबरम यांनी जो कायदा आणला, त्याला मी विरोध केला, मात्र..."; शरद पवारांनी सांगितली आठवण - Marathi News | "I opposed the law brought by P Chidambaram,"; Sharad Pawar recalls PMLA Act | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"चिंदबरम यांनी जो कायदा आणला, त्याला मी विरोध केला, मात्र..."; शरद पवारांनी सांगितली आठवण

राज्य गेलं आणि पहिली ॲक्शन ही चिदंबरम यांच्यावरच घेतली गेली व त्यांना अटक केली गेली असंही शरद पवार म्हणाले. ...

भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी आता केवळ या दोन नावांची चर्चा, तर्कवितर्कांना उधाण, कधी होणार घोषणा   - Marathi News | Now only 2 names are being discussed for the post of BJP National President, arguments are rife, when will the announcement be made? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी आता केवळ या दोन नावांची चर्चा, तर्कवितर्कांना उधाण

BJP News: भाजपाने अध्यक्षपदासाठीची निवडणूक प्रक्रिया पुढे नेण्याच्या दिशेने पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे. नड्डा यांचे उत्तराधिकारी म्हणून अनेक नेत्यांच्या नावांची चर्चा झाली आहे. मात्र आता भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीत केवळ दोन प्रमुख ...

नव्या धारावीत उभारणार मैदाने, उद्यानांचे जाळे - Marathi News | A network of grounds and parks will be built in New Dharavi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नव्या धारावीत उभारणार मैदाने, उद्यानांचे जाळे

धारावीत एकूण २६ शाळा आहेत. यात अनेक शाळा बैठ्या म्हणजे लहान वर्गांत भरतात. बहुतेक शाळांमध्ये स्वतंत्र खेळाचे मैदानही नाही. ...

पाकिस्तानच्या अडचणी वाढणार! कर्ज दिल्यानंतर IMFने दिला इशारा; ११ अटींचे पालनही बंधनकारक - Marathi News | IMF issues strong warning, sets 11 new conditions for Pakistan amid heightened tensions with India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानच्या अडचणी वाढणार! कर्ज दिल्यानंतर IMFने दिला इशारा; ११ अटींचे पालनही बंधनकारक

पाकिस्तानसाठी मदत कार्यक्रमाचा पुढील भाग जाहीर करण्यापूर्वी आयएमएफने पाकवर ११ नवीन अटी लादल्या आहेत. यामुळे आता पाकिस्तानच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. ...

‘दीनानाथ’मधील तारखा वाटपावरून नाराजी, पालिका उपायुक्तांना निर्मात्याने लिहिले पत्र - Marathi News | Dissatisfied with the distribution of dates in 'Deenanath', the producer wrote a letter to the Municipal Deputy Commissioner | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘दीनानाथ’मधील तारखा वाटपावरून नाराजी, पालिका उपायुक्तांना निर्मात्याने लिहिले पत्र

जुलै ते सप्टेंबर महिन्यातील तारखा वाटपातील अन्यायाला वाचा फोडत, तसेच नाट्यगृहाच्या जाचक अटींविरोधात अष्टविनायकचे निर्माते दिलीप जाधव यांनी मुंबई महापालिका उपायुक्तांना पत्र लिहिले आहे... ...

ही गुंडगिरी संपुष्टात आणण्यासाठी मीच पुढाकार घेणार; मनोज जरांगेंनी घेतली शिवराज दिवटेची भेट - Marathi News | I will take the initiative to end this hooliganism; Manoj Jarange met Shivraj Divte | Latest beed News at Lokmat.com

बीड :ही गुंडगिरी संपुष्टात आणण्यासाठी मीच पुढाकार घेणार; मनोज जरांगेंनी घेतली शिवराज दिवटेची भेट

पालकमंत्री अजित पवार यांची बीड जिल्ह्यावर पकड राहिली नाही, त्यामुळेच गुंडगिरी वाढत चालली आहे. ...

बाळाच्या प्लॅनिंगवर अमृता खानविलकरच्या नवऱ्यानं स्पष्टच सांगितलं, म्हणाला "आता आम्ही.." - Marathi News | Amruta Khanvilkar Husbund Himanshu Malhotra Interview Talk About Baby Planning | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाळाच्या प्लॅनिंगवर अमृता खानविलकरच्या नवऱ्यानं स्पष्टच सांगितलं, म्हणाला "आता आम्ही.."

अमृता खानविलकरच्या नवऱ्याने बेबी प्लॅनिंगबाबत दिलं उत्तर, म्हणाला... ...

“‘नरकातला स्वर्ग’चे श्रेय स्वप्ना पाटकरांना, संजय राऊत देशसेवेसाठी तुरुंगात गेले नव्हते” - Marathi News | shiv sena shinde group neelam gorhe criticized sanjay raut over his book | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“‘नरकातला स्वर्ग’चे श्रेय स्वप्ना पाटकरांना, संजय राऊत देशसेवेसाठी तुरुंगात गेले नव्हते”

Neelam Gorhe News: संजय राऊत कुठल्या आंदोलनात सहभागी झाले होते, म्हणून नाही, तर पत्राचाळ प्रकरणात गैरव्यवहार केल्याने तुरुंगात गेले, अशी टीका करण्यात आली. ...

वन क्षेत्रातील नालेसफाईचा पेच! पालिका म्हणते जबाबदारी तर वन विभागाचीच - Marathi News | The problem of cleaning drains in the forest area The municipality says that the responsibility lies with the forest department | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वन क्षेत्रातील नालेसफाईचा पेच! पालिका म्हणते जबाबदारी तर वन विभागाचीच

मान्सूनपूर्व कामे रखडल्याने रहिवासी चिंतेत... ...