लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

बनावट ग्राहक पाठवून कुंटणखाण्यावर धाड़, दोन पीडितांची सुटका - Marathi News | Raid on Kuntankhana by sending fake customers, two victims rescued in solapur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बनावट ग्राहक पाठवून कुंटणखाण्यावर धाड़, दोन पीडितांची सुटका

होटगी रोडवरील मोहिते नगर परिसरात कुंटणखाना सुरू असल्याची माहिती पोलीसांना मिळाली ...

पुढच्या वर्षी लवकर या...; दिड दिवसांच्या गणपतींना भावपूर्ण निरोप, कल्याण डोंबिवलीत १२ हजार ६०२ गणपतींचे विसर्जन - Marathi News | Come early next year Emotional Farewell to Ganesha for Half Days, Immersion of 12 thousand 602 Ganeshas in Kalyan Dombivli | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :पुढच्या वर्षी लवकर या...; दिड दिवसांच्या गणपतींना भावपूर्ण निरोप, कल्याण डोंबिवलीत १२ हजार ६०२ गणपतींचे विसर्जन

काल ठिकठिकाणी गणेश चतुर्थी निमित्त घरोघरी तसेच सार्वजनिक मंडळांकडून गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. ...

ज्येष्ठ नागरिक गणेश भक्तांसाठी खुशखबर! पर्यटन विभागातर्फे 'गणपती दर्शन यात्रा' - Marathi News | Good news for senior citizen Ganesh devotees as Ganapati Darshan Yatra organized by Tourism Department | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ज्येष्ठ नागरिक गणेश भक्तांसाठी खुशखबर! पर्यटन विभागातर्फे 'गणपती दर्शन यात्रा'

कोरोनाच्या दोन वर्षांच्या निर्बंधांनंतर जल्लोषात साजरा होतोय गणेशोत्सव ...

बोईसरला जाणारी ट्रेन अडवणाऱ्या तिघांना अटक, कामण रेल्वे स्थानकातील घटना; १४ दिवसांची कोठडी - Marathi News | Three arrested for blocking train to Boisar, Kaman railway station incident; 14 days custody | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बोईसरला जाणारी ट्रेन अडवणाऱ्या तिघांना अटक, कामण रेल्वे स्थानकातील घटना; १४ दिवसांची कोठडी

रेल्वे न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची कोठडी सुनावली आहे. ...

पुढच्या वर्षी लवकर या...; ठाणे जिल्ह्यातील दीड दिवसांच्या सुमारे ४२ हजार बाप्पांना भावपूर्ण निरोप,  - Marathi News | Come early next year...; A heartfelt farewell to about 42 thousand bappa of Thane district | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पुढच्या वर्षी लवकर या...; ठाणे जिल्ह्यातील दीड दिवसांच्या सुमारे ४२ हजार बाप्पांना भावपूर्ण निरोप, 

कोरोनामुळे लादलेल्या निबंर्धांमुळे गणेशोत्सव गेली दोन वर्षे साध्या पद्धतीने साजरा झाला होता.यंदा मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येताच राज्य शासनाने सण उत्सावांवरील निर्बंध उठविल्याने गणेशोत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात येत आहे. ...

एमएमआरडीएचा अधिकारी २४ हजारांची लाच घेताना जेरबंद; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई - Marathi News | MMRDA officer jailed for accepting bribe of 24,000; Anti-corruption department action | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एमएमआरडीएचा अधिकारी २४ हजारांची लाच घेताना जेरबंद; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

यातील तक्रारदारांच्या परिचयाच्या दोन व्यक्तींच्या जमिनीचा झोन दाखला देण्यासाठी प्रत्येकी १२ हजारांप्रमाणे २४ हजारांच्या रकमेची ३० ऑगस्ट २०२२ रोजी मागणी केल्याचे उघड झाले होते. ...

एकट्या सोलापुरात दोन वर्षात सोलापुरात शंभर एसटी बसेस स्क्रॅप - Marathi News | 100 ST buses scrapped in Solapur alone in two years | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :एकट्या सोलापुरात दोन वर्षात सोलापुरात शंभर एसटी बसेस स्क्रॅप

आगारात एसटी गाड्यांची रोज तपासणी होते. ज्या गाड्या प्रवास योग्य नाहीत, अशा गाड्या महामंडळाच्या परवानगीने स्क्रॅप होतात ...

Asia Cup 2022, SL vs BAN : श्रीलंकेच्या खेळाडूंसाठी ड्रेसिंग रुममधून सिक्रेट कोड! बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात चिटींग - Marathi News | Asia Cup 2022, SL vs BAN :  With Chris Silverwood by his side, the team analyst was seen sending coded messages to the Sri Lankan players. The codes read “2D” and “D5”. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रीलंकेच्या खेळाडूंसाठी ड्रेसिंग रुममधून सिक्रेट कोड! बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात चिटींग

Asia Cup 2022, Sri Lanka vs Bangladesh : आशिया चषक २०२२ स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या सामन्यात बांगालदेशच्या फलंदाजांनी दमदार कामगिरी केली. ...

ज्येष्ठ नागरिक महिलेला भररस्त्यात कानशिलात मारणाऱ्या मनसे पदाधिकार्‍याला तात्काळ अटक करा; राष्ट्रवादीची मागणी - Marathi News | Raj Thackeray Led MNS leader slaps old age lady in Mumbai shameful activity condemned by NCP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"महिलेला भररस्त्यात कानाखाली लगावणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्याला अटक करा"

गणपती मंडपावरून मनसे पदाधिकाऱ्याने केली ती कृती ...