नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
Asia Cup T20, Urvashi Rautela : रिषभ केवळ 14 धावा करून आऊट झाला. साहजिकच यानंतर अनेक सोशल मीडिया युजर्सनी रिषभला फैलावर घेत, त्याला ट्रोल केलं. पण तो एकटा नाही तर यावेळी त्याच्यासोबत अभिनेत्री उर्वशी रौतेला ही देखील ट्रोल झाली. ...
सुधीर यांची प्रॉपर्टी आणि बँक खात्याबाबतही सवाल करण्यात आले. रोहतकच्या सनसिटीमध्ये उभारलेल्या घराबाबतही चौकशी करण्यात आली. गोवा पोलिसांनी चौकशीनंतर मीडियाशी कोणतीही चर्चा केली नाही. ...
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले नेते गुलाम नबी आझाद यांनी सांगितले की, अन्य राज्यांतील लोकांना जम्मू-काश्मीरमध्ये जमिनी विकत घेण्याची परवानगी नाकारली पाहिजे तसेच त्यांना काश्मीरमध्ये नोकऱ्याही देऊ नयेत. मुळात जम्मू-काश्मीरमध्ये अशा कितीशा नोकऱ्या उपलब्ध ...