लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

नादुरुस्त ट्रकला ट्रकची धडक; चालक ठार, आरोपीस अटक  - Marathi News | two truck accident on nagpur hyderabad highway one driver dead accused arrested | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :नादुरुस्त ट्रकला ट्रकची धडक; चालक ठार, आरोपीस अटक 

नागपूर-हैदराबाद मार्गावरील घटना ...

ओरोस येथे १५ रोजी 'जातीय प्रवृत्तीचा मडका फोड' आंदोलनांतर्गत मोर्चा! - Marathi News | 15 september in oros a march under the communal tendencies movement | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :ओरोस येथे १५ रोजी 'जातीय प्रवृत्तीचा मडका फोड' आंदोलनांतर्गत मोर्चा!

परिवर्तनवादी विचारसरणीचे हजारो लोक सहभागी होणार  ...

शेतकऱ्यांनो... आधारशी ई-केवायसी करण्याची मुदत वाढवली; १४ सप्टेंबरपर्यंत करा ई केवायसी  - Marathi News | Farmers... Deadline for e-KYC with Aadhaar extended; Do e KYC by 14 September | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शेतकऱ्यांनो... आधारशी ई-केवायसी करण्याची मुदत वाढवली; १४ सप्टेंबरपर्यंत करा ई केवायसी 

शेतकऱ्यांनी १४ सप्टेंबर २०२२ पर्यंत ई-केवायसी करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे. ...

रेल्वेत सरकारी नोकरीची संधी; 12वी उत्तीर्णांनाही मिळेल 7th CPC अंतर्गत वेतन - Marathi News | railway recruitment 2022 in western railway sarkari naukri salary under 7th pay commission | Latest career News at Lokmat.com

करिअर :रेल्वेत सरकारी नोकरीची संधी; 12वी उत्तीर्णांनाही मिळेल 7th CPC अंतर्गत वेतन

Railway Recruitment 2022, 7th Pay Commission Jobs : इच्छुक आणि पात्र उमेदवार पश्चिम रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट rrcwr.com वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. ...

चार वर्षीय बालकाचा खून, पोलिसांनी मामाला घेतले ताब्यात; परळीतील धक्कादायक घटना - Marathi News | Murder of four-year-old child, police take uncle into custody; Shocking incident in Parli | Latest beed News at Lokmat.com

बीड :चार वर्षीय बालकाचा खून, पोलिसांनी मामाला घेतले ताब्यात; परळीतील धक्कादायक घटना

परळी तालुक्यातील नागापूर येथे चार वर्षीय बालकाचा सख्या मामाने खून केल्याची घटना घडली आहे. ...

शिवसेना नेते भास्कर जाधव मराठवाड्याच्या दौऱ्यावर; हिंगोलीत घेणार जाहीर सभा - Marathi News | shiv sena leader bhaskar jadhav on marathwada tour public meeting in hingoli | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :शिवसेना नेते भास्कर जाधव मराठवाड्याच्या दौऱ्यावर; हिंगोलीत घेणार जाहीर सभा

शिवसेना नेते, आमदार भास्कर जाधव हे मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर जात आहेत. ...

Steve Smith : आधी Six खेचला, नंतर चूक दाखवून No Ball मिळवला! स्टीव्ह स्मिथच्या चतुर खेळीची सर्वत्र चर्चा, Video - Marathi News | Aus vs NZ : Centurian Steve Smith launching a filthy slog over the fence because he knew it was a no-ball due to the number of fielders outside the circle, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आधी Six खेचला, नंतर चूक दाखवून No Ball मिळवला! स्टीव्ह स्मिथच्या चतुर खेळीची सर्वत्र चर्चा, Video

विराटने आशिया चषक २०२२ स्पर्धेत शतकांचा दुष्काळ संपवला अन् १०२१ दिवसांनी ७१वे आंतरराष्ट्रीय शतक झळकावले. स्मिथने आज चाळीसावे आंतरराष्ट्रीय शतक झळकावले, परंतु शतकापेक्षा त्याच्या समयसूचकतेची आणि खेळाची जाण असलेल्या कृतीची चर्चा अधिक रंगली.  ...

मदतीआड प्रलोभन; ‘त्या’ फोटोआड शोषण! गर्भधारणाही झाली, आरोपीविरुद्ध गुन्हा - Marathi News | police registered a crime against the accused exploitation through photo | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मदतीआड प्रलोभन; ‘त्या’ फोटोआड शोषण! गर्भधारणाही झाली, आरोपीविरुद्ध गुन्हा

घरातून बेदखल करण्यात आलेल्या तरुणीला शहरात भाड्याची खोली करून दिल्यानंतर तिचेच लैंगिक शोषण करण्यात आले. ...

PHOTOS : अक्षय कुमारची पहिली हिरोईन शांतीप्रियानं केलं ग्लॅमरस फोटोशूट, तुम्ही पाहिलंत का? - Marathi News | Akshay Kumar First Heroine Shanthipriya Super Glamorous Photos Viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS : अक्षय कुमारची पहिली हिरोईन शांतीप्रियानं केलं ग्लॅमरस फोटोशूट, तुम्ही पाहिलंत का?

Shanthipriya : ‘बॉलिवूडचा खिलाडी’ अक्षय कुमारच्या करिअरची सुरुवात झाली ती ‘सौगंध’ या चित्रपटाने. या चित्रपटातील हिरोईन शांतीप्रिया तुम्हाला आठवत असेलच? अक्षय व शांतीप्रियाने 1991 साली ‘सौगंध’ या चित्रपटातून एकत्र डेब्यू केला होता. ...