लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर, धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविला - Marathi News | Heavy rains in the Koyna Dam catchment area increased the release of water from the dam | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर, धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविला

महाबळेश्वर येथे गेल्या चोवीस तासात तब्बल ११८ मिलीमीटर पावसाची नोंद ...

Sanjay Raut: वेंदाता महाराष्ट्रातून गेला; शिवसेनेला जाणवतेय संजय राऊतांची उणीव - Marathi News | Sanjay Raut: Vendata moved from Maharashtra in gujarat; Shiv Sena is missing Sanjay Raut | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :वेंदाता महाराष्ट्रातून गेला; शिवसेनेला जाणवतेय संजय राऊतांची उणीव

Sanjay Raut: राज्यात सध्या वेदांता फॉक्सकॉन हा लाखो कोटींची गुंतवणूक आणि लाखांहून अधिक रोजगार निर्माण करणारा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याने राजकारण पेटले आहे. त्यावरुन, आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. ...

गौतम अदानी सूसाट..! जेफ बेझोस यांना मागे टाकत पटकावले दुसरे स्थान - Marathi News | Gautam Adani World Richest Person: Gautam Adani Became the second richest person in the world, overtaking Jeff Bezos | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गौतम अदानी सूसाट..! जेफ बेझोस यांना मागे टाकत पटकावले दुसरे स्थान

World Second Richest Person: अदानी समुहाचे प्रमुख गौतम अदानी जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले असून, पहिल्या क्रमांकावर इलॉन मस्क कायम आहेत. ...

अंधाराचा फायदा घेत विद्यार्थ्याला लुटणाऱ्यास बेड्या; आयफोनसह सोन्याची साखळी जप्त - Marathi News | Shackles to those who looted students taking advantage of the darkness; Gold chain seized with expensive phone | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अंधाराचा फायदा घेत विद्यार्थ्याला लुटणाऱ्यास बेड्या; आयफोनसह सोन्याची साखळी जप्त

झाडाच्या आड दडून बसलेल्या अनोळखी युवकाने जिवे मारण्याची धमकी देत लुटले ...

दावा, हरकती प्रलंबित असल्याने 'त्या' शेतकऱ्यांना मोबदला नाही, प्रांताधिकारांचे स्पष्टीकरण - Marathi News | No compensation to 'those' farmers as claims, objections are pending, explanation of provincial authorities | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दावा, हरकती प्रलंबित असल्याने 'त्या' शेतकऱ्यांना मोबदला नाही, प्रांताधिकारांचे स्पष्टीकरण

भिवंडी उपविभागीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातून अनेक शासकीय प्रकल्प जात असल्याने भिवंडीतील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी विविध प्रकल्पांसाठी बाधीत झाल्या आहेत. ...

मैत्री तोडल्याचा बदला! इंजिनिअरने तरुणीची बनावट प्रोफाईल बनवून केली बदनामी - Marathi News | Revenge for breaking friendship! The engineer defamed the girl by creating a fake profile | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मैत्री तोडल्याचा बदला! इंजिनिअरने तरुणीची बनावट प्रोफाईल बनवून केली बदनामी

दीड वर्षांपासून पाठलाग : गुन्हा दाखल झाल्यानंतरही पाठ सोडेना ...

Sanju Samson : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघातील 'डच्चू'ची भरपाई; संजू सॅमसन वन डे मालिकेत भारताचा कर्णधार - Marathi News | India "A" squad for one-day series against New Zealand "A" announced, Sanju Samson will be captaining  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघातील 'डच्चू'ची भरपाई; संजू सॅमसन वन डे मालिकेत भारताचा कर्णधार

India A vs New Zealand A, Sanju Samson : भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघात संजू सॅमसनला स्थान न मिळाल्याने चाहते प्रचंड नाराज आहेत. ...

शरद पवार हे सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करताहेत, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका - Marathi News | Sharad Pawar is trying to gain sympathy Says Chandrashekhar Bawankule | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शरद पवार हे सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करताहेत, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका

''अमेठी जिंकलो, बारामती कठीण नाहीच'' ...

ठाणे शहरात सहा तासात ८७.३८ मिमी पाऊस; भातसा धरणातून पाण्याचा विसर्ग - Marathi News | 87.38 mm rain in Thane city in six hours; Release of water from Bhatsa Dam | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे शहरात सहा तासात ८७.३८ मिमी पाऊस; भातसा धरणातून पाण्याचा विसर्ग

भातासा धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. तरी प्रशासनाने सतर्कतेच्या सूचना केलेल्या आहेत. ...