लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

उल्हासनगरात इमारतीची गॅलरी शेजारील घरावर पडून एकाचा तर एक जण जखमी - Marathi News | Ulhasnagar one person injured gallery of the building fell on the neighboring house | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उल्हासनगरात इमारतीची गॅलरी शेजारील घरावर पडून एकाचा तर एक जण जखमी

कॅम्प नं-३ मधील साई सदन इमारतीची गॅलरी (सज्जा) शेजारील घरावर पडून ६० वर्षाच्या गाबरा यांचा मृत्यू झाला ...

लम्पीच्या प्रादुर्भावामुळे पशुवैद्यकीय कर्मचाऱ्यांची रविवारची सुट्टीही बंद - Marathi News | Due to Lumpy outbreak Sunday holiday of veterinary staff is also cancelled | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लम्पीच्या प्रादुर्भावामुळे पशुवैद्यकीय कर्मचाऱ्यांची रविवारची सुट्टीही बंद

राज्यात लम्पी चर्मरोगाचा संसर्ग वाढला आहे. तो नियंत्रणात आणण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या वतीने उपायोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. ...

High BP Control Tips : बीपी अचानक वाढतो? BP च्या त्रासापासून लगेच आराम देईल या फळाचे साल, तब्येत राहील उत्तम - Marathi News | High BP Control Tips : Arjun fruit tree bark for high bp blood pressure how to use it heart attack prevention | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :बीपी अचानक वाढतो? BP च्या त्रासापासून लगेच आराम देईल या फळाचे साल, तब्येत राहील उत्तम

High BP Control Tips : साधारणपणे जास्त तेलकट आणि गोड खाल्ल्याने रक्तातील वाईट कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते आणि नंतर ब्लॉकेजमुळे रक्त हृदयापर्यंत पोहोचण्यास त्रास होतो. ...

अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्यावर गुन्हा - Marathi News | Offense against molesting a minor girl | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्यावर गुन्हा

वाशी सेक्टर १५ मध्ये क्लासला गेलेल्या अल्पवयीन मुलीची मोटारसायकलस्वाराने छेड काढल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली आहे. ...

नोकरांनीच मारला १६ लाखांवर डल्ला - Marathi News | 16 lakhs was killed by the servants themselves | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नोकरांनीच मारला १६ लाखांवर डल्ला

वाशी सेक्टर ८ मध्ये राहणाऱ्या व्यवसायीकाच्या घरात दाेन वर्षामध्ये नोकरांनीच १६ लाख रूपयांची चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...

"फक्त घरात बसून काहीच होत नाही..."; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला - Marathi News | CM Eknath Shinde Slams Shivsena Uddhav Thackeray Over Politics in maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"फक्त घरात बसून काहीच होत नाही..."; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

CM Eknath Shinde And Shivsena Uddhav Thackeray : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे.  ...

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका बंद पडणार नाहीत; अमित शहांकडून ग्वाही - Marathi News | District Central Co operative Banks will not be closed says Amit Shah | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका बंद पडणार नाहीत; अमित शहांकडून ग्वाही

काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली असून या भेटीत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका बंद पडणार आहेत का? ...

ग्रामपंचायतीसाठी मतदारांमध्ये जोश, चार तासात ३८ टक्के मतदान - Marathi News | Gram Panchayat 38 percent voting in four hours | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ग्रामपंचायतीसाठी मतदारांमध्ये जोश, चार तासात ३८ टक्के मतदान

नाशिक जिल्ह्यातील कळवण, दिंडोरी आणि नाशिक तालुक्यातील ८२ ग्रामपंचायतींसाठी सकाळी मतदानाला सुरुवात झाली. ...

साखर क्षेत्रात मोठी गुंतवणूक करण्याची मानसिकता निर्णय घेणाऱ्यांमध्ये यावी; शरद पवारांची अपेक्षा - Marathi News | Decision makers should have a mindset to invest heavily in sugar sector Expectations of Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साखर क्षेत्रात मोठी गुंतवणूक करण्याची मानसिकता निर्णय घेणाऱ्यांमध्ये यावी; शरद पवारांची अपेक्षा

साखर निर्यातीमध्ये भारत जगात अव्वल असला, तरी इथेनॉल निर्मितीवर अधिक भर द्यायला हवा ...