लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Kolhapur: ‘गोकुळ’ने जाजम, घड्याळ खरेदीबाबत दुग्ध विभागाकडे सादर केला खुलासा - Marathi News | Gokul Milk Association submits clarification to the Milk Department regarding purchase of Jajam, watch | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: ‘गोकुळ’ने जाजम, घड्याळ खरेदीबाबत दुग्ध विभागाकडे सादर केला खुलासा

उद्धवसेनेने केलेली चौकशीची मागणी ...

गेवराईत राडा; लक्ष्मण हाकेंसह १४ जणांवर गुन्हा; कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याचा ठपका - Marathi News | Gevrai Rada; Crime against 14 people including Laxman Haake; Accused of creating law and order problem | Latest beed News at Lokmat.com

बीड :गेवराईत राडा; लक्ष्मण हाकेंसह १४ जणांवर गुन्हा; कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याचा ठपका

पोलिसांनी शहरात येण्यास प्रतिबंध करणारी नोटीस बजावली होती. मात्र, या आदेशाकडे दुर्लक्ष करून प्रा. हाके आपल्या कार्यकर्त्यांसह शहरात दाखल झाले. ...

Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण - Marathi News | Nikki Murder Case greater noida dowry death mystery video clips fresh angles | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण

Nikki Murder Case : निक्की भाटीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांनी निक्कीच्या खोलीतून ज्वलनशील द्रव जप्त केला आहे ...

गुन्हा करून नाही सुटणार; ही ‘व्हॅन’ जागेवर पुरावे देणार !; राज्य शासनाकडून पोलिस दलास २५९ व्हॅन दिल्या जाणार - Marathi News | The state government will provide 259 mobile forensic vans to the police force | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गुन्हा करून नाही सुटणार; ही ‘व्हॅन’ जागेवर पुरावे देणार !; राज्य शासनाकडून पोलिस दलास २५९ व्हॅन दिल्या जाणार

गुन्हे सिद्धतेचे प्रमाण वाढणार ...

'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय - Marathi News | 'We didn't kill her', claim Nikki's in-laws! But one of her husband's actions raises suspicions | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय

निक्कीला हुंड्यासाठी जाळून मारल्याचा आरोप तिच्या माहेरच्या लोकांनी केला आहे, तर सासरच्या लोकांचे म्हणणे आहे की तिने स्वतःला पेटवून घेतले. ...

टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या - Marathi News | Tata sets up new AI and Service Transformation unit, what will be its work Who has been given the responsibility | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटानं सुरू केली नवी कंपनी, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या सविस्तर

चालू आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत टीसीएसचा नफा सहा टक्क्यांनी वाढून 12,760 कोटी रुपये झाला आहे. या कालावधीत टीसीएसचा महसूल  1.3 टक्क्यांनी वाढून 63,437 कोटी रुपयांवर पोहोचला आहे... ...

दीर मुंबईला गेला, मैत्रिणीच्या मदतीने भावजयीने ५२ तोळे सोनं केलं लंपास; चोरी करणारी पूजा कशी अडकली? - Marathi News | Brother-in-law went to Mumbai, brother-in-law stole 52 tolas of gold with the help of a friend; How did Pooja, the thief, get caught? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दीर मुंबईला गेला, मैत्रिणीच्या मदतीने भावजयीने ५२ तोळे सोनं केलं लंपास; चोरी करणारी पूजा कशी अडकली?

सुट्ट्या असल्याने दीर कुटुंबीयांसह मुंबईला फिरायला गेला. हीच संधी भावजयीने हेरली आणि मैत्रिणीच्या मदतीने ५२ तोळे सोने लंपास केले.  ...

राजकारण्यांच्या वरदहस्ताने शहरात उत्सवाला उधाण;प्रतिष्ठापनेलाही पुढारी; मंडप, कमानींवर झळकू लागली छबी - Marathi News | Pune Ganpati Festival the blessings of politicians fueled the celebrations in the city; leaders also contributed to the establishment: images began to appear on pavilions and arches | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजकारण्यांच्या वरदहस्ताने शहरात उत्सवाला उधाण;प्रतिष्ठापनेलाही पुढारी

या सागराला राजकारणी व्यक्ती, भावी इच्छुकांच्या वरदहस्ताने पहिल्या दिवसापासूनच उधाण आले आहे. लहानमोठ्या मंडळांमधील मुर्तींची प्रतिष्ठापना परिसरातील पुढाऱ्यांच्या हस्ते झाली ...

कोल्हापुरातील शंभर कोटींच्या रस्त्याचा आयुक्तांनी मागवला अहवाल, चौकशी समितीही नेमणार - Marathi News | Commissioner seeks report on 100 crore road in Kolhapur will also appoint an inquiry committee | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील शंभर कोटींच्या रस्त्याचा आयुक्तांनी मागवला अहवाल, चौकशी समितीही नेमणार

चारही विभागांतून काय मागवले ? ...