लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

राज्य उत्पादन शुल्क विभागाची टीम दिसताच गाड्या, मुद्देमाल सोडून दोघांनी काढला पळ  - Marathi News | As soon as the team of the State Excise Department was seen, both of them ran away leaving behind the cars and goods | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राज्य उत्पादन शुल्क विभागाची टीम दिसताच गाड्या, मुद्देमाल सोडून दोघांनी काढला पळ 

दोन मोटरसायकलीसह ५२० लिटर हातभट्टी दारू जप्त ...

सहकाऱ्यांशी स्पर्धा म्हणजे देशाचा पराभव! वर्ल्ड कप संघातून वगळल्यानंतर संजू सॅमसनचे मन जिंकणारे विधान - Marathi News | There's a lot of talks about on social media and people talking about Sanju should replace Rishabh, KL Rahul. If I compete with my teammates then I'm letting my country down, Say Sanju Samson | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सहकाऱ्यांशी स्पर्धा म्हणजे देशाचा पराभव! वर्ल्ड कप संघातून वगळल्यानंतर संजूचे मन जिंकणारे विधान

भारतीय संघाचा युवा यष्टिरक्षक-फलंदाज संजू सॅमसन ( Sanju Samson) याची पुन्हा एकदा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्याची संधी हुकली. ...

मुख्यमंत्र्यांना मराठवाड्यापेक्षा हैदराबाद प्रिय; ध्वजारोहणानंतर शिवसेनेने पुन्हा केले अभिवादन - Marathi News | Marathwada Muktisangram Din: Chief Minister loves Hyderabad over Marathwada; Shiv Sena saluted again | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुख्यमंत्र्यांना मराठवाड्यापेक्षा हैदराबाद प्रिय; ध्वजारोहणानंतर शिवसेनेने पुन्हा केले अभिवादन

Marathwada Muktisangram Din: दिल्लीची मर्जी राखण्यासाठी मुख्यमंत्री मराठवाड्यातून लवकर गेले ...

आळंदीचा पाणीपुरवठा बंद करण्याचा पुणे महापालिकेचा इशारा - Marathi News | Pune Municipal Corporation warning to stop water supply to Alandi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आळंदीचा पाणीपुरवठा बंद करण्याचा पुणे महापालिकेचा इशारा

पुणे महापालिकेने आळंदी नगर परिषदेला याबाबतचे पत्र पाठविले आहे... ...

७ मुली अन् १३ तरुण...स्पा सेंटरवर पोलिसांची धाड टाकली अन् समोर जे दिसलं ते पाहून सर्वच चक्रावले! - Marathi News | 7 girls 13 boy spa center in indore mp police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :७ मुली अन् १३ तरुण...स्पा सेंटरवर पोलिसांची धाड टाकली अन् समोर जे दिसलं ते पाहून सर्वच चक्रावले!

मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये पलासिया ठाणे क्षेत्रात क्राइम ब्रांचनं एका स्पा सेंटरवर धाड टाकली. पोलिसांनी स्पा सेंटरवर धाड टाकून ७ मुली आणि १३ मुलांना अटक केली आहे. ...

लोकसहभागातून नेवरे काजीरभाटी, मांडवी किनारपट्टीची स्वच्छता - Marathi News | Cleanliness of Nevere Kajirbhati coast with villagers participation | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :लोकसहभागातून नेवरे काजीरभाटी, मांडवी किनारपट्टीची स्वच्छता

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त पृथी विज्ञान मंत्रालयाने स्वयंसेवकांच्या मदतीने ७५०० किलोमीटर किनारपट्टी स्वच्छ करण्याचा निर्णय घेतला आहे ...

अरे देवा! एक क्लिक... आणि महिला झाली कंगाल; खात्यातून उडाले 32 लाख, नेमकं काय घडलं?  - Marathi News | millionaire woman became poor 32 lakh rupees lost from bank account | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अरे देवा! एक क्लिक... आणि महिला झाली कंगाल; खात्यातून उडाले 32 लाख, नेमकं काय घडलं? 

एका लिंकवर क्लिक केलं आणि लगेचच पैसे गमावल्याचा दावा महिलेने केला आहे. तिच्या बँक अकाऊंटमधून तब्बल 32 लाख रुपये गायब झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

लग्नाच्या ८ वर्षांनी बायकोला समजलं नवऱ्याचं रहस्य; ऐकून पायाखालची जमीन सरकली, मग.. - Marathi News | After 8 years of marriage, the wife Find Out Her Husband Was A Women | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नाच्या ८ वर्षांनी बायकोला समजलं नवऱ्याचं रहस्य; ऐकून पायाखालची जमीन सरकली, मग..

लग्नानंतर पती विराजसोबत हनीमूनसाठी आम्ही काश्मीरला गेलो. त्याठिकाणी विराज पत्नीशी जवळीक साधण्यासाठी स्वारस्य दाखवत नव्हता. ...

मंडळांना लागले नवरात्रोत्सवाचे वेध, दोन वर्षानंतर घुमणार गरबा; तरूणाईंमध्ये उत्साह - Marathi News | Mandals started looking forward to Navratri festival, Garba will be humming after two years | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मंडळांना लागले नवरात्रोत्सवाचे वेध, दोन वर्षानंतर घुमणार गरबा; तरूणाईंमध्ये उत्साह

अवघे आठ दिवस शिल्लक राहिल्याने भाविकांचाही उत्साह वाढला आहे. दांडिया स्पर्धंतील बक्षिसे मिळविण्यासाठी दांडिया ग्रुपची तयारी ...