Legends League Cricket : भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त आयोजित इंडियन महाराजा विरुद्ध वर्ल्ड जायंट्स या संघात इरफान व युसूफ या पठाण बंधूंची दमदार फटकेबाजी पाहायला मिळाली. ...
घेतलेल्या निर्णयावर ठाम राहण्याची दृढनिश्चयी वृत्ती हे नरेंद्र मोदी यांचे खास वैशिष्ट्य ! त्यामुळेच लगोलग निर्णय होऊन प्रभावी अंमलबजावणी सुरू होते! ...
पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर भारतात एक परीक्षा देऊन मगच या डॉक्टरांना सेवा देते येते. युक्रेन युद्धामुळे शिक्षण अर्धवट सुटलेल्यांना देशातल्या मेडिकल कॉलेजेसमध्ये सामावून घेण्यासाठी या व्यवस्थेला फाटा द्यावा लागेल. ...
‘IMPACT PLAYER’ concept in IPL 2023 - फुटबॉल, रग्बी, बास्केटबॉल, कबड्डी आदी खेळांमध्ये जसे राखीव खेळाडू मैदानावर खेळू शकतात तसाच हा नियम असणार आहे आणि ‘IMPACT PLAYER’ असे त्याला नाव दिले गेले आहे. ...
"आपल्याहातून अतुलनीय परिश्रम, कर्तव्यनिष्ठा आणि सर्जनशीलतेने होत असलेले राष्ट्र निर्मितीचे कार्य, आपल्याच नेतृत्वात पुढे चालत राहावे. हीच मनोकामना. ईश्वर आपल्याला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य देओ, अशा शुभेच्छा." ...