लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

तुरटी फिरवलेल्या पाण्यानं आंघोळ केल्यास मिळतात एकापेक्षा एक फायदे, आयुष्यभर विसरु नये असा उपाय - Marathi News | benefits of bathing with alum water beneficial for skin and body know surprising facts | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तुरटी फिरवलेल्या पाण्यानं आंघोळ केल्यास मिळतात एकापेक्षा एक फायदे, आयुष्यभर विसरु नये असा उपाय

Alum Benefits in bathing water : तुम्ही रोज आंघोळीच्या पाण्यात जर तुरटीचा खडा फिरवला तर शरीराची दुर्गंधी, शरीरावरील मळ-मातीही निघून जाते. तसेच याचे इतरही अनेक फायदे मिळतात.  ...

मीटरनुसार पाणीपट्टी आकारण्याचा प्रस्ताव निवडणुकीमुळे अधांतरीच राहण्याची शक्यता - Marathi News | pune news The proposal to charge water charges according to the meter will remain pending due to the elections. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मीटरनुसार पाणीपट्टी आकारण्याचा प्रस्ताव निवडणुकीमुळे अधांतरीच राहण्याची शक्यता

मीटरनुसार पाणीपट्टी आकारण्याचा प्रस्ताव निवडणूक होईपर्यंत अडगळीत पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...

Mumbai Local: मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’ मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वेमार्गावर वाहतुकीत बदल - Marathi News | mumbai local train Mega Block Day tomorrow in Mumbai, traffic changes on Central, Harbour, Western Railway lines | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Local: मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’ मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वेमार्गावर वाहतुकीत बदल

सीएसएमटी/दादर येथून सुटणाऱ्या डाऊन मेल/एक्स्प्रेस ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान पाचव्या मार्गावर वळवल्या जातील. तर अप मेल/एक्स्प्रेस कल्याण आणि ठाणे/विक्रोळी स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गावर वळवल्या जातील. ...

तेजश्री प्रधाननंतर 'प्रेमाची गोष्ट' मालिकेतून या अभिनेत्रीची एक्झिट, शेअर केली पोस्ट - Marathi News | After Tejashree Pradhan, this actress exits from the series 'Premachi Goshta', shares post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तेजश्री प्रधाननंतर 'प्रेमाची गोष्ट' मालिकेतून या अभिनेत्रीची एक्झिट, शेअर केली पोस्ट

Premachi Goshta Serial : 'प्रेमाची गोष्ट' मालिकेला आणखी एका अभिनेत्रीने निरोप दिला आहे. ...

मुंबई सेंट्रल स्थानकावर होणार भारतातील पहिले डिजिटल लाउंज; विमानतळाप्रमाणे को -वर्किंग स्पेस सुविधेसाठी १७१२ चौरस फूट जागेचा विकास - Marathi News | India's first digital lounge to be set up at Mumbai Central station; | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई सेंट्रल स्थानकावर होणार भारतातील पहिले डिजिटल लाउंज; विमानतळाप्रमाणे को -वर्किंग स्पेस सुविधेसाठी १७१२ चौरस फूट जागेचा विकास

भारतीय रेल्वेमध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारचे लाउंज बांधले जात आहेत. प्रवाशांना त्यांचे ऑफिस आणि कॉलेजचे काम आरामात करता यावे म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. ...

नालेसफाईची कामे ‘फास्ट ट्रॅक’वर, मध्य रेल्वेची ७५, तर पश्चिम रेल्वेची ८० टक्के सफाई पूर्ण - Marathi News | Drain cleaning work on 'fast track', 75 percent of Central Railway and 80 percent of Western Railway cleaning completed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नालेसफाईची कामे ‘फास्ट ट्रॅक’वर, मध्य रेल्वेची ७५, तर पश्चिम रेल्वेची ८० टक्के सफाई पूर्ण

मुंबईसह राज्यात ३१ मेपर्यंत विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात होईल, अशी शक्यता आहे. पावसाळ्यात रुळांमध्ये पाणी साचून वाहतुकीचा खोळंबा होऊ नये, यासाठी नालेसफाई होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने रुळांलगत असलेली गटारे, नाले स्वच्छ असणे आणि त्या ...

परळीत पंगतीतील वाद रस्त्यावर आला; तरुणास अमानुष मारहाण, सात जण पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | A dispute over meal in programme in Parli spills over into the streets, seven people in police custody for beating a youth | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळीत पंगतीतील वाद रस्त्यावर आला; तरुणास अमानुष मारहाण, सात जण पोलिसांच्या ताब्यात

चार जणांना अटक केली असून तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे ...

भारताला तुझा अभिमान आहे... पंतप्रधान मोदींनी केलं नीरज चोप्राच्या ऐतिहासिक कामगिरीचं कौतुक - Marathi News | India is proud of you PM Modi praises Neeraj Chopra historic achievement in Diamond League Doha | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारताला तुझा अभिमान आहे... PM मोदींनी केलं नीरज चोप्राच्या ऐतिहासिक कामगिरीचं कौतुक

PM Modi on Neeraj Chopra: नीरजने पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत तिसऱ्या प्रयत्नात ९०.२३ मीटरचा सर्वोत्तम फेक केली. ...

मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बनं उडवण्याची धमकी; एअरपोर्ट पोलिसांना आला ईमेल - Marathi News | Bomb threat to Mumbai airport and Taj Hotel; Airport Police receives email | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बनं उडवण्याची धमकी; एअरपोर्ट पोलिसांना आला ईमेल

हा धमकीचा ईमेल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एअरपोर्ट पोलीस अधिकाऱ्यांना अधिकृत मेलवर पाठवला. ...