लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

गौतम अदानींचं टेन्शन वाढणार! बाबा रामदेव यांनी केलंय पुढच्या 40 वर्षांचं खतरनाक प्लॅनिंग, जाणून घ्या - Marathi News | Gautam Adani's tension will increase Know about the Baba Ramdev's planning for the next 40 years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गौतम अदानींचं टेन्शन वाढणार! बाबा रामदेव यांनी केलंय पुढच्या 40 वर्षांचं खतरनाक प्लॅनिंग, जाणून घ्या

बाबा रामदेव यांच्या या प्लॅनिंगमुळे कुठे ना कुठे गौतम अदानी समूहासाठी आव्हान उभे राहू शकते... ...

हाता-पायांमध्ये झिणझिण्या या गंभीर आजाराचा असू शकतात संकेत, जाणून घ्या उपाय - Marathi News | Deficiencies cause tingling in hands and feet add these food will help | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :हाता-पायांमध्ये झिणझिण्या या गंभीर आजाराचा असू शकतात संकेत, जाणून घ्या उपाय

Vitamin Deficiency Causes: नसा बरोबर राहिल्या तर ब्लड सर्कुलेशन योग्य प्रकारे होतं आणि झिणझिण्या येण्याची समस्या होत नाही. व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे नसांमध्ये ब्लॉकेजची समस्या येते. ज्यामुळे नर्व डॅमेज आणि हातांमध्ये झिणझिण्या येण्याची समस्या होते. ...

मुसळधार पावसामुळे इंडियन स्वच्छता लीग रद्द - Marathi News | Indian Swachhta League canceled due to heavy rains | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मुसळधार पावसामुळे इंडियन स्वच्छता लीग रद्द

५० हजार तरूण होणार होते सहभागी : २५० पेक्षा जास्त शाळांना दिले होते आमंत्रण ...

Narendra Giri: दिवंगत महंत नरेंद्र गिरींची खोली उघडली, ३ कोटी रोकडसह एवढं किलो सोन सापडलं - Marathi News | Mahant Narendra Giri's room was opened, so much 50kg gold was found along with 3 crore cash in prayagraj | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिवंगत महंत नरेंद्र गिरींची खोली उघडली, ३ कोटी रोकडसह एवढं किलो सोन सापडलं

नरेंद्र गिरी महाराजांच्या मृतदेहाजवळ सापडलेल्या सुसाईड नोटवरुन पोलिसांनी महंत नरेंद्र गिरी यांचा शिष्य आनंद गिरी (Anand Giri) याला अटकही केली होती ...

ड्राईव्हिंगची हौस भारी,पण लायसन्स नाही; लातुरात दोन लाख चालक विनालायसन्स रस्त्यावर - Marathi News | Two lakh drivers in Latur district do not have driving license | Latest latur News at Lokmat.com

लातुर :ड्राईव्हिंगची हौस भारी,पण लायसन्स नाही; लातुरात दोन लाख चालक विनालायसन्स रस्त्यावर

विना परवाना वाहन चालवित असलेल्या वाहनाचा अपघात झाला तर त्याला कुठलीही विमा सुरक्षा मिळत नाही. ...

Mankind Pharma IPO: कंडोम तयार करणारी मोठी कंपनी आणणार IPO; तब्बल ४ कोटी शेअर जारी करणार! - Marathi News | Mankind Pharma IPO big condom manufacturer to launch IPO 4 crore shares will be issued drhp sebi | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :कंडोम तयार करणारी मोठी कंपनी आणणार IPO; तब्बल ४ कोटी शेअर जारी करणार!

IPO मध्ये कंपनीच्या प्रवर्तक आणि विद्यमान भागधारकांद्वारे 4 कोटी इक्विटी शेअर्सची ऑफर फॉर सेलद्वारे विक्री केली जाईल. IPO चे आकारमान सुमारे ₹5,500 कोटी असण्याची अपेक्षा आहे. ...

IN PICS : 20 वर्षांनी गेले, आता तिथे कोणीच नाही....! फुलवा खामकर ‘बालपण’ शोधायला जाते तेव्हा...!! - Marathi News | marathi choreographer phulawa khamkar post viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :20 वर्षांनी गेले, आता तिथे कोणीच नाही....! फुलवा खामकर ‘बालपण’ शोधायला जाते तेव्हा...!!

Phulawa Khamkar : तब्बल 20 वर्षांनंतर फुलवा आजीच्या या घरी बालपण शोधायला गेली. तिथे तिला जे काही गवसलं ते तिने पोस्टमध्ये लिहिलं आहे. तिची ही पोस्ट सध्या तुफान व्हायरल होतेय. ...

विद्यापीठ प्रशासनाला ‘जाग’; सोहळ्याच्या काही तास आधी नव्या निमंत्रण पत्रिका - Marathi News | A 'wake up' to the university administration, a new invitation card a few hours before the ceremony | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठ प्रशासनाला ‘जाग’; सोहळ्याच्या काही तास आधी नव्या निमंत्रण पत्रिका

यामध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह स्थानिक खासदार आणि आमदारांची नावे टाकण्यात आली. ...

Video : डॉक्टरचा खेळ पुन्हा सुरु होणार, पण..; ‘देवमाणूस’ नवा प्रोमो व्हायरल - Marathi News | Zee marathi popular serial Devmanus telecast in hindi on and tv | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : डॉक्टरचा खेळ पुन्हा सुरु होणार, पण..; ‘देवमाणूस’ नवा प्रोमो व्हायरल

Devmanus: डॉक्टर अजित कुमार देव याची 'देवमाणूस' मालिका विशेष गाजली. आता या मालिकेबाबत एक नवी माहिती समोर आली आहे. ...