लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Nagarjuna : “माझा मुलगा आता...”, नागा चैतन्य व सामंथा रूथ प्रभुच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलला नागार्जुन  - Marathi News | Nagarjuna Reacts On Naga Chaitanya-Samantha Ruth Prabhu Divorce | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“माझा मुलगा आता...”, नागा चैतन्य व सामंथाच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलला नागार्जुन 

Nagarjuna : नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्य व सामंथा रूथ प्रभु यांनी काही महिन्यांआधी घटस्फोटाची घोषणा केली होती. आत्तापर्यंत नागार्जुन लेकाच्या घटस्फोटावर फार काही बोलला नव्हता... ...

Pune: खेड सेझबाधित शेतकऱ्यांना परताव्याचा मोबदला मिळणार : उदय सामंत - Marathi News | Farmers affected by Khed SEZ will get compensation said Uday Samant | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: खेड सेझबाधित शेतकऱ्यांना परताव्याचा मोबदला मिळणार : उदय सामंत

शेतकऱ्यांना परताव्याचा मोबदला मिळणार... ...

ऑनलाइन फसवणूक; गोंदियातून तक्रार, मेटा-फेसबुकची धावाधाव - Marathi News | man from gondia complaint to Consumer Commission against facebook, meta over online fraud | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ऑनलाइन फसवणूक; गोंदियातून तक्रार, मेटा-फेसबुकची धावाधाव

ग्राहक आयोगाच्या आदेशाविरुद्ध थेट हायकोर्टात धाव ...

VIDEO : ‘सामी सामी’वर थिरकरणाऱ्या चिमुकलीची रश्मिका मंदानाही झाली फॅन; म्हणाली, क्युटी तू...  - Marathi News | Rashmika Mandanna Shared A Video Of A Little School Girl Dancing On Sami Sami Song From Movie Pushpa | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘सामी सामी’वर थिरकरणाऱ्या चिमुकलीची रश्मिका मंदानाही झाली फॅन; म्हणाली, क्युटी तू... 

Rashmika Mandanna : रश्मिकाला वेड लावणारा हा 31 सेकंदाचा हा व्हिडीओ तुम्हालाही लावेल वेड, पुन्हा पुन्हा बघाल...! ...

Electric Car: प्रतीक्षा संपली...! 'या' तारखेला लॉन्च होणार देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार; जाणून घ्या रेंज - Marathi News | Electric Car The wait is over India's cheapest electric car to be launched on september 28 Know the range | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :प्रतीक्षा संपली...! 'या' तारखेला लॉन्च होणार देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार; जाणून घ्या रेंज

Tata Tiago EV ही भारतातील पहिली इलेक्ट्रिक हॅचबॅक असेल. तसेच, ती कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये Tigor EV च्या खाली असेल. ...

बॉक्समध्ये ठेवलेल्या 42 लाखांच्या नोटा भिजल्या, बँकेचा मोठा निष्काळजीपणा - Marathi News | kanpur 42 lakh rupees notes rotted in pnb bank pandu nagar branch vault four officers suspended | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बॉक्समध्ये ठेवलेल्या 42 लाखांच्या नोटा भिजल्या, बँकेचा मोठा निष्काळजीपणा

पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेत ठेवलेल्या करन्सी चेस्टमध्ये 42 लाख रुपयांच्या नोटा पाण्यामळे खराब झाल्याचे समोर आले आहे.  ...

Traffic Jam: मुलुंड- ऐरोली खाडीपुलासह ठाणे-बेलापूर मार्गावर वाहतूक कोंडी - Marathi News | Traffic jam on Thane-Belapur route including Mulund- Airoli bridge | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुलुंड- ऐरोली खाडीपुलासह ठाणे-बेलापूर मार्गावर वाहतूक कोंडी

Traffic Jam: आधीच मुसळधार पाऊस अन् त्यात कंटेनर बंद पडल्याने मुलुंड -ऐरोली खाडीपुलावर प्रचंड वाहतूककोंडी झाली आहे. यामुळे वाहनांच्या लांब रांगा लागल्याअसून वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांची दमछाक होत आहे  ...

गाडी चालवतानाही मोबाइलप्रेम सुटेना; आठ महिन्यांत १५ हजार जणांना दंड - Marathi News | Watch mobile even while driving; 15 thousand people fined in eight months | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गाडी चालवतानाही मोबाइलप्रेम सुटेना; आठ महिन्यांत १५ हजार जणांना दंड

दुचाकीवर तीन सीट बसविल्यास तसेच विनाहेल्मेट गाडी चालविल्यास एक हजार रुपये दंड आकारला जातो तसेच चालकाचे लायसन्स तीन महिन्यांसाठी रद्द केले जाते. ...

पुण्यात पावसाचा धुमाकूळ! धरणे १०० टक्के भरली, मुठा नदीत पाण्याचा विसर्ग वाढणार - Marathi News | Heavy rain in Pune All the dams are 100 percent full, water discharge in Mutha river will increase | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात पावसाचा धुमाकूळ! धरणे १०० टक्के भरली, मुठा नदीत पाण्याचा विसर्ग वाढणार

पुणे शहरातील मध्यवर्ती पेठांसह उपनगरांमध्ये पावसाने धुमाकूळ घातला.. ...