लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

लोकमतचे करण दर्डा यांची एबीसीच्या व्यवस्थापन परिषदेवर निवड  - Marathi News | Lokmat's Karan Darda elected to ABC's management council | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकमतचे करण दर्डा यांची एबीसीच्या व्यवस्थापन परिषदेवर निवड 

ऑडिट ब्यूरो ऑफ सर्क्युलेशन्स ऑफ इंडिया ही सर्क्युलेशन व ऑडिटिंग संस्था आहे. ती देशातील वृत्तपत्रे, मासिकांसह प्रमुख प्रकाशनांच्या सर्क्युलेशनना सर्टिफाय व ऑडिटही करते. ...

मोफत अन्नधान्य योजनेला मुदतवाढ?; हिमाचल प्रदेश, गुजरात निवडणुकांवर डोळा - Marathi News | Extension of Free Foodgrain Scheme?; Eye on Himachal Pradesh, Gujarat Elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोफत अन्नधान्य योजनेला मुदतवाढ?; हिमाचल प्रदेश, गुजरात निवडणुकांवर डोळा

सध्या अन्नधान्याचा साठा पुरेसा म्हणजेच ६० दशलक्ष टन आहे; परंतु अनेक राज्यांतील प्रलयंकारी पूर व पंजाब-हरयाणा आदी राज्यांमध्ये पडलेला कमी पाऊस, यामुळे उत्पादन व खरेदीवर परिणाम होऊ शकतो. ...

सरन्यायाधीशांची याचिका पद्धत रुचेना; खंडपीठाची नाराजी, पहिल्यांदाच असं घडलं - Marathi News | Dislike of the Chief Justice's plea system; Cases pending for years will be settled | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरन्यायाधीशांची याचिका पद्धत रुचेना; खंडपीठाची नाराजी, पहिल्यांदाच असं घडलं

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश संजय किशन कौल यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने एका फौजदारी प्रकरणाच्या सुनावणीप्रसंगी ही नाराजी व्यक्त केली ...

मंदीचे सावट, वाढत्या महागाईने जगाला बसतोय फटका; वर्ष अखेरपर्यंत येणार मंदी - Marathi News | rising inflation is hitting the world; Recession will come till the end of the year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मंदीचे सावट, वाढत्या महागाईने जगाला बसतोय फटका; वर्ष अखेरपर्यंत येणार मंदी

फिचने घटवला भारताच्या वृद्धीदराचा अंदाज ...

सुसाट पळणार ई-वाहनांची विक्री; दुचाकी- तीनचाकी वाहनांच्या किंमती कमी होणार - Marathi News | Sale of e-vehicles to run smoothly; Prices of two-wheelers and three-wheelers will decrease | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :सुसाट पळणार ई-वाहनांची विक्री; दुचाकी- तीनचाकी वाहनांच्या किंमती कमी होणार

एकूण वाहन विक्रीत इलेक्ट्रिक प्रवासी वाहनांचा वाटा १०-१५ टक्के असेल, चार्जिंग सुविधेमुळे ई-वाहनांत वाढ होईल ...

CET च्या निकालात १०० पर्सेंटाइलचा दबदबा; राज्यातील २७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल - Marathi News | Dominating 100 percentile in CET result; 100 percentile for 27 students of the state | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :CET च्या निकालात १०० पर्सेंटाइलचा दबदबा; राज्यातील २७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल

पीसीएम गटातील १०० पर्सेंटाइलच्या यादीत मुंबईच्या सात विद्यार्थ्यांचा समावेश असून, पुण्याच्या दोन आणि ठाणे, पालघर, सोलापूर, नागपूर, अकोला येथील प्रत्येकी एका विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ...

‘कट ऑफ’ पुन्हा वाढले; बहुतांश नामांकित महाविद्यालयांच्या जागा फुल्ल - Marathi News | 11th Admission Second Special Round, 'Cut off' rises again; Seats of most reputed colleges are full, | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :‘कट ऑफ’ पुन्हा वाढले; बहुतांश नामांकित महाविद्यालयांच्या जागा फुल्ल

अकरावी प्रवेश दुसरी विशेष फेरी : नामांकित महाविद्यालयांचे कट ऑफ ८० टक्क्यांच्या वर स्थिरावल्याने त्याखालील गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांची मात्र यामुळे धाकधूक वाढली आहे. ...

‘स्वनाथ’ कशाला? ‘अनाथ’ गैर नाही; उच्च न्यायालयाने फेटाळली जनहित याचिका - Marathi News | Why 'Swanath'? 'Anath' is not wrong; The High Court dismissed the Public Interest Litigation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘स्वनाथ’ कशाला? ‘अनाथ’ गैर नाही; उच्च न्यायालयाने फेटाळली जनहित याचिका

‘अनाथ’ हा शब्द बदलण्याची आवश्यकता नाही, असे म्हणत न्यायालयाने याचिका फेटाळली. ...

Pune-Mumbai Expressway Toll Rates: वाढता वाढता वाढे! ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’चा प्रवास महागणार; टोल रेट १८ टक्क्यांनी वधारणार? - Marathi News | mumbai pune expressway toll rates likely to be increased from next year 2023 up to 18 percent | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाढता वाढता वाढे! ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’चा प्रवास महागणार; टोल रेट १८ टक्क्यांनी वधारणार?

एकीकडे सततच्या वाढत्या महागाईने त्रस्त असणाऱ्या सामान्यांच्या खिशाला टोल दरवाढीमुळे आणखी कात्री लागणार असल्याचे सांगितले जात आहे. ...