लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Jalgaon: गिरणा धरणाची सलग चौथ्या वर्षी शंभरी, ६ तालुक्यांमधील १७५ गावांचा पाण्याचा प्रश्न लागला मार्गी - Marathi News | Jalgaon: Girana Dam overflow for the fourth consecutive year | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गिरणा धरणाची सलग चौथ्या वर्षी शंभरी, ६ तालुक्यांमधील १७५ गावांचा पाण्याचा प्रश्न लागला मार्गी

Girana Dam: ​​​​​​​जळगाव जिल्ह्यातील ६ तालुक्यांची सिंचनाची व पाण्याची तहान भागविणारे गिरणा धरण सलग चौथ्या वर्षी देखील १०० टक्के भरले असल्याने जिल्ह्यातील १७५ गावांचा पाण्याचा प्रश्न दोन वर्षांसाठी मिटला आहे ...

रेल्वे प्रवासादरम्यान भाजपच्या दोन आमदारांचे मोबाईल चोरीला - Marathi News | Mobile phones of two BJP MLAs stolen during train journey | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रेल्वे प्रवासादरम्यान भाजपच्या दोन आमदारांचे मोबाईल चोरीला

मनमाड नाशिक दरम्यान भाजपचे दोन आमदारांचे मोबाईल व वस्तू चोरीला गेल्याचे तक्रार लोहमार्ग पोलिसात दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. ...

'एकनाथ शिंदे सकाळी ६ वाजेपर्यंत काम करतात, मग झोपतात कधी?'; अजित पवारांचा सवाल - Marathi News | Leader of Opposition Ajit Pawar has asked that CMr Eknath Shinde works till 6 am and then sleeps. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'एकनाथ शिंदे सकाळी ६ वाजेपर्यंत काम करतात, मग झोपतात कधी?'; अजित पवारांचा सवाल

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. ...

Love Affair: मिस कॉलवरून झालं प्रेम, लग्नानंतर मिळाला दगा; पत्नीने चपलेने केली पतीची धुलाई - Marathi News | Fell in love with miss call got cheated after marriage wife beat her husband with slippers | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Love Affair: मिस कॉलवरून झालं प्रेम, लग्नानंतर मिळाला दगा; पत्नीने चपलेने केली पतीची धुलाई

Fell In Love With Miss Call: मिस कॉलच्या माध्यमातून तिची ओळख बेला येथे राहणाऱ्या मनोहरसोबत झाली होती. मनोहरने तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं आणि मार्चमध्ये तिच्यासोबत लग्न केलं. ...

Flex Fuel Car: पेट्रोल ऐवजी इथेनॉल भरा! देशातील पहिली फ्लेक्स फ्युएल कार लाँच होणार; काऊंटडाऊन सुरु - Marathi News | Fill ethanol instead of petrol! Toyota to unveil India's first flex fuel car in India on September 28 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :पेट्रोल ऐवजी इथेनॉल भरा! देशातील पहिली फ्लेक्स फ्युएल कार लाँच होणार; काऊंटडाऊन सुरु

20 टक्के इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य गाठल्यास 2025 पर्यंत जवळपास एक लाख कोटी रुपयांच्या परकीय चलनाची बचत होईल. ...

"माझा वेळ बर्बाद केल्याचे पैसे दे", डेट ठरली निष्फळ, मुलाने मुलीला पाठवले बिल! - Marathi News | Pay for wasting my time, boy sends girl bill after fail dating | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :"माझा वेळ बर्बाद केल्याचे पैसे दे", डेट ठरली निष्फळ, मुलाने मुलीला पाठवले बिल!

"माझा वेळ बर्बाद केल्याचे पैसे दे म्हणते मुलाने मुलीला बिल पाठवले आहे.  ...

सोलापूर विद्यापीठाच्या कुलसचिवपदी योगिनी घारे यांची निवड! - Marathi News | Yogini Ghare was selected as the Chancellor of Solapur University! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर विद्यापीठाच्या कुलसचिवपदी योगिनी घारे यांची निवड!

विद्यापीठाच्या कुलसचिवपदावर विराजमान होणाऱ्या योगिनी घारे या पहिल्याच महिला अधिकारी ठरल्या आहेत. ...

पुणे महापालिका आयुक्तांचा कार्यभार सौरभ राव यांच्याकडे - Marathi News | Saurabh Rao is in charge of Pune Municipal Commissioner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिका आयुक्तांचा कार्यभार सौरभ राव यांच्याकडे

वैद्यकीय कारणामुळे रजेवर असलेल्या महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांचा पदभार विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडे सुपूर्द ...

नात्याला काळीमा! 2 मुलांच्या आईचे भाच्यासोबत संबंध; पतीचा अडथळा होताच 'असा' काढला काटा - Marathi News | Crime News woman murder her husband in love with nephew in indore | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नात्याला काळीमा! 2 मुलांच्या आईचे भाच्यासोबत संबंध; पतीचा अडथळा होताच 'असा' काढला काटा

Crime News : देवेंद्र आणि नेहा यांना दोन मुलं आहेत. ते 13 महिन्यांपासून वेगळे राहत होते. याच दरम्यान नेहा आणि तिचा भाचा विक्की यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यांच्या संबंधांमध्ये देवेंद्र अडथळा ठरत होता. ...