लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कामगार कायद्यात सुधारणांच्या नावावर करण्यात येणारा बदल म्हणजे कामगारांचे हक्क कमी करण्याचा प्रयत्न- जयंत पाटील - Marathi News | Changes made in the name of labor law reforms are an attempt to reduce the rights of workers - Jayant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"कामगार कायद्यात सुधारणांच्या नावावर बदल म्हणजे हक्क कमी करण्याचा प्रयत्न"

"डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान बनवताना संविधानात फार विचारपूर्वक काही तरतुदी केल्या होत्या ज्यामुळे कामगार वर्गाला मोठ्या सवलती होत्या. मात्र ही व्यवस्था मोडीत काढण्याचे काम सध्या केले जात आहे", अशी टीकाही जयंत पाटील यांनी केली. ...

Project Cheetah: PM मोदींच्या वाढदिवशी भारताला मिळणार चित्ते, विशेष विमान नामिबीयात दाखल - Marathi News | Project Cheetah: India will get cheetahs on PM Modi's birthday, special plane arrives in Namibia | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदींच्या वाढदिवशी भारताला मिळणार चित्ते, विशेष विमान नामिबीयात दाखल

Project Cheetah: भारतातून नामशेष झालेला चित्ता 70 वर्षानंतर भारतात धावताना दिसणार आहे. ...

सलमानला मारण्याचा पूर्ण प्लान तयार होता, पनवेलच्या फार्महाऊसमध्ये असं होणार होतं हत्याकांड! - Marathi News | salman khan murder plan ready gangsters lived near his panvel farm house lawrence bishnoi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमानला मारण्याचा पूर्ण प्लान तयार होता, पनवेलच्या फार्महाऊसमध्ये असं होणार होतं हत्याकांड!

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्याप्रकरणात अटक करण्यात आलेल्या गँगस्टर्सकडून सातत्यानं मोठे खुलासे होत आहेत. ...

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला जाण्यामागे ३ व्यक्ती जबाबदार; शिरसाटांनी थेट नावेच जाहीर केली! - Marathi News | MLA Sanjay Shirsat has said that Uddhav Thackeray is responsible for moving the Vedanta-Foxconn project to Gujarat. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला जाण्यामागे ३ व्यक्ती जबाबदार; शिरसाटांनी थेट नावेच जाहीर केली!

शिंदे गटातील संजय शिरसाट यांनी देखील वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ...

"भाजपा पंजाबमध्ये ऑपरेशन लोटस चालवतंय; आमदारांना 25 कोटींची ऑफर"; आपचा गंभीर आरोप - Marathi News | punjab finance minister harpal singh cheema alleged bjp offers rs 25 crore to aap mla | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भाजपा पंजाबमध्ये ऑपरेशन लोटस चालवतंय; आमदारांना 25 कोटींची ऑफर"; आपचा गंभीर आरोप

AAP Harpal Singh Cheema And BJP : अर्थमंत्री चीमा यांनी भाजपा प्रत्येक AAP आमदाराला प्रत्येकी 25-25 कोटी रुपयांची ऑफर देत आहे असं म्हटलं आहे. ...

पुण्यातील धक्कादायक प्रकार! कोंढवा खुर्द भागातील ४ मजली इमारत २० वेळा विकली - Marathi News | Shocking type in Pune! 4 storey building in Kondhwa Khurd area sold 20 times | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील धक्कादायक प्रकार! कोंढवा खुर्द भागातील ४ मजली इमारत २० वेळा विकली

विशेष म्हणजे या ४ मजली इमारतीवर इतके व्यवहार झाले याची मालक असलेल्या चार महिलांना अजिबात कल्पना नव्हती ...

रातोरात स्टार बनली होती ही गायिका- अभिनेत्री, पण सोडावं लागलं बॉलिवूड; कारण वाचून बसेल धक्का... - Marathi News | Singer actress Raageshwari complete look has changed photo viral fans shocked | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रातोरात स्टार बनली होती ही गायिका- अभिनेत्री, पण सोडावं लागलं बॉलिवूड; कारण वाचून बसेल धक्का...

Raageshwari Loomba : कमी वयातच तिने मॉडलिंग सुरू केली होती. 22 व्या वयात रागेश्वरीने पहिला अल्बम 'दुल्हनिया'  काढला होता. ज्यात तिने अभिनयही केला होता. त्यानंतर ती रातोरात स्टार बनली होती. ...

T20 World Cup 2022 : वर्ल्ड कप जिंकल्यावरच लग्न करणार! क्रिकेटरचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जाहीर झाला तगडा संघ - Marathi News | Afghanistan Cricket Board today announced its 15-member squad for the ICC Men's T20 World Cup 2022, Mohammad Nabi to lead | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कप जिंकल्यावरच लग्न करणार! क्रिकेटरचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जाहीर झाला तगडा संघ

T20 World Cup 2022 : ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघ जाहीर करण्याची आजची अखेरची तारीख आहे. ...

टाटाच्या कंपनीने कमाल केली; HDFC ला पछाडून देशाची व्हॅल्यूएबल ब्रँड बनली - Marathi News | Tata's TCS company Overtook HDFC to become the country's valuable brand in Kantar BrandZ list | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटाच्या कंपनीने कमाल केली; HDFC ला पछाडून देशाची व्हॅल्यूएबल ब्रँड बनली

सर्व ब्रँड देशांतर्गत आणि जागतिक ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासोबतच भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी मोठी भूमिका बजावत आहेत. ...