लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

"आपला गणपती शारदा गणपती", अखिल मंडई मंडळाच्या गणपतीचा वाढदिवस उत्साहात साजरा - Marathi News | Aapla Ganapati Sharda Ganapati Akhil Mandai Mandal birthday celebration of Ganapati with enthusiasm | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"आपला गणपती शारदा गणपती", अखिल मंडई मंडळाच्या गणपतीचा वाढदिवस उत्साहात साजरा

आकर्षक फुलांची केलेली आरास आणि 129 दिव्यांनी शारदा गजाननाला औक्षण करीत अखिल मंडई मंडळातर्फे शारदा-गजाननाच्या मूर्तीचा 129 वा वाढदिवस उत्साहात साजरा ...

Maharashtra Politics: “हिंदुत्वासाठी सरकार सोडले, पण राज्यात साधू सुरक्षित नाहीत हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे” - Marathi News | ncp jayant patil criticized eknath shinde and devendra fadnavis govt over beating sadhus in sangli | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“हिंदुत्वासाठी सरकार सोडले, पण राज्यात साधू सुरक्षित नाहीत हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे”

अशा प्रकारे साधूंना मारहाण करणे चुकीचे आहे, असे सांगत राष्ट्रवादीने शिंदे-भाजप सरकारवर टीका केली आहे. ...

मित्रानेच केला मित्राचा खून! सहाव्या दिवशी प्रकरण उघडकीस, आरोपीला अटक - Marathi News | A friend killed a friend On the sixth day the case was solved the accused was arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मित्रानेच केला मित्राचा खून! सहाव्या दिवशी प्रकरण उघडकीस, आरोपीला अटक

विहिरीच्या काठावर बसलेल्या दोन मित्रांमध्ये झाला वाद ...

सहा महिन्यात दामदुप्पटीचे आमिष, शेतकऱ्याची ४० लाखांची फसवणूक - Marathi News | In six months money double farmers fraud of 40 lakhs | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सहा महिन्यात दामदुप्पटीचे आमिष, शेतकऱ्याची ४० लाखांची फसवणूक

नागपूरच्या कंपनी संचालकाविरुद्ध गुन्हा ...

किंग चार्ल्सला राजा म्हणून स्वीकारण्यास लोकांचा नकार, राजेशाही संपवण्याची मागणी... - Marathi News | People's refusal to accept King Charles as king, demand to end the monarchy | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :किंग चार्ल्सला राजा म्हणून स्वीकारण्यास लोकांचा नकार, राजेशाही संपवण्याची मागणी...

Britain News: क्वीन एलिझाबेथच्या मृत्यूनंतर चार्ल्स ब्रिटनचे राजे झाले आहेत, पण त्यांना विरोध होतोय. ...

Bachhu Kadu: बच्चू कडूंना दिलासा, जामीन मिळाला, वेदांता प्रकल्पाबाबत सक्षम उत्तर - Marathi News | Bachhu Kadu: Bachhu Kadu got relief, bail from session court, competent answer on Vedanta project for maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बच्चू कडूंना दिलासा, जामीन मिळाला, वेदांता प्रकल्पाबाबत सक्षम उत्तर

बच्चू कडू यांना सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे ...

गुजरातच्या कंपनीने खान्देशातील ४००० जणांना लावला तब्बल ५६ कोटींचा चुना - Marathi News | The company of Gujarat fraud 4000 people in Khandesh as much as Rs 56 crore | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :गुजरातच्या कंपनीने खान्देशातील ४००० जणांना लावला तब्बल ५६ कोटींचा चुना

चार हजार नागरिकांची फसवणूक, दोंडाईचातील बाप-बेट्याला अटक. ...

'रंग माझा वेगळा'मधील अश्विनीचा रॉयल कारभार..! फोटोंना मिळतेय चाहत्यांची पसंती - Marathi News | Rang Maza Vegala Fame Ashwini Aka Vaishali Rahul Bhosale's Royal Photoshoot..! The photos are being liked by fans | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'रंग माझा वेगळा'मधील अश्विनीचा रॉयल कारभार..! फोटोंना मिळतेय चाहत्यांची पसंती

Vaishali Rahul Bhosale : 'रंग माझा वेगळा'मधील अश्विनीचा म्हणजेच अभिनेत्री वैशाली भोसलेचा रॉयल लूक चाहत्यांना खूप भावतो आहे. ...

Jacqueline Fernandez, money laundering case: जॅकलिन फर्नांडिसची तब्बल ८ तास चौकशी, अनेक प्रश्नांची उत्तरच दिली नाहीत - Marathi News | Bollywood Actress Jacqueline Fernandez interrogation for 8 hours in connection to money laundering case of sukesh chandrashekhar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जॅकलिन फर्नांडिसची तब्बल ८ तास चौकशी, अनेक प्रश्नांची उत्तरच नाहीत!

जॅकलिन अन् पिंकी इराणीचे वेगवेगळे जबाब ...