लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अतिवृष्टीच्या अनुदान मागणीसाठी शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन - Marathi News | Jalsamadhi movement of farmers to demand subsidy for heavy rains | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :अतिवृष्टीच्या अनुदान मागणीसाठी शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन

नायब तहसीलदारांच्या लेखी आशावासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले ...

गाडी चालवणाऱ्यांसाठी मोठी बातमी, आता मागच्या सीटवर सीट बेल्ट न लावल्यास पावती फाडायला सुरुवात - Marathi News | Big news for drivers delhi traffic police fines 17 people for not wearing seat belt in rear car seats warning for vehicle owners | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गाडी चालवणाऱ्यांसाठी मोठी बातमी, आता मागच्या सीटवर सीट बेल्ट न लावल्यास पावती फाडायला सुरुवात

हे अभियान टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री (54) यांच्या 4 सप्टेंबरला झालेल्या अपघाती मृत्यूनंतर चालवण्यात आले. पोलिसांच्या मते गाडीत मागे बसलेल्या मिस्त्री यांनी सीट बेल्ट लावलेला नव्हता. ...

मुंबईतील झवेरी बाजारात ईडीची धाड, 92 किलो सोन्यासह 340 किलो चांदी जप्त  - Marathi News | ED seized 340 kg of silver along with 92 kg of gold in Zaveri Bazaar in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील झवेरी बाजारात ईडीची धाड, 92 किलो सोन्यासह 340 किलो चांदी जप्त 

मुंबईतील झवेरी बाजारात ईडीने चार छापे टाकल्याची माहिती समोर आली आहे. ...

Aaditya Thackeray: वेदांतानंतर आणखी एक प्रकल्प गेला, आदित्य ठाकरेंनी सांगितला सरकारचा "उद्योग" - Marathi News | Aaditya Thackeray: After Vedanta, another project has gone, Aditya Thackeray says govt's 'industry' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वेदांतानंतर आणखी एक प्रकल्प गेला, आदित्य ठाकरेंनी सांगितला सरकारचा ''उद्योग''

वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्पाच्या नुकसानीनंतर आणखी एक प्रकल्प महाराष्ट्र सरकारने गमावाला आहे. ...

शिवाजीराजे भोसलेंवर संगम माहुलीत अंत्यसंस्कार, सातारकरांनी व्यवहार बंद ठेवून वाहिली श्रद्धांजली - Marathi News | The twelfth descendant of the royal family Shivajiraje Bhosale was cremated at Sangam Mahuli | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शिवाजीराजे भोसलेंवर संगम माहुलीत अंत्यसंस्कार, सातारकरांनी व्यवहार बंद ठेवून वाहिली श्रद्धांजली

राजघराण्याचे बारावे वंशज व शाहूनगरीचे माजी नगराध्यक्ष शिवाजीराजे भोसले यांचे वृद्धापकाळाने काल, मंगळवारी पुणे येथे झाले होते निधन ...

Sheena Bora Murder Case, Indrani Mukherjee: आईला मिठी मारण्याची परवानगी द्यावी, इंद्राणीच्या मुलीची विशेष न्यायालयाला विनंती - Marathi News | Sheena Bora Murder Case Indrani Mukherjee daughter requests special court to allow her to hug her mother | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आईला मिठी मारण्याची परवानगी द्यावी, इंद्राणीच्या मुलीची कोर्टात विनंती

या विनंतीवर कोर्टाने काय निर्णय दिला.. वाचा सविस्तर ...

थाटामाटात पार पडणार आलिया भटचं डोहाळं जेवण, सासूबाई आणि आई मिळून करतायेत अशी तयारी - Marathi News | Alia Bhatt's baby shower will be hosted by mother-in-law and mother | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :थाटामाटात पार पडणार आलिया भटचं डोहाळं जेवण, सासूबाई आणि आई मिळून करतायेत अशी तयारी

Alia Bhatt And Ranbir Kapoor: आलिया भट आणि रणबीर कपूर सध्या त्यांच्या 'ब्रह्मास्त्र पार्ट वन शिवा' या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. ...

कंटेनरमधून ४७ लाखांचे व्हॅक्सिन लंपास; नरडाणा पोलिसात अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल - Marathi News | An incident of theft 47 lakh worth of vaccine from a container has taken place in Dhule district | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :कंटेनरमधून ४७ लाखांचे व्हॅक्सिन लंपास; पोलिसात अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल

 कंटेनरमधून ४७ लाखांचे व्हॅक्सिन लंपास केल्याची घटना घडली आहे.  ...

सातारा जिल्ह्यात लम्पी रोगाने आणखी तीन जनावरांचा मृत्यू, आतापर्यंत १३२ पशुधन बाधित - Marathi News | Three more animals died of lumpy disease in Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यात लम्पी रोगाने आणखी तीन जनावरांचा मृत्यू, आतापर्यंत १३२ पशुधन बाधित

पशुसंवर्धन विभागापुढेही लम्पीला रोखण्याचे आव्हान आहे. ...