लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

जेष्ठ लावणी कलावंत गुलाबबाई संगमनेरकर यांचे वृद्धापकाळाने निधन - Marathi News | Veteran planting artist Gulabbai Sangamnerkar passed away due to old age | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जेष्ठ लावणी कलावंत गुलाबबाई संगमनेरकर यांचे वृद्धापकाळाने निधन

दोन वर्षांपूर्वीच राज्य शासनाने त्यांना ’विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान केला होता ...

Vedanta Foxconn Deal: 'आधी कबुली मग भूलथापा', नितेश राणेंनी सुभाष देसाईंचे जुने विधान समोर आणले - Marathi News | Vedanta Foxconn Deal: 'Confession first then deception', Nitesh Rane brings up Subhash Desai's old statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'आधी कबुली मग भूलथापा', नितेश राणेंनी सुभाष देसाईंचे जुने विधान समोर आणले

Vedanta Foxconn Deal: वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राऐवजी गुजरातल्या गेल्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. तसंच आरोप प्रत्यारोपांच्या फैरीही सुरू झाल्या आहेत. ...

Flying Car: उडत्या कारच्या मागे लागले! स्टार्टअपला मिळाला तुफान प्रतिसाद, सर्व युनिट Sold Out - Marathi News | Sweden startup received a stormy response for Jetson one flying car, all units sold out | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :उडत्या कारच्या मागे लागले! स्टार्टअपला मिळाला तुफान प्रतिसाद, सर्व युनिट Sold Out

जेटसन वन या कंपनीच्या या उडत्या कारची बुकिंग फुल्ल झाली आहे. आता या कंपनीसमोर या कारच्या डिलिव्हरीचे आव्हान आहे. ...

प्रत्येक प्रकल्प राज्यात यावा, अशी आमची भूमिका; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना सुनावलं! - Marathi News | Foxconn Vedanta Deal: Our stance is that every project should come to the maharashtra; Said That CM Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रत्येक प्रकल्प राज्यात यावा, अशी आमची भूमिका; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना सुनावलं!

वेदांता-फॉक्सकॉनच्या प्रकल्पावरुन मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली आहे.  ...

अकोलेकरांनो सावधान! डेंग्यू, मलेरियाचा धोका वाढला; मनपा क्षेत्रात डेंग्यूच्या एका रुग्णाची नोंद - Marathi News | Increased risk of dengue, malaria in akola A report of one dengue patient in the municipal area | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोलेकरांनो सावधान! डेंग्यू, मलेरियाचा धोका वाढला; मनपा क्षेत्रात डेंग्यूच्या एका रुग्णाची नोंद

कोविडची स्थिती नियंत्रणात असली, तरी किटक जन्य आजारांनी डोके वर काढले आहे ...

सिंगापूर स्टॉक एक्सचेंजमध्ये गुंतवणूकीच्या नावाखाली व्यावसायिकाला ५० लाखांचा गंडा - Marathi News | businessman looted by 50 lakhs in the name of investment in the Singapore Stock Exchange | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सिंगापूर स्टॉक एक्सचेंजमध्ये गुंतवणूकीच्या नावाखाली व्यावसायिकाला ५० लाखांचा गंडा

व्यावसायिकाला चौघांनी बनविले ‘टार्गेट’ : प्रत्यक्ष न भेटता फोनवरील संवादातून ठेवलेल्या विश्वासाचा फटका ...

Covid-19, Oxygen: 'ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे जीव गमावलेल्यांच्या नातेवाईकांना केंद्र सरकारने मोबदला द्यावा'; समितीच्या अहवालात मागणी - Marathi News | Parliamentary committee recommendation to compensate corona victim families who died shortage of oxygen | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :'ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे जीव गमावलेल्यांच्या नातेवाईकांना मोबदला द्या'

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबाबतच्या अहवालानंतर संसदीय समितीची केंद्राकडे मागणी ...

'फक्त मध्यमवर्गीयच असे बोटांवर...', प्राजक्ता माळीची पोस्ट आली चर्चेत - Marathi News | 'Only the middle class are on their fingers...', Prajakta Mali's post came into discussion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'फक्त मध्यमवर्गीयच असे बोटांवर...', प्राजक्ता माळीची पोस्ट आली चर्चेत

Prajakta Mali: प्राजक्ता माळीने महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातून ब्रेक घेऊन थेट लंडन गाठले आहे. ...

बुलडाणा अर्बनचे राधेश्याम चांडक, माजी आमदार चैनसुख संचेती यांच्या अपहरणाचा कट उधळला - Marathi News | Buldhana Urban's Radheshyam Chandak, former MLA Chainsukh Sancheti's kidnapping plot foiled | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बुलडाणा अर्बनचे राधेश्याम चांडक, माजी आमदार चैनसुख संचेती यांच्या अपहरणाचा कट उधळला

Radheshyam Chandak : अपहरणाचा कट आखत असलेल्या बुलढाण्यातील तिघांना दिल्ली आयबीने ९ सप्टेंबर रोजी अटक करुन १३ सप्टेंबर रोजी रात्री बुलढाणा पोलिसांच्या ताब्यात दिले. ...