लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

लम्पी - माणसे झाली, आता जनावरांवर घाला?  - Marathi News | Editorial on lumpy skin disease on Animal | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लम्पी - माणसे झाली, आता जनावरांवर घाला? 

कोरोनाच्या तडाख्यातून माणसे बाहेर येत असताना आता लम्पी चर्मरोगाने जनावरांवर घाला घातला आहे. या रोगाविरुद्धही संघटितपणेच लढावे लागेल. ...

फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून थेट गुजरातला; कंपनीच्या चेअरमन यांनी दिली मोजकीच प्रतिक्रिया - Marathi News | Vedanta Group Chairman Anil Agarwal has said that a self-sufficient Silicon Valley will become a reality in the country. | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून थेट गुजरातला; कंपनीच्या चेअरमन यांनी दिली मोजकीच प्रतिक्रिया

फॉक्सकॉन प्रकल्पावरून आता महाराष्ट्राचं राजकारण तापताना दिसत आहे. ...

5 मुख्य कारणे ज्यामुळे पुरूषांना जाणवतो अधिक थकवा, वेळीच व्हा सावध! - Marathi News | Health Tips : These 5 reasons men overly exhausted, know more about this | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :5 मुख्य कारणे ज्यामुळे पुरूषांना जाणवतो अधिक थकवा, वेळीच व्हा सावध!

Overly Exhausted Reasons : थकवा हा एखाद्या आजारामुळे येत असेल तर यावर लगेच नियंत्रण मिळवणे सोपे नाही. शारीरिक आणि मानसिक थकवा आणि कमी ऊर्जा एखाद्या आजाराचं लक्षणही असू शकतं. चला जाणून घेऊ थकवा येण्याची वेगवेगळी कारणे.... ...

'तुडवू नका पायदळी महाराष्ट्राच्या मातीची शान; तुम्हाला शिवरायांची आन', जितेंद्र आव्हाडांचं ट्विट - Marathi News | NCP leader Jitendra Awad has criticized the Maharashtra government over the Vedanta Foxconn project. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'तुडवू नका पायदळी महाराष्ट्राच्या मातीची शान; तुम्हाला शिवरायांची आन', आव्हाडांचं ट्विट

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी फॉक्सकॉन प्रकल्पावरून महाराष्ट्र सरकारवर टीका केली आहे. ...

किती ‘झोडपणार’?; सरकारी पातळीवर विसंगतींबाबत गांभीर्याने विचार होणे आवश्यक - Marathi News | Editorial on farmers in crisis due to lumpy virus and Rain, Inconsistencies need to be seriously considered at the government level | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :किती ‘झोडपणार’?; सरकारी पातळीवर विसंगतींबाबत गांभीर्याने विचार होणे आवश्यक

शेतकऱ्यांनी पिकाविमा काढावा म्हणून पंतप्रधान स्वत: आवाहन करतात. मात्र, विमा मंजूर होण्याचे निकष किचकट आहेत. महसूल मंडळात किती पाऊस पडतो त्यावर ही भरपाई ठरते. विमा कंपन्या आकडे पाहतात. ...

Jammu Kashmir Accident : भीषण अपघात! जम्मू काश्मीरमध्ये बस दरीत कोसळली; 11 जणांचा मृत्यू, 25 जखमी - Marathi News | 11 die, 25 injured in minibus accident in Jammu & Kashmir Poonch | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भीषण अपघात! जम्मू काश्मीरमध्ये बस दरीत कोसळली; 11 जणांचा मृत्यू, 25 जखमी

Jammu Kashmir Accident : पूंछ जिल्ह्यात झालेल्या या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला असून, 25 जण जखमी झाले आहेत. ही बस सौजियान येथून मंडी येथे जात असताना असताना हा अपघात घडला. ...

कुपोषणामुळे होणारे बालमृत्यू रोखण्यासाठी कोणते उपाय करताय? उच्च न्यायालयाची परखड विचारणा - Marathi News | What measures are being taken to stop child deaths due to malnutrition? the HC question to the State Government | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कुपोषणामुळे होणारे बालमृत्यू रोखण्यासाठी कोणते उपाय करताय? उच्च न्यायालयाची परखड विचारणा

आरोग्य संचालकांकडे मागितले उत्तर ...

राजीनामा देताच कर्मचाऱ्याला मिळते पगारवाढ; कारण ऐकून तुम्हीही कंपनीचं कौतुक कराल - Marathi News | Employees get 10% Salary hike for quitting job US-based marketing company | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :राजीनामा देताच कर्मचाऱ्याला मिळते पगारवाढ; कारण ऐकून तुम्हीही कंपनीचं कौतुक कराल

उद्योग-प्रकल्प अन् गुंतवणुकीबाबत महाराष्ट्राला सहकार्य करा; एकनाथ शिंदेंचा थेट PM मोदींना फोन - Marathi News | Cooperate with Maharashtra regarding industrial projects and investments; CM Eknath Shinde's request to PM Narendra Modi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्योग-प्रकल्प अन् गुंतवणुकीबाबत महाराष्ट्राला सहकार्य करा; शिंदेंचा थेट PM मोदींना फोन

मंगळवारी माध्यमांशी बोलताना उद्योगांबाबत केंद्रातील नेत्यांशीही बोलणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं. ...