लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

CM Eknath Shinde On Dasara Melava : “शिवसेनेचा दसरा मेळावा परंपरेप्रमाणे झाला पाहिजे, योग्य निर्णय होईल”; CM शिंदेंचे सूचक विधान - Marathi News | cm eknath shinde reaction on shiv sena dasara melava on shivaji park | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“शिवसेनेचा दसरा मेळावा परंपरेप्रमाणे झाला पाहिजे, योग्य निर्णय होईल”; CM शिंदेंचे सूचक विधान

शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यासाठी अर्ज केला असून, सर्वांचाच त्यासाठी आग्रह आहे, असे एकनाथ शिंदेंनी सांगितले. ...

CM Eknath Shinde: फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात का येऊ शकला नाही? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घटनाक्रमच सांगितला - Marathi News | cm eknath shinde make it clear that why vedanta foxconn project could not came in maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात का येऊ शकला नाही? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घटनाक्रमच सांगितला

नवीन सरकारने या प्रकल्पासाठी आवश्यक सर्व प्रयत्न केले. मात्र, गेल्या दोन वर्षात जो रिस्पॉन्स मिळायला हवा होता, ते कमी पडला, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. ...

ठाण्यात महावितरणच्या उच्च दाबाच्या वाहिनीला आग; २० रहिवासी बचावले, ट्रान्सफार्मर हटविण्याची मागणी - Marathi News | fire at mahavitaran high pressure line in thane 20 residents rescued and demand to remove transformer | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात महावितरणच्या उच्च दाबाच्या वाहिनीला आग; २० रहिवासी बचावले, ट्रान्सफार्मर हटविण्याची मागणी

सुदैवाने, या घटनेनध्ये २० रहिवासी सुखरूप बचावल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...

Maharashtra Politics: शिंदे गट हिंदू गर्व गर्जना यात्रा काढणार? ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी मेगा प्लान; समर्थक सक्रीय - Marathi News | eknath shinde group likely to organize hindu garv garjana yatra before shiv sena chief uddhav thackeray state visit | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे गट हिंदू गर्व गर्जना यात्रा काढणार? ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी मेगा प्लान; समर्थक सक्रीय

शिंदे गटाच्या एका महत्त्वाच्या बैठकीत दसरा मेळावा, आगामी काळातील निवडणुकांसह अनेक मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. ...

चोरलेल्या दुचाकी मित्र, नातेवाइकांकडे ठेवल्या गहाण; दोन बुलेटसह ११ दुचाकी हस्तगत - Marathi News | stolen bikes pawned to friends relatives 11 bikes seized with two bullets | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चोरलेल्या दुचाकी मित्र, नातेवाइकांकडे ठेवल्या गहाण; दोन बुलेटसह ११ दुचाकी हस्तगत

कारागृहातून सुटताच चोऱ्या ...

अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती; लग्नाचे आमिष दाखवून नेले होते पळवून - Marathi News | minor girl pregnant from abuse the lure of marriage was taken away | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती; लग्नाचे आमिष दाखवून नेले होते पळवून

संशयिताला जालना जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आले आहे. ...

शिंदे गटाच्या चार शिवसेना नेते व २६ शिवसेनेच्या उपनेत्यांच्या नियुक्त्या जाहीर - Marathi News | appointment of 4 four shiv sena leader and 26 Shiv sena deputy leader of the shinde group announced | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे गटाच्या चार शिवसेना नेते व २६ शिवसेनेच्या उपनेत्यांच्या नियुक्त्या जाहीर

मुंबईसह राज्यात होणाऱ्या आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. ...

मोठ्या आईच्या बहिणीच्या पतीने केला विनयभंग; आरोपीला अटक - Marathi News | molested by elder mother sister husband the accused was arrested | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मोठ्या आईच्या बहिणीच्या पतीने केला विनयभंग; आरोपीला अटक

पीडित अल्पवयीन मुलगी ही मूळची दिल्लीची आहे. ...

LPG Cylinder Price: ‘ही’ कंपनी देतेय केवळ ७५० रूपयांत सिलिंडर, फटाफट करा बुक - Marathi News | LPG Cylinder Price government company indane is offering a cylinder for only 750 rupees book it quickly | Latest business News at Lokmat.com

व्यापार :‘ही’ कंपनी देतेय केवळ ७५० रूपयांत सिलिंडर, फटाफट करा बुक

सरकारी मालकीच्या कंपनीने सर्वसामान्यांसाठी एक खास सुविधा सुरू केली आहे. ...