लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

LPG Cylinder Price: ‘ही’ कंपनी देतेय केवळ ७५० रूपयांत सिलिंडर, फटाफट करा बुक - Marathi News | LPG Cylinder Price government company indane is offering a cylinder for only 750 rupees book it quickly | Latest business News at Lokmat.com

व्यापार :‘ही’ कंपनी देतेय केवळ ७५० रूपयांत सिलिंडर, फटाफट करा बुक

सरकारी मालकीच्या कंपनीने सर्वसामान्यांसाठी एक खास सुविधा सुरू केली आहे. ...

Cyrus Mistry Accident: सायरस मिस्त्रींच्या कारची पुन्हा होणार तपासणी; मर्सिडीजच्या तज्ज्ञांची टीम हाँगकाँगवरून दाखल - Marathi News | mercedes company team of experts from hong kong reach in thane india to investigate and inspection of cyrus mistry car | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सायरस मिस्त्रींच्या कारची पुन्हा होणार तपासणी; मर्सिडीजच्या तज्ज्ञांची टीम हाँगकाँगवरून दाखल

Cyrus Mistry Accident: सायरस मिस्त्री यांच्या कारची तपासणी करण्यासाठी मर्सिडीज कंपनीच्या तज्ज्ञांचे पथक हाँगकॉंगवरून भारतात आले आहे. ...

“सखोल चौकशी व्हावी, राज्यातून गुंतवणूकीचा उलटा प्रवास सुरू होणं चांगलं लक्षण नाही” - Marathi News | There should be a investigation it is not a good sign that the reverse journey of investment is starting from the state raj thackeray maharashtra vendanta foxconn gujarat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सखोल चौकशी व्हावी, राज्यातून गुंतवणूकीचा उलटा प्रवास सुरू होणं चांगलं लक्षण नाही”

राज्यात होणारा सेमी कंडक्टर प्रकल्प गुजरातला गेल्याचा दावा आदित्य ठाकरेंनी केला होता. त्या प्रकरणी राज ठाकरे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. ...

हातकणंगले: जिल्हा परिषदेत ग्रामपंचायत अधिकाऱ्यांसमोरच प्रचंड वादावादी - Marathi News | in hatkanangle huge controversy in front of village panchayat officials in zilla parishad | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :हातकणंगले: जिल्हा परिषदेत ग्रामपंचायत अधिकाऱ्यांसमोरच प्रचंड वादावादी

कबनूर ग्रामपंचायत कर्मचारी शिवीगाळ प्रकरण: पदाधिकारी, कर्मचारी आमने-सामने ...

लम्पीचा प्रसार रोखण्यासाठी ठाणे जिल्ह्यात जनावरांची ने-आण करण्यास बंदी - Marathi News | Ban on importation of animals in Thane district to prevent the spread of Lumpy disease | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लम्पीचा प्रसार रोखण्यासाठी ठाणे जिल्ह्यात जनावरांची ने-आण करण्यास बंदी

जिल्ह्यातील लम्पी चर्म रोगाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. ...

कल्याण लोकसभेत भाजप गठबंधनचा उमेदवार; केंद्रीयमंत्री अनुराग ठाकूर  - Marathi News | union minister anurag thakur said kalyan lok sabha candidate of bjp alliance | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण लोकसभेत भाजप गठबंधनचा उमेदवार; केंद्रीयमंत्री अनुराग ठाकूर 

खासदार श्रीकांत शिंदे यांचे नाव घेणे टाळल्याने संभ्रम ...

ठाण्यातील गुंडावर एमपीडीए अंतर्गत तडीपारीची कारवाई - Marathi News | action under mpda against gangster in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील गुंडावर एमपीडीए अंतर्गत तडीपारीची कारवाई

नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली आहे. ...

रस्त्यावरील खड्डयांमुळे मुंबई-नाशिक महामार्गावर पुन्हा अडथळ्यांची शर्यत; पोलिसांसह यंत्रणांची तारांबळ - Marathi News | mumbai nashik highway faces another hurdle race due to potholes consistency of systems including police | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रस्त्यावरील खड्डयांमुळे मुंबई-नाशिक महामार्गावर पुन्हा अडथळ्यांची शर्यत; पोलिसांसह यंत्रणांची तारांबळ

सकाळी ८ ते दुपारी १२ अशी चार तास अडथळयांच्या शर्यतीचा हा सामना चालकांना करावा लागला. ...

‘शिवाजी’च्या विजयी जल्लोषात देवेंद्र भुयारांचा भन्नाट डान्स - Marathi News | devendra bhuyar fantastic dance in the victory celebration of shivaji institute election result | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘शिवाजी’च्या विजयी जल्लोषात देवेंद्र भुयारांचा भन्नाट डान्स

ढोल-ताशांवर तासभर नृत्य, गुलालाची उधळण, समर्थकांनी आमदारांना खांद्यावर घेऊन साजरा केला आनंदोत्सव ...