लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Today's Horoscope : आजचे राशीभविष्य - 13 सप्टेंबर 2022; आजचा दिवस लाभदायी, अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल - Marathi News | Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Tuesday 13 September 2022 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य : आजचा दिवस लाभदायी, अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

रायगड, रत्नागिरीत आज धो धो कोसळणार; यलो अलर्ट कुठे? - Marathi News | Rain today in Raigad, Ratnagiri; Where is the yellow alert? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रायगड, रत्नागिरीत आज धो धो कोसळणार; यलो अलर्ट कुठे?

मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातही कोसळधारांची शक्यता ...

मुंबई-गोवा महामार्गाचे काम संथगतीने; चौपदरीकरण कधी पूर्ण होणार? - Marathi News | Mumbai-Goa highway work slow; When will the quadrupling be completed? | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मुंबई-गोवा महामार्गाचे काम संथगतीने; चौपदरीकरण कधी पूर्ण होणार?

पहिल्या टप्प्याचे प्रलंबित काम जैसे थे ...

पितृपक्ष सुरू होताच भाजीपाला महागला; शेवगा सर्वसामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेर - Marathi News | Pitrupaksha started, vegetables became expensive; Shevaga is beyond the reach of common consumers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पितृपक्ष सुरू होताच भाजीपाला महागला; शेवगा सर्वसामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेर

शेवगा शेंग २४० रुपयांवर : ढेमसे पोहोचले १२० रुपयांवर ...

भाडेवाढ न झाल्यास रिक्षा-टॅक्सीचा संप; मुंबईकरांना पुन्हा बसणार फटका - Marathi News | Rickshaw-taxi strike if fare not hiked; Mumbaikars will be hit again | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाडेवाढ न झाल्यास रिक्षा-टॅक्सीचा संप; मुंबईकरांना पुन्हा बसणार फटका

गेल्या चार महिन्यांपासून रिक्षा, टॅक्सीचालक भाडेवाढीच्या प्रतीक्षेत आहे. यावेळी टॅक्सी संघटनांनी किमान भाडे ३५ रुपये करण्याची मागणी केली आहे, तर रिक्षाचालकांनी किमान भाडे २५ रुपये करण्याची मागणी केली आहे ...

'नाकावरच्या रागाला औषध काय...' गाण्यातील ही बालकलाकार आता दिसते अशी!, आहे खूप ग्लॅमरस - Marathi News | This child actor in the song 'Nakavarcha Ragala Aushad Kay...' looks so glamorous now! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'नाकावरच्या रागाला औषध काय...' गाण्यातील ही बालकलाकार आता दिसते अशी!, आहे खूप ग्लॅमरस

‘कळत नकळत’ या सिनेमातील नाकावरच्या रागाला औषध काय? हे गाणं चांगलंच लोकप्रिय झालं होतं. या गाण्यातील चिमुकली छकुली आता कशी दिसत असेल? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना. ...

पशुधनावर विघ्न! राज्यभरात लम्पीचे ३० बळी; २१५६ जनावरे बाधित, लक्षणे तपासा - Marathi News | Animal crisis due to Lumpy disease, measures taken by state government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पशुधनावर विघ्न! राज्यभरात लम्पीचे ३० बळी; २१५६ जनावरे बाधित, लक्षणे तपासा

जनावरांचे सर्व बाजार, पशू प्रदर्शने, आंतरराज्य व राज्यांतर्गत गोवंशीय व महिषवर्गीय पशुवाहतूक, बैलगाडा शर्यती यावर बंदी.  ...

राज्यात पावसाने ओलांडली सरासरी; सप्टेंबरमध्येही धुमशान, २७७ तालुक्यांत शंभरीपार - Marathi News | Rains exceeded average in the state; Even in September 277 taluks crossed the hundred | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात पावसाने ओलांडली सरासरी; सप्टेंबरमध्येही धुमशान, २७७ तालुक्यांत शंभरीपार

गेल्या चोवीस तासांपासून विदर्भात पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. पावसाने रविवारपासून जाेरदार धडक दिली. ...

कंत्राटी कोविड आरोग्य कर्मचाऱ्यांना भरतीत प्राधान्य; सरकारचे सचिवांना निर्देश - Marathi News | Priority in Recruitment of Contractual Covid Health Workers; Instructions to the Secretary to Govt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कंत्राटी कोविड आरोग्य कर्मचाऱ्यांना भरतीत प्राधान्य; सरकारचे सचिवांना निर्देश

गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून कोविड काळात राज्यात आरोग्य क्षेत्रात अनेक जणांनी कंत्राटी पद्धतीने आरोग्य सेवा दिली आहे ...