लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

राज्यात पावसाने ओलांडली सरासरी; सप्टेंबरमध्येही धुमशान, २७७ तालुक्यांत शंभरीपार - Marathi News | Rains exceeded average in the state; Even in September 277 taluks crossed the hundred | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात पावसाने ओलांडली सरासरी; सप्टेंबरमध्येही धुमशान, २७७ तालुक्यांत शंभरीपार

गेल्या चोवीस तासांपासून विदर्भात पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. पावसाने रविवारपासून जाेरदार धडक दिली. ...

कंत्राटी कोविड आरोग्य कर्मचाऱ्यांना भरतीत प्राधान्य; सरकारचे सचिवांना निर्देश - Marathi News | Priority in Recruitment of Contractual Covid Health Workers; Instructions to the Secretary to Govt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कंत्राटी कोविड आरोग्य कर्मचाऱ्यांना भरतीत प्राधान्य; सरकारचे सचिवांना निर्देश

गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून कोविड काळात राज्यात आरोग्य क्षेत्रात अनेक जणांनी कंत्राटी पद्धतीने आरोग्य सेवा दिली आहे ...

३२ वर्षांनी मिळाली ४८ लाखांची भरपाई; अपघातग्रस्ताचे साेने दाखविले होते गहाळ - Marathi News | 48 lakhs compensation received after 32 years; The accident victim was shown as missing | Latest akola News at Lokmat.com

अकोला :३२ वर्षांनी मिळाली ४८ लाखांची भरपाई; अपघातग्रस्ताचे साेने दाखविले होते गहाळ

कोर्टाची पोलिसांना चपराक, पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे भावाचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांनी वहिनीच्या नावाने दाखल याचिकेत केला होता.  ...

भाजपाविरोधात मिशन ४००; विरोधकांचा २०२४ च्या निवडणुकीसाठी 'गेम प्लॅन' काय? वाचा - Marathi News | Common candidate to field against BJP in 400 Lok Sabha constituencies; Opposition's Plan for 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाविरोधात मिशन ४००; विरोधकांचा २०२४ च्या निवडणुकीसाठी 'गेम प्लॅन' काय? वाचा

तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि अन्य मोठ्या राज्यात छाप पाडू न शकलेल्या भाजपने हे यश मिळविले होते. विरोधी पक्षांनी तिरंगी, चौरंगी लढती टाळल्या पाहिजेत. ...

राम मंदिर उभारणीवर १८०० कोटींचा खर्च येणार; डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होणार - Marathi News | 1800 crores will be spent on construction of Ram temple; To be completed by December 2023 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिर उभारणीवर १८०० कोटींचा खर्च येणार; डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होणार

मंदिराचे बांधकाम डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असून, जानेवारी २०२४ च्या मकर संक्रांती पर्वावर भगवान श्रीरामांच्या मूर्तीची गर्भगृहात प्राणप्रतिष्ठा होईल. ...

राणी एलिझाबेथ यांच्या पत्रात आहे तरी काय?; २०८५ साली उलगडणार रहस्य - Marathi News | What's in Queen Elizabeth's Letter?; The secret will be revealed in the year 2085 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :राणी एलिझाबेथ यांच्या पत्रात आहे तरी काय?; २०८५ साली उलगडणार रहस्य

राणी एलिझाबेथ दुसऱ्या यांचे ८ सप्टेंबर रोजी निधन झाले. त्यांच्या राणी पदाच्या कार्यकाळातील महत्त्वाच्या घटनांबद्दल सध्या जगभरात चर्चा सुरू आहे. ...

ईडी कार्यालयात मध्यरात्री पाेहाेचल्या ममतांच्या नातलग, कुलूप पाहून परतल्या - Marathi News | In the ED office, Mamta's relatives returned after seeing the lock in the middle of the night | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ईडी कार्यालयात मध्यरात्री पाेहाेचल्या ममतांच्या नातलग, कुलूप पाहून परतल्या

ईडीने मेनका गंभीर यांना चाैकशीसाठी परदेशात जाणाऱ्या विमानात बसण्यापासून शनिवारी राेखले हाेते. ...

दवाखान्यातील प्रत्येक मृत्यू वैद्यकीय निष्काळजीपणामुळे नसतो - सर्वोच्च न्यायालय - Marathi News | Not every hospital death is due to medical negligence - Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दवाखान्यातील प्रत्येक मृत्यू वैद्यकीय निष्काळजीपणामुळे नसतो - सर्वोच्च न्यायालय

डाॅक्टरांनी यावर आपली बाजू मांडताना रुग्ण मधुमेही असल्याची वस्तुस्थिती रुग्ण आणि त्यांच्या पत्नीने लपविल्याचे सांगितले. ...

रुग्णाला वाचविण्यासाठी डॉक्टर ३ किमी धावले; कधी पायपीट तर कधी रेल्वे रूळ ओलांडले - Marathi News | Stuck in the traffic jam, the doctor left the car and ran 3 km to save the patient's life | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रुग्णाला वाचविण्यासाठी डॉक्टर ३ किमी धावले; कधी पायपीट तर कधी रेल्वे रूळ ओलांडले

मध्य बंगळुरू ते मनिपाल रुग्णालय, सरजापूर असा डॉ. नंदकुमार यांचा दररोजचा प्रवास आहे. ३० ऑगस्ट रोजीही ते वेळेवर घरून निघाले होते. ...