लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

TVS Ntorq 125 ची Race Edition नव्या कलर ऑप्शनमध्ये लॉन्च, जाणून घ्या किंमत - Marathi News | TVS Ntorq 125 Race Edition Launched in New Color Options, Know about the Price | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :TVS Ntorq 125 ची Race Edition नव्या कलर ऑप्शनमध्ये लॉन्च, जाणून घ्या किंमत

TVS NTorq Race Edition New Color : यापूर्वी, TVS NTorq रेस एडिशन दोन पेंट स्कीम- रेड-ब्लॅक आणि येलो-ब्लॅक मध्ये उपलब्ध होती. ...

आरसीपी सिंहांनी नितीश कुमारांना दाखवली जागा; म्हणाले- 'ते नापास झाले तेव्हा मी IAS होतो...' - Marathi News | RCP Singhs slams CM Nitish Kumar; Said- 'I was IAS when he failed in NAVY exam' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आरसीपी सिंहांनी नितीश कुमारांना दाखवली जागा; म्हणाले- 'ते नापास झाले तेव्हा मी IAS होतो...'

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आरसीपी सिंह यांच्यावर खोचक टीका केली होती, त्याला सिंहांनी प्रत्युत्तर दिले आहे. ...

आदर्श शिक्षक पुरस्कार वितरणाचा मुहूर्तच मिळेना; जिल्हा परिषद प्रशासन उदासीन - Marathi News | The program of distribution of Adarsh Education Award in Buldhana district is still on paper | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आदर्श शिक्षक पुरस्कार वितरणाचा मुहूर्तच मिळेना; जिल्हा परिषद प्रशासन उदासीन

बुलढाणा जिल्ह्यात आदर्श शिक्षण पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम अद्याप कागदावरच आहे.  ...

Maharashtra Politics: “NCPतील नाराजांचे भाजपमध्ये स्वागतच आहे”; चंद्रशेखर बावनकुळेंची खुली ऑफर! - Marathi News | bjp chandrashekhar bawankule replied ncp and sharad pawar over criticism on bjp and pm modi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“NCPतील नाराजांचे भाजपमध्ये स्वागतच आहे”; चंद्रशेखर बावनकुळेंची खुली ऑफर!

शरद पवार सोडल्यास राष्ट्रवादी काँग्रेसकडे काही व्हिजन नाही, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. ...

पोटावरील चरबी लवकर दूर करण्यासाठी या भाजीचं नियमित करा सेवन, मग बघा कमाल! - Marathi News | Belly Fat : One cup spinach can reduce your belly fat, know these benefits | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :पोटावरील चरबी लवकर दूर करण्यासाठी या भाजीचं नियमित करा सेवन, मग बघा कमाल!

Belly Fat Reduce : पालक भाजी वजन कमी करण्याच्या प्रोसेसचा वेग वाढवते आणि सोबतच एक्स्ट्रा कॅलरी बर्न करणं सुद्धा सोपं होतं. यासाठी तुम्हाला केवळ रोजच्या डाएटमध्ये एक वाटी पालक भाजीचा समावेश करणं गरजेचं आहे. ...

India’s squads for AUS & SA series : मोहम्मद शमी, दीपक चहर ट्वेंटी-२० संघात परतले; ऑस्ट्रेलिया, आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर  - Marathi News | India’s squads announcefor d the upcoming T20I series against Australia and South Africa at home, see full list and schedule | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोहम्मद शमी, दीपक चहर ट्वेंटी-२० संघात परतले; ऑस्ट्रेलिया, आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी संघ जाहीर

India’s squads for AUS & SA series : आशिया चषक स्पर्धेतील कामगिरीनंतर आता भारतीय संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कपची तयारी म्हणून घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका यांचा सामना करणार आहे. ...

सामदा येथील 'बाला' अंगणवाडी ठरलेय अमरावती मॉडेल; सीईओंच्या पुढाकाराने साकारले नवीन्यपूर्ण केंद्र - Marathi News | Bala Anganwadi in samda become a model pattern for Amravati; An innovative Anganwadi centre initiated by CEOs | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सामदा येथील 'बाला' अंगणवाडी ठरलेय अमरावती मॉडेल; सीईओंच्या पुढाकाराने साकारले नवीन्यपूर्ण केंद्र

महिला व बाल विकास विभाग आणि नरेगाच्या माध्यमातून दर्यापूर तालुक्यातील सामदा या गावात साकारण्यात आलेली बाला अंगणवाडी ही अंगणवाडी जिल्ह्यासाठी पॅटर्न ठरली आहे. ...

केजरीवालांचा गुजरातमधील गेम फसला; बडा आदिवासी सहकारी साथ सोडून गेला - Marathi News | ‘No alliance with topiwallas’: Gujarat Election BTP tribal leader Vasava stings AAP on alliance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवालांचा गुजरातमधील गेम फसला; बडा आदिवासी सहकारी साथ सोडून गेला

गुजरातमध्ये सध्या आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांची सक्रियता खूप वाढली आहे. या वर्षात चार ते पाच वेळा गुजरातला भेट दिली आहे. ...

Viral Video: सापाशी मस्ती अंगाशी आली, सापाने असा केला वार की... - Marathi News | man playing with snake video goes viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :सापाशी मस्ती अंगाशी आली, सापाने असा केला वार की...

अनेकदा काही व्यक्ती सापासोबत जीवघेणे खेळ करत असते असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. पाहुया नेमका काय आहे हा व्हिडिओ... ...