लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Asia Cup 2022 Final Sri Lanka vs Pakistan Live Updates : श्रीलंकेने आशिया चषक २०२२ स्पर्धा जिंकली. स्पर्धेचा पहिलाच सामना गमावल्यानंतर श्रीलंकेने जबरदस्त कमबॅक केले आणि सलग ५ विजय मिळवून जेतेपदाला गवसणी घातली ...
श्रीलंकेच्या गोलंदाजांनी कमाल करताना पाकिस्तानला बॅकफूटवर फेकले. मोहम्मद रिझवान व इफ्तिकार अहमद खेळपट्टीवर असेपर्यंत पाकिस्तानला विजयाच्या आशा होत्या, परंतु वनिंदूने एका षटकात तीन धक्के देत सामना फिरवला. ...
Asia Cup 2022 Final Sri Lanka vs Pakistan Live Updates : पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम ( Babar Azam) याच्यासाठी आशिया चषक २०२२ स्पर्धा काही खास राहिली नाही. ...
Asia Cup 2022 Final Sri Lanka vs Pakistan Live Updates : वनिंदू हसरंगा ( Wanindu Hasaranga) व भानुका राजपक्षा ( Bhanuka Rajapaksa ) यांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांना धू धू धुतले. ...