लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Asia Cup 2022 Final SL vs PAK : श्रीलंकेने ८ वर्षांनी आशिया चषक जिंकला, पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला! - Marathi News | Asia Cup 2022 Final SL vs PAK Live Updates : Sri Lanka defeated Pakistan in the final by 23 runs to lift the Asia Cup 2022 trophy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रीलंकेने ८ वर्षांनी आशिया चषक जिंकला, पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला!

Asia Cup 2022 Final Sri Lanka vs Pakistan Live Updates : श्रीलंकेने आशिया चषक २०२२ स्पर्धा जिंकली. स्पर्धेचा पहिलाच सामना गमावल्यानंतर श्रीलंकेने जबरदस्त कमबॅक केले आणि सलग ५ विजय मिळवून जेतेपदाला गवसणी घातली ...

Asia Cup 2022 Final SL vs PAK : 'Wow'निंदू हसरंगा! एका षटकात तीन विकेट्स घेत पाकिस्तानचे कंबरडे मोडले, सामन्याचे चित्र बदलले - Marathi News | Asia Cup 2022 Final SL vs PAK Live Updates : Three wickets in the over for Wanindu Hasaranga de Silva, Pakistan (111/6 in 16.3ov) chasing 171 vs Sri Lanka | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'Wow'निंदू हसरंगा! एका षटकात तीन विकेट्स घेत पाकिस्तानचे कंबरडे मोडले, Video

श्रीलंकेच्या गोलंदाजांनी कमाल करताना पाकिस्तानला बॅकफूटवर फेकले. मोहम्मद रिझवान व इफ्तिकार अहमद खेळपट्टीवर असेपर्यंत पाकिस्तानला विजयाच्या आशा होत्या, परंतु वनिंदूने एका षटकात तीन धक्के देत सामना फिरवला.  ...

Ajit Pawar: “राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवारांच्याच नावावर चालतो”; अजित पवारांनी स्पष्टच सांगितले - Marathi News | ncp ajit pawar reaction after sharad pawar re elected as party chief in national convention | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवारांच्याच नावावर चालतो”; अजित पवारांनी स्पष्टच सांगितले

Ajit Pawar: शरद पवार हेच अध्यक्ष असावेत, अशी सगळ्यांच्या आग्रही इच्छा होती. ती त्यांनी मान्य केली, असे अजित पवार यांनी सांगितले. ...

राज्यातील १९ जिल्ह्यांमध्ये लंम्पी दाखल; गोंदिया झाले अलर्ट  - Marathi News | lumpi entered in 19 districts of the state gondia has been alerted | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :राज्यातील १९ जिल्ह्यांमध्ये लंम्पी दाखल; गोंदिया झाले अलर्ट 

जनावरे विकत घेऊन आणू नका: गरज पडल्यास व्हॅक्सिनेशन करणार; पशूसंवर्धन विभागाचे आवाहन ...

Asia Cup 2022 Final SL vs PAK : ६ मॅच, ६८ धावा! Babar Azam तावातावात फटका मारायला गेला अन् श्रीलंकेच्या जाळ्यात अडकला; Video  - Marathi News | Asia Cup 2022 Final SL vs PAK Live Updates : Babar Azam dismissed for just 5 in 6 balls, Golden duck for Fakhar Zaman. What a bowling by Pramod Madushan, two in two, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :६ मॅच, ६८ धावा! Babar Azam तावातावात फटका मारायला गेला अन् श्रीलंकेच्या जाळ्यात अडकला; Video 

Asia Cup 2022 Final Sri Lanka vs Pakistan Live Updates : पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम ( Babar Azam) याच्यासाठी आशिया चषक २०२२ स्पर्धा काही खास राहिली नाही. ...

पिंपळनेर येथून बेपत्ता झालेल्या दोन मुली मनमाडला सापडल्या; नाशिक येथून परतत असताना घडली घटना - Marathi News | two missing girls from pimpalner found in manmad incident happened while returning from nashik | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :पिंपळनेर येथून बेपत्ता झालेल्या दोन मुली मनमाडला सापडल्या; नाशिक येथून परतत असताना घडली घटना

मनमाड रेल्वे पोलिसांना मिळून आल्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन पथकाने पहाटेच्या सुमारास पिंपळनेर पोलीस ठाण्यात आणले आणि शिक्षकांकडे सुपुर्द केले. ...

ट्रकमध्ये कोंबून जनावरांची अवैध वाहतूक; २५ जनावरांची सुटका, सावली पोलिसांची कारवाई  - Marathi News | illegal transportation of animals in truck rescue of 25 animals sawali police action | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ट्रकमध्ये कोंबून जनावरांची अवैध वाहतूक; २५ जनावरांची सुटका, सावली पोलिसांची कारवाई 

ट्रकमध्ये कोंबून जनावराची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती सावली पोलीस स्टेशनचे ठाणेदार आशिष बोरकर यांना मिळाली. ...

Asia Cup 2022 Final SL vs PAK : पाकिस्तानची परंपरा कायम! Shadab Khan ने आसीफ अलीला दिली टक्कर, झेल सोडा श्रीलंकेला मिळाला सिक्सर, Video  - Marathi News | Asia Cup 2022 Final SL vs PAK Live Updates : Some things never changes in Pakistan cricket, Shadab Khan and Asif Ali's comical fielding error goes for a six, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शादाब खानने आसीफ अलीला दिली टक्कर, झेल सोडा श्रीलंकेला मिळाला सिक्सर, Video 

Asia Cup 2022 Final Sri Lanka vs Pakistan Live Updates : वनिंदू हसरंगा ( Wanindu Hasaranga) व भानुका राजपक्षा ( Bhanuka Rajapaksa ) यांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांना धू धू धुतले. ...

कोल्हापूर-मुंबई विमानसेवा ४ ऑक्टोबरपासून सुरू होणार; ‘स्टार एअर’ पुरविणार सेवा - Marathi News | kolhapur mumbai flight to start from october 4 star air will be provide the service | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर-मुंबई विमानसेवा ४ ऑक्टोबरपासून सुरू होणार; ‘स्टार एअर’ पुरविणार सेवा

कोल्हापूर-मुंबई विमानसेवा नियमित सुरू होण्याची प्रवाशांची प्रतीक्षा आता संपली आहे. ...