लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

आईच्या मृत्यूनंतर चांदीच्या बांगडीसाठी मुलाने अंत्यविधी रोखून धरला; स्मशानभूमीत गोंधळ घातला... - Marathi News | Son halts mother's cremation in Jaipur for silver bangles | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आईच्या मृत्यूनंतर चांदीच्या बांगडीसाठी मुलाने अंत्यविधी रोखून धरला; स्मशानभूमीत गोंधळ घातला...

आई-मुलाच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. ...

‘लोकमत’ सातारा आवृत्तीच्या १९ व्या वर्धापनदिनी शुभेच्छांचा वर्षाव ! - Marathi News | Best wishes on the 19th anniversary of the Satara edition of Lokmat | Latest satara News at Lokmat.com

सातारा :‘लोकमत’ सातारा आवृत्तीच्या १९ व्या वर्धापनदिनी शुभेच्छांचा वर्षाव !

वाचकांशी अतूट नाते : स्नेह आणखी वृद्धिंगत; मेळाव्याला सर्व स्तरांतील मान्यवरांची उपस्थिती ...

समांथा ही राज निदिमोरुसोबत लिव्ह-इनमध्ये राहणार? अभिनेत्रीच्या मॅनेजरनं केला खुलासा, म्हणाली... - Marathi News | Samantha Ruth Prabhu’s Manager Breaks Silence On Claims About Her Moving In With Raj Nidimoru | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :समांथा ही राज निदिमोरुसोबत लिव्ह-इनमध्ये राहणार? अभिनेत्रीच्या मॅनेजरनं केला खुलासा, म्हणाली...

समांथा आणि राज निदिमोरु यांच्या अफेअरच्या चर्चा, अभिनेत्रीच्या मॅनेजरनं सोडले मौन ...

रणबीर कपूरच्या रामायण सिनेमात 'या' साउथ क्वीनची एन्ट्री, साकारणार मंदोदरीची भूमिका - Marathi News | kajal aggarwal play mandodari in Ranbir Kapoor Ramayan movie sai pallavi yash | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूरच्या रामायण सिनेमात 'या' साउथ क्वीनची एन्ट्री, साकारणार मंदोदरीची भूमिका

रणबीर कपूरच्या रामायण सिनेमात मंदोदरीची भूमिका साकारणार, याविषयी उलगडा झाला आहे. कोण आहे ही अभिनेत्री? ...

Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Maharashtra Politics events I wrote are true, if I had written more, there would have been an uproar Sanjay Raut clearly stated | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं

Maharashtra Politics : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या बहुचर्चित ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे, याआधीच राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ...

पुण्यात नालेसफाईची ८५ टक्के कामे पूर्ण; महापालिका प्रशासनाचा दावा - Marathi News | 85 percent of drain cleaning work completed in Pune; Administration claims | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात नालेसफाईची ८५ टक्के कामे पूर्ण; महापालिका प्रशासनाचा दावा

लहान लहान पावसामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरते, चेंबर तुंबतात, रस्त्यावर पाणी साचते, त्यामुळे पावसाळी कामे होण्यावर संशय व्यक्त केला जातो ...

Kolhapur: महापालिका प्रभाग चार सदस्यीय होण्याची शक्यता, अधिकारी आदेशाच्या प्रतीक्षेत - Marathi News | Municipal ward likely to become four member officials awaiting orders | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: महापालिका प्रभाग चार सदस्यीय होण्याची शक्यता, अधिकारी आदेशाच्या प्रतीक्षेत

इच्छुकांच्या नजरा राज्य सरकारच्या निर्णयाकडे ...

कतरिनाआधी 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता विकी कौशल, 'उरी'च्या प्रमोशनला एकत्रही दिसले, पण... - Marathi News | Vicky Kaushal first girlfriend was actress harleen sethi before Katrina kaif | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कतरिनाआधी 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता विकी कौशल, 'उरी'च्या प्रमोशनला एकत्रही दिसले, पण...

विकी कौशलने कतरिना कैफसोबत लग्न जरी केलं असलं तरीही त्याची पहिली गर्लफ्रेंडही एक अभिनेत्री होती. दोघं अनेकदा पार्टी, इव्हेंटमध्ये एकत्र दिसायचे ...

Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू" - Marathi News | defence minister Rajnath Singh bhuj air base said about Operation Sindoor pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"

Rajnath Singh on Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह शुक्रवारी भुज एअरबेसवर पोहोचले. जवानांची भेट घेत त्यांनी त्यांचं भरभरून कौतुक केलं. ...