लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Income Tax Raid : आयकर विभागाची मोठी कारवाई, देशातील 50 ठिकाणी छापेमारी; काय आहे प्रकरण? जाणून घ्या... - Marathi News | income tax raid in over 50 places in country over political funding from delhi to uttarakhand and rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आयकर विभागाची मोठी कारवाई, देशातील 50 ठिकाणी छापेमारी; काय आहे प्रकरण?

Income Tax Raid : करचुकवेगिरीप्रकरणी दिल्लीतील अनेक व्यावसायिक आयकर रडारवर असल्याचे सांगण्यात आले आहे. जयपूरमध्येही व्यावसायिकांच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आहेत. ...

Corona Virus : बापरे! लाँग कोविड इन्फेक्शनमुळे हार्ट अटॅक, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका; रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा - Marathi News | Corona Virus long term corona infection can increase risk of heart attack brain stroke health expert warns | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :बापरे! लाँग कोविड इन्फेक्शनमुळे हार्ट अटॅक, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका; रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

Corona Virus : कोरोना व्हायरसचा जगभरात कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. असं असताना आता ध़डकी भरवणारी माहिती समोर आली आहे. ...

KRK Bail : जामीन मिळाल्यानंतरही केआरकेचा मुक्काम तुरुंगात?, वाचा यामागचं नेमकं कारण - Marathi News | Kamaal R Khan gets bail in molestation case still will remain in jail for controversial tweets | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KRK Bail : जामीन मिळाल्यानंतरही केआरकेचा मुक्काम तुरुंगात?, वाचा यामागचं नेमकं कारण

Kamaal R Khan: वादग्रस्त ट्विट केल्याप्रकरणी केआरकेला 30 ऑगस्ट रोजी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक करण्यात आली होती. ...

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष 'जैसे थे'; घटनापीठापुढे सुनावणी झाली, पुन्हा पुढची तारीख पडली! - Marathi News | Maharashtra power struggle Eknath Shinde vs Uddhav Thackeray hearing postponed; Argument to be held on September 27 in Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सत्तासंघर्ष 'जैसे थे'; घटनापीठापुढे सुनावणी झाली, पुन्हा पुढची तारीख पडली!

राज्यातील सत्तासंघर्षाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून सुप्रीम कोर्टात सुनावणी प्रलंबित आहे. आज पहिल्यांदाच घटनापीठाकडे ही सुनावणी घेण्यात आली. ...

"दोनशे पीएच.डी. हाेल्डर माझ्याकडे कामाला; मी अंगठाबहाद्दर मंत्री वाटलो का?" - Marathi News | Two hundred Ph.D. holders worked for me did I feel like untutored minister ask Tanaji Sawant | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"दोनशे पीएच.डी. हाेल्डर माझ्याकडे कामाला; मी अंगठाबहाद्दर मंत्री वाटलो का?"

"एकदा माझ्या वेबसाइटवर जा. मी किती संस्था, किती कारखाने चालविताे ते कळेल. माझ्याकडे कर्मचारी किती आहेत. किती क्वालिटीचे आहेत. मी काय तुम्हाला अंगठेबहाद्दर मंत्री वाटलाे का? माझ्यापुढे मीडियाने येऊ नये." ...

जिममध्ये वर्कआऊट करण्याचा कंटाळा येतो? मग ट्राय करा 'हे' उपाय अन् बेली फॅटला म्हणा बाय! - Marathi News | simple activities to loose belly fat if you don't like or instead of hard workout | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :जिममध्ये वर्कआऊट करण्याचा कंटाळा येतो? मग ट्राय करा 'हे' उपाय अन् बेली फॅटला म्हणा बाय!

आज आम्ही तुम्हाला काही अशा सोप्या अ‍ॅक्टिव्हिटीबद्दल सांगणार आहोत. ज्या अगदी सोप्या आहेत आणि प्रभावीसुद्धा. तुम्ही रोज या अ‍ॅक्टिव्हिटीज केल्यास तुम्हाला बेली फॅटच्या समस्येला समोरच जावे लागणार नाही. ...

गावातील लोकांचे पलायन; विषारी लाल मुंग्यांचा महापूर; ओडिशातील घटना - Marathi News | the exodus of villagers Flood of poisonous red ants Incidents in Odisha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गावातील लोकांचे पलायन; विषारी लाल मुंग्यांचा महापूर; ओडिशातील घटना

पुरी जिल्ह्यातील ब्राह्मणसाही गावावर ही आपत्ती कोसळली आहे. पूर ओसरल्यानंतर गावात लाल मुंग्यांचा महापूर आला. सगळीकडे त्यांचीच अशी काही सद्दी सुरू झाली, की हे माणसांचे नाही तर त्यांचेच गाव आहे.   ...

पुण्यात गणेश विसर्जनाला जोरदार पावसाची शक्यता; राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय! - Marathi News | Heavy rain likely for Ganesh Visarjan in Pune Monsoon active again in the state! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात गणेश विसर्जनाला जोरदार पावसाची शक्यता; राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय!

बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. हा पट्टा पश्चिम उत्तर पश्चिम दिशेला सरकत असून त्याचा राज्यावरील प्रभाव वाढत आहे ...

ईडब्ल्यूएस आरक्षण; याचिकांवर सुनावणी मंगळवारपासून - Marathi News | EWS reservation; Hearing on the petitions from Tuesday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ईडब्ल्यूएस आरक्षण; याचिकांवर सुनावणी मंगळवारपासून

वकिलांना युक्तिवादासाठी जवळपास १८ तासांचा वेळ लागेल, असे जेव्हा सरन्यायाधीश यू. यू. ललित यांच्या नेतृत्वाखालील घटनापीठाला सांगण्यात आले तेव्हा पीठाने आपण १३ पासून सुनावणी घेणार असल्याचे म्हटले. ...