लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Belly Fat Loss Drink : शरीर बारीक पण पोट वाढलंय? रोज रात्री झोपताना २ ड्रिंक्स घ्या, कायम मेंटेन दिसाल - Marathi News | Belly Fat Loss Drink : Weight loss drinks fenugreek tea turmeric milk haldi doodh methi wali chaai obesity belly fat  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शरीर बारीक पण पोट वाढलंय? रोज रात्री झोपताना २ ड्रिंक्स घ्या, कायम मेंटेन दिसाल

Belly Fat Loss Drink : जर तुम्ही रात्री जास्त कॅलरीयुक्त आहार घेतला तर तुम्ही मोठी चूक करत आहात. त्यामुळे पोटाची चरबी झपाट्याने वाढते. ...

खंडित वीज पुरवठ्यासाठी महावितरणची मिसकॉल सेवा - Marathi News | Miss call service of Mahavitra for interrupted power supply | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खंडित वीज पुरवठ्यासाठी महावितरणची मिसकॉल सेवा

खंडित वीज पुरवठ्याच्या तक्रारीसाठी मिसकॉल सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ...

सातारा: काजू अन् बदामची आगळीवेगळी गणेशमूर्ती, पाटण तालुक्यात ठरला चर्चेचा विषय - Marathi News | Different Ganesha idols made of cashew nuts and almonds, It became a topic of discussion in Patan taluka | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा: काजू अन् बदामची आगळीवेगळी गणेशमूर्ती, पाटण तालुक्यात ठरला चर्चेचा विषय

पाटण तालुक्यातील तामकडे गावातील गणेशभक्त प्रमोद जाधव यांनी काजू, बदामचा कलात्मक वापर करत आगळीवेगळी गणेशमूर्ती साकारली आहे. ...

भुसावळातील खून प्रकरणी एकाला सात वर्षे सक्तमजुरी - Marathi News | Crime News Seven years imprisonment for accused in Bhusawal murder case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भुसावळातील खून प्रकरणी एकाला सात वर्षे सक्तमजुरी

पाच वर्षांपूर्वी विसर्जन मिरवणुकीत घडली होती घटना ...

भाजपचे मिशन बारामती, प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा मंगळवारी दौरा; लोकसभा जिंकण्याची रणनीती आखणार - Marathi News | Mission Baramati; BJP state head chandrashekhar Bawankule's visit on 6 sep | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाजपचे मिशन बारामती, प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा मंगळवारी दौरा; लोकसभा जिंकण्याची रणनीती आखणार

चंद्रशेखर बावनकुळे हे मंगळवारी बारामती दौऱ्यावर जात आहेत. बारामती लोकसभा क्षेत्राचा आढावा घेऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. ...

काजळेश्वरचा युवक झाला १८० देशांच्या आंतर सरकारी संस्थेचा समन्वयक - Marathi News | A youth from Kajleshwar became the coordinator of an intergovernmental organization of 180 countries | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :काजळेश्वरचा युवक झाला १८० देशांच्या आंतर सरकारी संस्थेचा समन्वयक

अबुधाबी येथे प्रोग्राम ऑफिसर म्हणून नियुक्ती; अक्षय्य उर्जेचा प्रसार, प्रचार करण्याचे कार्य ...

महावितरण प्रकल्प संचालकांनी घेतला सोलर रुफ टॉप योजनेचा आढावा - Marathi News | Mahavitran project director reviewed the solar roof top scheme akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महावितरण प्रकल्प संचालकांनी घेतला सोलर रुफ टॉप योजनेचा आढावा

ग्राहकांना तत्परतेने जोडणी द्यावी, अकोल्यातील बैठकीत प्रसाद रेशमे यांचे निर्देश ...

एटीएममधून आल्या जळक्या, पुसट, कलर नसलेल्या नोटा, ग्राहकांमधून संताप - Marathi News | Burnt, colorless notes coming from ATMs in Aundh Satara District, anger of customers | Latest satara News at Lokmat.com

सातारा :एटीएममधून आल्या जळक्या, पुसट, कलर नसलेल्या नोटा, ग्राहकांमधून संताप

नोटा एटीएममध्ये भरणा करताना आढळून आल्या नाहीत का, अशा नोटा चालतील का, त्या मशीनमध्ये भरताना जळक्या, फाटक्या का भरल्या अशा विविध प्रश्नांची चर्चा औंधमध्ये दिवसभर सुरू होती. ...

PHOTOS : जान्हवी कपूरनं शेअर केले नवे फोटो, क्रॉप टॉप-शॉर्ट्समध्ये दिल्या सिजलिंग पोझ - Marathi News | bollywood actress janhvi kapoor look in hot pant and sexy top | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS : जान्हवी कपूरनं शेअर केले नवे फोटो, क्रॉप टॉप-शॉर्ट्समध्ये दिल्या सिजलिंग पोझ

Janhvi Kapoor : होय, जान्हवीने इन्स्टाग्रामवर नवे फोटो शेअर केले आहेत. या फोटोतील जान्हवीच्या एक एक अदा पाहून चाहते क्रेझी झाले आहेत. ...