लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

BSNL चा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन; ४९ रूपयांत फ्री कॉलिंग, डेटा आणि अन्य बेनफिट्स - Marathi News | govt telecom company BSNLs Cheapest Plan Recharge rs 49 free calling data and other benefits know details vi jio airtel | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :BSNL चा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन; ४९ रूपयांत फ्री कॉलिंग, डेटा आणि अन्य बेनफिट्स

BSNL Prepaid Plan: सरकारी दूरसंचार कंपनी BSNL सध्या असे काही प्लॅन्स ऑफर करत आहे जे अन्य दूरसंचार कंपन्यांकडे मिळणं कठीण आहे. ...

Facebook फॉलोअर्स वाढवण्यासाठी पतीचा निर्लज्जपणा, पत्नीचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ केला शेअर - Marathi News | Husband from firozabad posts video of wife taking bath to gain followers on facebook | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Facebook फॉलोअर्स वाढवण्यासाठी पतीचा निर्लज्जपणा, पत्नीचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ केला शेअर

Crime News : मीडिया रिपोर्ट्सनुसार, 26 वर्षीय महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. ज्यात तिने तिचा 28 वर्षीय पती संदीप आरोपी असल्याचं म्हटलं आहे. ...

चित्रपटाची गाणी केली दूर, मंडळांच्या दारी भक्तिगीतांचा सूर; सांगलीतील भाविकांतून समाधान - Marathi News | Songs of devotional songs in front of Ganesha in Ganpati mandal Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :चित्रपटाची गाणी केली दूर, मंडळांच्या दारी भक्तिगीतांचा सूर; सांगलीतील भाविकांतून समाधान

गणेशोत्सवाच्या निमित्ताने चित्रपटाची गाणी वाजविण्यावरून अनेक संस्था, संघटनांनी नाराजी व्यक्त करीत भक्तिगीते लावण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून जनजागृती केली. ...

लातुरात आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्रथमच झाल्या मुलाखती, जिह्यातील १९ शिक्षकांची निवड - Marathi News | 19 teachers selected for Adarsh Teacher Award in Latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरात आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्रथमच झाल्या मुलाखती, जिह्यातील १९ शिक्षकांची निवड

जिल्हा परिषदेच्या सीईओंच्या संकल्पेनेतून प्रथमच मुलाखती ...

विवाहित मुलीस अनुकंपा नोकरीसाठी अपात्र ठरविणाऱ्या तरतुदीला हायकोर्टात आव्हान - Marathi News | challenge in the High Court to the provision disqualifying a married girl for compassionate employment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विवाहित मुलीस अनुकंपा नोकरीसाठी अपात्र ठरविणाऱ्या तरतुदीला हायकोर्टात आव्हान

मुलामुलीत भेदभाव होत असल्याचा दावा ...

गावठी पिस्टल बाळगणाऱ्या एकास नांदेड पोलिसांनी घेतले ताब्यात  - Marathi News | Nanded police arrested one who was carrying a Gavathi pistol | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :गावठी पिस्टल बाळगणाऱ्या एकास नांदेड पोलिसांनी घेतले ताब्यात 

सध्या गणेशोत्सव सुरु असून या काळात अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी गस्त वाढविली आहे.  ...

Crime News: अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी; 22 वर्षीय युवतीची आत्महत्या - Marathi News | Threats to make indecent photos go viral; Suicide of a young girl in washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी; 22 वर्षीय युवतीची आत्महत्या

मयत मुलीच्या आईची तक्रार; आरोपीवर गुन्हा दाखल ...

Maharashtra Political Crisis: “शिल्लक राहिलेली काँग्रेस आम्ही वाटून घेऊ”; एकनाथ शिंदेंसमोर नारायण राणेंचे सूचक विधान - Marathi News | bjp union minister narayan rane reaction in front of cm eknath shinde over congress leader could be left the party | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“शिल्लक राहिलेली काँग्रेस आम्ही वाटून घेऊ”; एकनाथ शिंदेंसमोर नारायण राणेंचे सूचक विधान

Maharashtra Political Crisis: एक तर ते शिंदे गटाच्या शिवसेनेत जातील नाहीतर भाजपत येतील, असे नारायण राणे यांनी म्हटले आहे. ...

वाहन चालकाच्या मागे लागणे दारुड्याच्या जीवावर बेतले; डोक्यात दगड घालून खून - Marathi News | Chasing the driver cost the life of the drunkard; Murder by stone on the head | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वाहन चालकाच्या मागे लागणे दारुड्याच्या जीवावर बेतले; डोक्यात दगड घालून खून

खुनातील आरोपीस अटक : दारूच्या नशेत जवळा येथून जबरदस्ती बसला दुचाकीवर ...