लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सोनाली फोगाट प्रकरणात नवीन ट्विस्ट; गोवा पोलिसांनी दाखल केला हत्येचा गुन्हा - Marathi News | sonali phogat death; New twist in Sonali Phogat death case; Goa police registered a case of murder | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोनाली फोगाट प्रकरणात नवीन ट्विस्ट; गोवा पोलिसांनी दाखल केला हत्येचा गुन्हा

भाजप नेत्या आणि टिकटॉक स्टार सोनाली फोगटचा मंगळवारी गोव्यात मृत्यू झाला, तिच्या मृत्यूवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. ...

Maharashtra Political Crisis: “जयंतराव, अजितदादांना विचारलं का? तुम्हाला विरोधीपक्षनेता होता आलं का?”; CM ऑफरवर शिंदेचा पलटवार - Marathi News | eknath shinde replied ncp jayant patil over gave offer of chief minister post from maha vikas aghadi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“जयंतराव, अजितदादांना विचारलं का? तुम्हाला विरोधीपक्षनेता होता आलं का?”; CM ऑफरवर शिंदेचा पलटवार

Maharashtra Political Crisis: जयंतराव, तुम्हाला साधे विरोधी पक्षनेता तरी होता आले का? त्याचे दु:ख तुमच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होते, या शब्दांत एकनाथ शिंदेंनी सडेतोड शब्दांत प्रत्युत्तर दिले. ...

अल्पवयीन मुलीशी अश्लिल वर्तन केल्याप्रकरणी आरोपीला 3 वर्षांचा कारावास, न्यायालयाने ठोठावली शिक्षा - Marathi News | Court sentences accused to 3 years imprisonment for molesting minor girl  | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अल्पवयीन मुलीशी अश्लिल वर्तन केल्याप्रकरणी आरोपीला 3 वर्षांचा कारावास

शाळकरी अल्पवयीन मुलीशी अश्लिल वर्तन करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने 3 वर्षांचा कारावास ठोठावला आहे. ...

उत्तरप्रदेशमधील व्यक्तीच्या नावावर कर्ज घेऊन नागपुरात बॅंकेची फसवणूक - Marathi News | Bank fraud in Nagpur by taking a loan of six lakhs in the name of a person from Uttar Pradesh | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उत्तरप्रदेशमधील व्यक्तीच्या नावावर कर्ज घेऊन नागपुरात बॅंकेची फसवणूक

नाव सारखे असल्याचा फायदा घेत उचलले सहा लाखांचे कर्ज ...

"काँग्रेसची स्थिती पाहून येते दया…’’, एकनाथ शिंदेंकडून आठवलेस्टाईलमध्ये कांग्रेसच्या वर्मावर बोट - Marathi News | "Looking at the state of the Congress, one feels pity...", Eknath Shinde in Athavale style on Verma of the Congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''काँग्रेसची स्थिती पाहून येते दया…’’, शिंदेंकडून आठवलेस्टाईलमध्ये कांग्रेसच्या वर्मावर बोट 

Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणातून एक कविता ऐकवत महाविकास आघाडीमधील काँग्रेसच्या स्थितीबाबत खोचक टिप्पणी केली.  ...

कोनगाव परिसरात ३७ वीज चोरांविरुद्ध कारवाई; २० लाख २८ हजारांची वीजचोरी उघडकीस  - Marathi News | Action against 37 electricity thieves in Kongaon area dombivali | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कोनगाव परिसरात ३७ वीज चोरांविरुद्ध कारवाई; २० लाख २८ हजारांची वीजचोरी उघडकीस 

२० लाख २८ हजार रुपये किंमतीची वीजचोरी उघडकीस आणण्यात महावितरणच्या पथकाला यश आले. ...

पिझ्झा २८७ रुपयांचा पण झोमॅटोला पडला १० हजाराला! जाणून घ्या काय नेमकं प्रकरण? - Marathi News | Zomato is expensive for not delivering the pizza to the customer, a pizza worth Rs. 287 costs Rs. 10,000 | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पिझ्झा २८७ रुपयांचा पण झोमॅटोला पडला १० हजाराला! जाणून घ्या काय नेमकं प्रकरण?

चंदीगड राज्य ग्राहक विवाद निवारण कक्षाने झोमॅटो या फुड डिलिव्हरी कंपनीला अजय शर्मा या ग्राहकाला १० हजार रुपयांचा भुर्दंड आणि एक जेवण ३० दिवसांच्या आत मोफत देण्याचे आदेश दिले आहेत. हे नेमकं प्रकरण तरी काय आहे? जाणून घेऊया ...

गणेशोत्सवासाठी गावी येणाऱ्या चाकरमान्यांच्या प्रवासात खड्ड्यांचे विघ्न - Marathi News | Motorists coming to Ratnagiri for Ganeshotsav face the problem of potholes | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :गणेशोत्सवासाठी गावी येणाऱ्या चाकरमान्यांच्या प्रवासात खड्ड्यांचे विघ्न

महामार्गाचे अपूर्ण काम आणि खड्ड्यांमुळे गावी येताना जीव मुठीत घेऊनच यावे लागणार ...

Taarak Mehta : केसात गजरा, डोळ्यात काजळ 'तारक मेहतामधील बबिता जीना पाहून नेटकरी झाले घायाळ - Marathi News | taarak mehta ka ooltah chashmah fame aka babita ji munmun dutta got photoshoot done in Banarasi lehenga see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :केसात माळलेला गजरा, डोळ्यात काजळ 'तारक मेहतामधील बबिता जीना पाहून नेटकरी झाले घायाळ