कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही - मनोज जरांगे पाटील जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू - मनोज जरांगे पाटील आरक्षण आम्ही घेणारच - मनोज जरांगे पाटील सरकारला जनमताला किंमत द्यावीच लागणार - मनोज जरांगे पाटील आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं - मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं मन सरकारने जिंकावं - मनोज जरांगे पाटील मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करणार - मनोज जरांगे पाटील मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला आहे - मनोज जरांगे पाटील आंदोलकांनी शांत, संयमी राहावं - मनोज जरांगे पाटील सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं - मनोज जरांगे पाटील 'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार
Kshitee jog: सध्या सोशल मीडियावर क्षितीच्या कुटुंबाचा एक फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो अभिनेत्री उज्ज्वला जोग यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ...
अतिरिक्त सत्र न्यायाधीशांचा निवाडा; नुकसान भरपाईपोटी दीड हजार देण्याचे आदेश ...
महिलेची बदनामी करणाऱ्या पोलीस शिपायाला अटक ...
महापालिकेच्या लेखा परिक्षक विभागाने सातवा वेतन आयोगानुसार सुधारीत वेतनश्रेणी लागू करण्यासंबंधीचा प्रस्ताव तयार केला होता. ...
लातूर जिल्ह्यातील १ लाख विद्यार्थ्यांचे आधारकार्ड मिळेना ...
Asia Cup 2022 : जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल या दोन प्रमुख गोलंदाजांनी दुखापतीमुळे आधीच आशिया चषक स्पर्धेतून माघार घेतली आहे. ...
देवेंद्र एकटे मुख्यमंत्री होते. मी त्यांच्या मंत्रिमंडळात होतो. एकटा माणूस सगळ्या विरोधकांना पुरून उरायचा. आता तर आम्ही दोघे आहोत असा टोला मुख्यमंत्री शिंदेंनी लगावला. ...
एका तरुणाने ओळखीचा गैरफायदा घेत तिच्यासोबत दुष्कृत्य करून व्हिडीओ बनवला होता. ...
पाथर्डी-वडनेर रस्त्यावरील एच.पीच्या जाधव पेट्रोलपंपावर गुरुवारी दुपारी नेहमीप्रमाणे कामकाज सुरु होते. ...
आपण कुणालाही घाबरणार नाही, आपण मरायलाही तयार आहोत, असेही टी राजा यांनी म्हटले आहे. ...