लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अल्पवयीन मुलीवर अश्लील शेरेबाजी करणे पडले महागात; आराेपीस तीन वर्षे सश्रम कारावास - Marathi News | Accused youth sentenced to three years imprisonment for making obscene comments on a minor girl | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अल्पवयीन मुलीवर अश्लील शेरेबाजी करणे पडले महागात; आराेपीस तीन वर्षे सश्रम कारावास

अतिरिक्त सत्र न्यायाधीशांचा निवाडा; नुकसान भरपाईपोटी दीड हजार देण्याचे आदेश ...

Pune: पोलीस शिपायानेच पोलीस महिलेचे अर्धनग्न फोटो काढून दाखवले मित्रांना - Marathi News | It was the police constable who took the half naked photos of the police woman and showed them to his friends | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: पोलीस शिपायानेच पोलीस महिलेचे अर्धनग्न फोटो काढून दाखवले मित्रांना

महिलेची बदनामी करणाऱ्या पोलीस शिपायाला अटक ...

सातवा वेतन आयोग लागू मात्र वेतनात कपात; पालिकेच्या चुकीच्या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान - Marathi News | Seventh Pay Commission applies but cut in wages; Financial loss of employees due to wrong decision of municipality in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सातवा वेतन आयोग लागू मात्र वेतनात कपात; पालिकेच्या चुकीच्या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान

महापालिकेच्या लेखा परिक्षक विभागाने सातवा वेतन आयोगानुसार सुधारीत वेतनश्रेणी लागू करण्यासंबंधीचा प्रस्ताव तयार केला होता. ...

शालेय पोषण आहाराला हवीय आधार जोडणी; अपुऱ्या केंद्रामुळे जुळणार कशी फोडणी? - Marathi News | need aadhar support to school nutrition scheme; How to match due to insufficient Aadhar center? | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शालेय पोषण आहाराला हवीय आधार जोडणी; अपुऱ्या केंद्रामुळे जुळणार कशी फोडणी?

लातूर जिल्ह्यातील १ लाख विद्यार्थ्यांचे आधारकार्ड मिळेना ...

Asia Cup 2022 : कहानी मै ट्विस्ट! Deepak Chahar च्या माघारीच्या वृत्तावर BCCI चं काही वेगळंच म्हणणं... - Marathi News | Asia Cup 2022 : Deepak Chahar is NOT injured and is still with the team while Kuldeep Sen has got a call-up as a net bowler in Team India, Say BCCI | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :कहानी मै ट्विस्ट! Deepak Chahar च्या माघारीच्या वृत्तावर BCCI चं काही वेगळंच म्हणणं...

Asia Cup 2022 : जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल या दोन प्रमुख गोलंदाजांनी दुखापतीमुळे आधीच आशिया चषक स्पर्धेतून माघार घेतली आहे. ...

पहाटेच्या शपथविधीला जयंत पाटील होते?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितला किस्सा - Marathi News | Was Jayant Patil at the early morning swearing-in ceremony with Ajit Pawar?; CM Eknath Shinde target NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पहाटेच्या शपथविधीला जयंत पाटील होते?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितला किस्सा

देवेंद्र एकटे मुख्यमंत्री होते. मी त्यांच्या मंत्रिमंडळात होतो. एकटा माणूस सगळ्या विरोधकांना पुरून उरायचा. आता तर आम्ही दोघे आहोत असा टोला मुख्यमंत्री शिंदेंनी लगावला. ...

नवी मुंबई : गुन्हा मागे घेण्यासाठी अल्पवयीन मुलीसोबत दुष्कृत्य - Marathi News | Navi Mumbai misdemeanor with a minor girl to withdraw the crime | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई : गुन्हा मागे घेण्यासाठी अल्पवयीन मुलीसोबत दुष्कृत्य

एका तरुणाने ओळखीचा गैरफायदा घेत तिच्यासोबत दुष्कृत्य करून व्हिडीओ बनवला होता. ...

नाशिकमध्ये भरदुपारी पेट्रोलपंपावर महिला कर्मचाऱ्यावर कोयत्याने हल्ला - Marathi News | A female employee was attacked with a crowbar at the Bhardupari petrol pump in Nashik | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नाशिकमध्ये भरदुपारी पेट्रोलपंपावर महिला कर्मचाऱ्यावर कोयत्याने हल्ला

पाथर्डी-वडनेर रस्त्यावरील एच.पीच्या जाधव पेट्रोलपंपावर गुरुवारी दुपारी नेहमीप्रमाणे कामकाज सुरु होते. ...

T Raja Arrested : पैगंबरांवरील विधानामुळे टी राजा यांना पुन्हा अटक; म्हणाले, तेलंगणा पोलीस ओवेसींची कठपुतली - Marathi News | Hyderabad Suspended bjp leader MLA t raja singh arrested attacks on mp asaduddin owaisi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पैगंबरांवरील विधानामुळे टी राजा यांना पुन्हा अटक; म्हणाले, तेलंगणा पोलीस ओवेसींची कठपुतली

आपण कुणालाही घाबरणार नाही, आपण मरायलाही तयार आहोत, असेही टी राजा यांनी म्हटले आहे. ...