लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पार्थिवाभोवती कुटुंबातील ४ पिढ्या जमल्या, हसत हसत फोटो काढला; कारण ऐकलं तर नवल वाटेल  - Marathi News | Smiling Faces And Selfies Of Four Generations At The Funeral In Kerala | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :पार्थिवाभोवती कुटुंबातील ४ पिढ्या जमल्या, हसत हसत फोटो काढला; कारण ऐकलं तर...

९५ वर्षीय मरियम्मा वर्गीसच्या निधनानंतर अंत्यसंस्काराच्या आधीचा हा फोटो आहे. काही लोकांनी हे संवेदनशून्य असल्याचं म्हटलं ...

पुण्यातील बालसाहित्यकार डॉ. संगीता बर्वे यांना बालसाहित्य पुरस्कार जाहीर - Marathi News | Children's writer from Pune Dr. Children's literature award announced to Sangeeta Barve | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील बालसाहित्यकार डॉ. संगीता बर्वे यांना बालसाहित्य पुरस्कार जाहीर

साहित्य अकादमीच्या वतीने बाल साहित्य पुरस्कारांची घोषणा ...

15 वर्षे जुन्या Apple iPhoneची 28 लाख रुपयांना विक्री; यात नेमकं काय खास आहे..? - Marathi News | 15-year-old Apple iPhone sold for Rs 28 lakh; What is really special about this..? | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :15 वर्षे जुन्या Apple iPhoneची 28 लाख रुपयांना विक्री; यात नेमकं काय खास आहे..?

Appleचे हल्ली येणारे आयफोन प्रचंड महाग असतात, पण एका जुन्या मॉडेलची लाखो रुपयांमध्ये विक्री झाली आहे. ...

Jayant Patil vs Eknath Shinde: "तुमची सुरतेवर स्वारी झाली अन् त्याने बदनामी महाराष्ट्राची झाली"; जयंत पाटलांचा शिंदे गटावर घणाघात - Marathi News | NCP Jayant Patil slams Eknath Shinde led Shiv Sena Rebel MLAs group for Surat Trip | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुमची सुरतेवर स्वारी झाली अन् त्याने बदनामी महाराष्ट्राची झाली- जयंत पाटील

जयंत पाटील यांची मंत्र्यांसह सत्ताधाऱ्यावर जळजळीत टीका ...

दोन तरुणी चुकून ‘सचखंड’मध्ये बसल्या, रेल्वे थांबत नसल्याने उडी मारण्याचा प्रयत्न - Marathi News | Two young women mistakenly sat in 'Sachkhand express ', tried to jump as the train did not stop | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दोन तरुणी चुकून ‘सचखंड’मध्ये बसल्या, रेल्वे थांबत नसल्याने उडी मारण्याचा प्रयत्न

तिकिट निरीक्षकांची सतर्कता,  दोन तरुणींना दिला मदतीचा हात  ...

'पीएचडी'त मोठी सुधारणा, संशोधन प्रबंधाच्या अंतिम मूल्यमापनासाठी आता असेल आदर्श नमुना - Marathi News | A major improvement in 'PhD', the model for final evaluation of research thesis will now be: Vice-Chancellor Pramod Yewale | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'पीएचडी'त मोठी सुधारणा, संशोधन प्रबंधाच्या अंतिम मूल्यमापनासाठी आता असेल आदर्श नमुना

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील युजीसी मानव संसाधन विकास केंद्राच्या माध्यमातून प्री.पीएच.डी. कोर्सचे उद्घाटन कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांच्या हस्ते विद्यापीठातील नाट्यगृहात झाले. ...

"आम्हाला भीती नाही"; सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे आमनेसामने - Marathi News | "We have no fear"; CM Eknath Shinde and Aditya Thackeray in Vidhan Sabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आम्हाला भीती नाही"; सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे आमनेसामने

कुठलीही भीती आम्हाला नाही. कशाला आम्ही घाबरू असा प्रतिसवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरेंना केला. ...

आजी, माजी, संशोधक विद्यार्थ्यांशी 'नॅक' समितीने साधला संवाद, विविध विभागांनाही दिल्या भेटी - Marathi News | The 'NAC' committee interacted with ex-students Present students and researchers and visited various departments in Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आजी, माजी, संशोधक विद्यार्थ्यांशी 'नॅक' समितीने साधला संवाद, विविध विभागांनाही दिल्या भेटी

विद्यार्थी, संशोधक विद्यार्थी, माजी विद्यार्थी व पालक आणि शिक्षक-कर्मचारी यांच्याशी समितीने संवाद साधला. तसेच विविध प्रशाळा व विभागांना भेटी दिल्या.   ...

औरंगाबादच्या प्रत्येक चौकावर भिकाऱ्यांचेच ‘राज्य’; नजर वळवली तर येतात अंगचटीला - Marathi News | Every square in Aurangabad is 'ruled' by beggars; If you look away, they touches your body | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादच्या प्रत्येक चौकावर भिकाऱ्यांचेच ‘राज्य’; नजर वळवली तर येतात अंगचटीला

आपल्या देशात भीक मागणे गुन्हा आहे. भीक मागणाऱ्यांवर पोलीस आणि समाजकल्याण विभागातील अधिकाऱ्यांना कारवाईचे अधिकार आहेत. ...