लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

जिल्हा बँक घाेटाळ्याच्या चौकशीचा अहवाल द्या; उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश - Marathi News | submit report on inquiry into district bank fraud High Court directs state government | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जिल्हा बँक घाेटाळ्याच्या चौकशीचा अहवाल द्या; उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश

२० वर्षे जुन्या या घोटाळ्यात माजी मंत्री सुनील केदार मुख्य आरोपी आहेत. ...

गुंगीचे औषध देऊन तरुणीवर बलात्कार; गर्भवती राहिल्यानंतर गर्भपात करण्याचा प्रयत्न - Marathi News | Rape of young woman by giving gungy drug; Attempted abortion after becoming pregnant | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गुंगीचे औषध देऊन तरुणीवर बलात्कार; गर्भवती राहिल्यानंतर गर्भपात करण्याचा प्रयत्न

आरोपी शमशाद अन्सारी आणि पीडित तरुणी हे दोघे रहातोली इथल्या जीन्स वॉश कारखान्यात एकाच ठिकाणी कारखान्यात काम करीत होते. ...

प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी; दीड महिन्यात ५७४ विक्रेत्यांवर कारवाई - Marathi News | Implementation of plastic ban; Action against 574 sellers in one and a half months | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी; दीड महिन्यात ५७४ विक्रेत्यांवर कारवाई

या प्लास्टिकचा वापर न करण्याचे आवाहन नगर परिषदेच्या वतीने आयोजित व्यापारी व व्यवसायिकांच्या  बैठकीत मुख्याधिकारी योगेश गोडसे यांनी केले होते. ...

थरावर थर, काँक्रिटचा थर! भाईंदरमध्ये पेव्हर ब्लॉकवर काँक्रीट टाकून काम  - Marathi News | Concrete pouring work on paver blocks in Bhayandar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :थरावर थर, काँक्रिटचा थर! भाईंदरमध्ये पेव्हर ब्लॉकवर काँक्रीट टाकून काम 

दोन वर्षांपूर्वी या ठिकाणी पेव्हर ब्लॉक टाकण्याचे काम पालिकेने केले होते. आता त्या पेव्हर ब्लॉकवरच सिमेंट काँक्रीट टाकून सिमेंटचा रस्ता बनवण्याचे काम महापालिकेने सुरू केले. ...

महिलांसाठी असलेल्या बसमध्ये पुरुषही करतायेत प्रवास; पीएमपीच्या तेजस्विनीचे नियम कागदावरच - Marathi News | Men also travel in buses meant for women pmp tejaswini rules only on paper | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिलांसाठी असलेल्या बसमध्ये पुरुषही करतायेत प्रवास; पीएमपीच्या तेजस्विनीचे नियम कागदावरच

तेजस्विनी बस ज्यांच्यासाठी सुरू केली होती त्यांनाच बसमध्ये जागा मिळत नसल्याने महिला वर्गाने नाराज ...

...अन्यथा आम्ही एसी लोकलमधून प्रवास करू; अंबरनाथ, बदलापुरचे प्रवासी संतप्त - Marathi News | ...Otherwise we will travel through AC local; Passengers of Ambernath, Badlapur are angry | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :...अन्यथा आम्ही एसी लोकलमधून प्रवास करू; अंबरनाथ, बदलापुरचे प्रवासी संतप्त

रेल्वे प्रशासनाच्या या मनमानी कारभाराचा आरोप करत अंबरनाथ आणि बदलापूरातील रेल्वे प्रवाशांनी आंदोलनाचा इशारा दिला ...

काँग्रेसचे 'महंगाई पे चर्चा' आंदोलन; व्यापारी व ग्राहकांना विचारले महंगाई कम हुई की नही? - Marathi News | Congress agitation on inflation in nagpur asked traders and consumers whether the inflation has decreased or not? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काँग्रेसचे 'महंगाई पे चर्चा' आंदोलन; व्यापारी व ग्राहकांना विचारले महंगाई कम हुई की नही?

दरवाढीचे तुलनात्मक पत्रक वाटले ...

मरेपर्यंत सांभाळतो म्हणत ओढले प्रेमाच्या जाळ्यात, अत्याचारानंतर दिले हाकलून - Marathi News | first he promise will take care of her till death, after being raped, thrown away | Latest beed News at Lokmat.com

बीड :मरेपर्यंत सांभाळतो म्हणत ओढले प्रेमाच्या जाळ्यात, अत्याचारानंतर दिले हाकलून

विराज जगताप असे आरोपीचे नाव असून तो फरार आहे. ...

सोलापुरात गणपती बाप्पांच्या डोळ्यातून येतंय पाणी? जाणून घ्या व्हायरल सत्य - Marathi News | Is water coming from the eyes of Ganapati Bappa in Solapur? Learn the viral truth | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात गणपती बाप्पांच्या डोळ्यातून येतंय पाणी? जाणून घ्या व्हायरल सत्य

कुंभारी रोडवरील स्वामीनारायण गुरुकुल स्कूलच्या जवळ सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या अष्टविनायकांपैकी बेनक गणपती मंदिर आहे. ...