लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पांडवलेणी चढताना पर्यटक कोसळला; मुंबईतून मुलीसह फिरण्यासाठी आले असता दुर्घटना - Marathi News | Tourist collapses while climbing Pandavaleni; The accident happened when he came from Mumbai for trekking with his daughter | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पांडवलेणी चढताना पर्यटक कोसळला; मुंबईतून मुलीसह फिरण्यासाठी आले असता दुर्घटना

मुंबई येथून नाशिकला पर्यटनासाठी आपल्या मुलीसोबत आलेला ४० वर्षीय पर्यटक पाय घसरून पांडवलेणी येथून कोसळला. ...

महाराष्ट्रात 'आप'ची रणनीती; माजी खासदाराचा अरविंद केजरीवालांच्या उपस्थितीत प्रवेश - Marathi News | OBC leader & ex-MP Haribhau Rathod and former Police Officer Dhanraj Vanjari join Aam Aadmi Party in presence of Arvind Kejariwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रात 'आप'ची रणनीती; माजी खासदाराचा केजरीवालांच्या उपस्थितीत प्रवेश

पंजाब विधानसभेत एकहाती सत्ता मिळवल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हिमाचल प्रदेश, गुजरात, महाराष्ट्रात पक्षाचा विस्तार वाढवत आहेत. ...

दारु पिण्यास पैसे न दिल्याच्या कारणावरून आजोबांच्या डोक्यात बॅट घालून निर्घृण खून - Marathi News | Grandfather brutally murdered with a bat on his head for not paying for alcohol | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दारु पिण्यास पैसे न दिल्याच्या कारणावरून आजोबांच्या डोक्यात बॅट घालून निर्घृण खून

आरोपी प्रथमेश पारठे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल ...

शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल बाहेर काढतील या सवयी, हृदयविकार, स्ट्रोक राहतील दूर - Marathi News | habits to reduce cholesterol in your body | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल बाहेर काढतील या सवयी, हृदयविकार, स्ट्रोक राहतील दूर

उच्च एलडीएलमुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक सारख्या समस्या उद्भवू शकतात, परंतु जीवनशैलीत काही छोटे बदल करून तुम्ही या समस्या टाळू शकता. चला जाणून घेऊया. ...

"जे व्हायचं ते होईल..," राज्यातील सत्तासंघर्षावर उद्धव ठाकरे रोखठोकच बोलले - Marathi News | shiv sena leader uddhav thackeray commented on supreme court eknath shinde political crisis maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"जे व्हायचं ते होईल..," राज्यातील सत्तासंघर्षावर उद्धव ठाकरे रोखठोकच बोलले

निवडणुका कधी येतायत आणि आम्ही या गद्दारांना कधी धडा शिकवतोय अशी जनतेची भावना असल्याचं उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य. ...

...तर स्वराज्य संघटना राजकारणात येणार नाही; संभाजीराजे छत्रपतींचा सरकारला इशारा - Marathi News | Then Swarajya organization will not come into politics; Sambhaji Raje Chhatrapati's warning to the government | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :...तर स्वराज्य संघटना राजकारणात येणार नाही; संभाजीराजे छत्रपतींचा सरकारला इशारा

पैठण येथील अभिनंदन मंगल कार्यालयात शनिवारी छावा क्रांतीवीर संघटनेचे आठवे राष्ट्रीय अधिवेशन पार पडले. ...

Jharkhand women footballers: २५ हजारांत पालकांनी केली होती विक्री; यशामागे वेदनांचा डोंगर, जाणून घ्या देशातील स्टार फुटबॉलपटू मुलींचा संघर्ष - Marathi News | 25 thousand was sold by parents, know the struggle of star football player girls in Jharkhand | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :२५ हजारात पालकांनी केली होती विक्री; जाणून घ्या देशातील फुटबॉलपटू मुलींचा संघर्ष

जीवनाशी संघर्ष करून झारखंडमधील मुलींनी फुटबॉलमध्ये राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारली आहे. ...

Nagraj Manjule : ह्या रिकाम्या पोकळीत आपल्यागत आणखी एक जीव..., नागराज अण्णांची पोस्ट वाचली का? - Marathi News | Sairat fame marathi director Nagraj Manjule instagram post viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ह्या रिकाम्या पोकळीत आपल्यागत आणखी एक जीव..., नागराज अण्णांची पोस्ट वाचली का?

Nagraj Manjule : ‘सैराट’ या चित्रपटानंतर नागराज अण्णांना अमाप लोकप्रियता मिळाली. याच नागराज अण्णांची एक पोस्ट सध्या चर्चेत आहे.   ...

Brain-Eating Amoeba: पोहताना डोक्यात घुसला मेंदू पोखरणारा व्हायरस; अमेरिकन मुलाची घरी येताच तब्येत बिघडली, मृत्यू - Marathi News | Brain-Eating Amoeba Entered the Head While Swimming; American boy died rare cases | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पोहताना डोक्यात घुसला मेंदू पोखरणारा व्हायरस; मुलाची घरी येताच तब्येत बिघडली, मृत्यू

Brain-Eating Amoeba in America: गोड्या पाण्यातील तलाव, नद्या, कालवे आणि तलावांमध्ये धोका. अमेरिकेत आतापर्यंत चार जणच वाचले. ...