लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

बोगस ठेकेदाराच्या जोखंडातून मिरज-कळंबी रस्त्याला स्वातंत्र्य मिळवून द्या; सांगली मनसेची मागणी - Marathi News | Free the Miraj-Kalambi road from the yoke of bogus contractor; Sangli MNS demand | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बोगस ठेकेदाराच्या जोखंडातून मिरज-कळंबी रस्त्याला स्वातंत्र्य मिळवून द्या; सांगली मनसेची मागणी

कोल्हापुरात राजमार्ग प्राधिकरण कार्यालयासमोर धरणे आंदोलन  ...

Maharashtra Political Crisis: “मंत्रिमंडळ विस्तारात महिलांना स्थान असायला हवं”; अमृता फडणवीसांनी स्पष्टच सांगितले - Marathi News | amruta fadnavis said women should included in eknath shinde and devendra fadnavis govt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मंत्रिमंडळ विस्तारात महिलांना स्थान असायला हवं”; अमृता फडणवीसांनी स्पष्टच सांगितले

Maharashtra Political Crisis: गेल्या काही वर्षांत महाराष्ट्र थोडा मागे पडला असून, शिंदे-भाजप सरकारला जोमाने आणि डबल मेहनतीने करणे आवश्यक आहे, असे अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे. ...

पतीला घटस्फोट देऊन सावत्र मुलासोबत केलं लग्न, नंतर त्याच्या बाळालाही दिला जन्म - Marathi News | Russian women marry with her 23 years old step son, now she gives birth to his baby | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पतीला घटस्फोट देऊन सावत्र मुलासोबत केलं लग्न, नंतर त्याच्या बाळालाही दिला जन्म

Weird News : 'द मिरर'च्या रिपोर्टनुसार, रशियाची राहणारी 37 वर्षीय मरीना बलमशेवा सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे. तिने दोन वर्षाआधी दुसरं लग्न केलं तेव्हा ती चर्चेत आली. ...

चीननं विश्वासघात केला, आता भारत करणार नेपाळचं स्वप्न पूर्ण; मोदी शब्द पाळणार - Marathi News | After betraying China, now India is going to complete Nepal's electricity project West Seti | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीननं विश्वासघात केला, आता भारत करणार नेपाळचं स्वप्न पूर्ण; मोदी शब्द पाळणार

नेपाळमधील जलविद्युत क्षेत्रात भारताकडून राबवण्यात येणारी ही तिसरी योजना आहे ...

Pippa Teaser: 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित 'पिप्पा' चा दमदार टीझर रिलीज; ईशान खट्टर मुख्य भूमिकेत - Marathi News | Ishaan Khatter Mrunal thakur Pippa movie teaser release watch video on Independence day 2022 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित 'पिप्पा' चा दमदार टीझर रिलीज; ईशान खट्टर मुख्य भूमिकेत

Pippa Movie Teaser Video: स्वातंत्र्यदिनाच्या या खास प्रसंगी, ईशान खट्टर आणि मृणाल ठाकूर यांच्या 'पिप्पा' चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. ...

Ross Taylor:"धावा न केल्याने सेहवागने रागाने धक्काबुकी केली", रॉस टेलरने पुन्हा केले गंभीर आरोप - Marathi News | Ross Taylor has alleged that Virender Sehwag was beaten me for not scoring runs in the IPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"धावा न केल्याने सेहवागने रागाने धक्काबुकी केली", रॉस टेलरच्या आरोपांची मालिका सुरूच

न्यूझीलंडचा माजी फलंदाज रॉस टेलर सध्या खूप चर्चेत आहे. ...

आजारांपासून करायचा असेल स्वत:चा बचाव तर रात्रीच्या जेवणात 'हे' पदार्थ अजिबात खाऊ नका - Marathi News | diet tips for dinner avoid these food items in dinner according to ayurveda | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :आजारांपासून करायचा असेल स्वत:चा बचाव तर रात्रीच्या जेवणात 'हे' पदार्थ अजिबात खाऊ नका

रात्रीच्या जेवणाच्या वेळी अशा काही पदार्थांचा आहारात समावेश करतात, ज्यामुळे ते आजारी देखील पडतात. रात्रीच्या जेवणात कोणत्या पदार्थांचा समावेश करू नये, याविषयी माहिती जाणून घेऊया. ...

Mukesh Ambani: मुकेश अंबानी आणि कुटुंबीयांना ३ तासात संपवून टाकू; ८ वेळा धमकीचा फोन, पोलीस सतर्क! - Marathi News | threat call to mukesh ambani mumbai police on alert started investigation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :BREAKING: मुकेश अंबानी आणि कुटुंबीयांना ३ तासात संपवून टाकू; ८ वेळा धमकीचा फोन, पोलीस सतर्क!

देशातील सुप्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स ग्रूपचे मालक मुकेश अंबानी यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ...

Income Tax : आयकर दरात कपात करण्याचे सरकारचे संकेत, कॉर्पोरेट करदात्यांच्या धर्तीवर लवकरच निर्णय होणार? - Marathi News | modi government hints at reduction in income tax rate decision may be taken soon on the lines of corporate taxpayers finance ministry | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :आयकर दरात कपात करण्याचे सरकारचे संकेत, कॉर्पोरेट करदात्यांच्या धर्तीवर लवकरच निर्णय होणार?

सरकारचा अशी कर प्रणाली स्थापन करण्याचा सरकारचा मानस आहे, ज्यामध्ये कोणत्याही सवलती नाहीत. यासह, सरकारला सवलत आणि कपातीसह क्लिष्ट जुनी कर प्रणाली दूर करायची आहे. ...