Thane: शेतीसाठी बँकेकडून कर्ज घेत ते तीन वर्षांपैकी नियमित दोन वर्षे फेड करणाºया शेतकºयांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अलिकडेच ५० हजार रूपयांचे प्रोत्साहनपर अनुदान घोषित केले आहे. ...
Commonwealth Games 2022 : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रविवारी बॉक्सर्सनी सुवर्ण'पंच'लगावला. नितू व अमित पांघल यांनी सुवर्णपदक पटकावल्यानंतर अॅथलेटिक्समध्ये पदकांचा पाऊस पडला. ...
Daisy shah: गेल्या काही काळात बॉलिवूड कलाकारांचा मराठी कलाविश्वाकडे येण्याचा ओघ वाढला आहे. त्यामुळे आतापर्यंत अनेक बॉलिवूड कलाकार मराठी कलाविश्वात झळकले आहेत. ...
महाराष्ट्रात सत्तापालट झाल्यानंतर आता बिहारमध्येही राजकीय भूकंप होणार का अशी चिन्हं आता दिसू लागली आहेत. भाजपा आणि जदयूमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बिहार सरकार अडचणीत येणार असल्याची चर्चा आहे. ...
एक थरकाप उडवणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. एक महिला धावत रोड क्रॉस करत असताना एका भरधाव ट्रकखाली आली. पण तिला साधं खरचटलंही नाही. ...
आपण सर्वजण कडुनिंबापासून बनवलेले साबण आणि क्रीम वापरतो. कडुलिंब हे एक अद्भुत औषध आहे. त्याची पाने, बिया आणि फुले सर्व औषधी आहेत. हे सर्व अनेक शारीरिक समस्या दूर करण्यात खूप प्रभावी ठरतात. त्वचेपासून केसांच्या समस्येवर कडुलिंबाची पाने रामबाण उपाय आहेत ...