लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

स्वस्त खाद्यपदार्थांमुळे सर्वांना दिलासा, घाऊक महागाई १३ महिन्यांच्या नीचांकी - Marathi News | cheap food brings relief to everyone wholesale inflation hits 13 month low | Latest business News at Lokmat.com

व्यापार :स्वस्त खाद्यपदार्थांमुळे सर्वांना दिलासा, घाऊक महागाई १३ महिन्यांच्या नीचांकी

बटाटा, कांदा, इतर भाज्यांच्या किमती बेफाम वाढणार नाहीत, कृषी मंत्रालयाचा अंदाज ...

शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन - Marathi News | it was necessary to send a message to pakistan that india is a country of heroes said rss sunil ambekar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन

देशात शांतता, एकता राखणे महत्त्वाचे आहे. तुम्ही फक्त आमच्या देशात येऊन सिंदूर पुसून टाकू शकत नाहीत, असा स्पष्ट संदेश देणे आवश्यक होते, असे ते म्हणाले. ...

जगात आनंदी राहण्यासारखे सोपे काम दुसरे कोणतेच नाही; मोटिवेशनल स्पीकर शांतिलाल गुलेचा यांनी साधला ‘लोकमत’शी संवाद - Marathi News | motivational speaker shantilal gulecha interacts with lokmat | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जगात आनंदी राहण्यासारखे सोपे काम दुसरे कोणतेच नाही; मोटिवेशनल स्पीकर शांतिलाल गुलेचा यांनी साधला ‘लोकमत’शी संवाद

‘शानदार शांतिभाई’ या नावाने गुलेचा हे सोशल मीडियावर प्रसिद्ध आहेत. ...

शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला? - Marathi News | discussion on local elections at sharad pawar group meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?

या निवडणुका दिवाळीनंतर म्हणजे येत्या नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये होण्याची दाट शक्यता आहे. ...

पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे - Marathi News | pakistan hands over bsf jawan purnam kumar shaw to India after 21 days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे

पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशी २३ एप्रिलला पाकने पंजाबमधील आंतरराष्ट्रीय सीमेजवळ पकडले होते.  ...

‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय? - Marathi News | bribe taken with qr code two policemen arrested know what is the exact case | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?

पोलिसाने थेट क्यूआर कोड स्कॅन करून पैसे मागितल्याने ‘मी सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’ अशी म्हणण्याची वेळ आली आहे.  ...

लातुरात दुकानांना मध्यरात्री २ वाजता भीषण आग; अग्निशमनच्या तीन बंबाद्वारे आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न - Marathi News | massive fire breaks out at shops in latur at midnight 2 am | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरात दुकानांना मध्यरात्री २ वाजता भीषण आग; अग्निशमनच्या तीन बंबाद्वारे आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न

छत्रपती चौक परिसरात रिंग रोडलगत चार दुकानांना आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाच्या कार्यालयात बुधवारी रात्री १.४५ वाजण्याच्या सुमारास मिळाली. ...

२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी - Marathi News | metro route will expand rapidly from 2027 said cm devendra fadnavis and technical test between kashigaon and dahisar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी

मीरा रोडच्या काशीगाव ते दहिसर मेट्रो टप्पा १ च्या तांत्रिक चाचणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवण्यात आला. ...

‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत - Marathi News | accounts opened in the name of ladki bahin yojana sold to cyber crooks for 30 thousand | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत

लाडकी बहीण योजनेतील बँक खाती ही टोळी अवघ्या ३० हजारांत फसवणूक आणि मनी लाँड्रिंगसाठी सायबर भामट्यांना विकत असत.  ...