लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

" प्रत्येक स्वयंसेवकाचं स्वप्न असतं...", पावनखिंड’ फेम दिग्दर्शकानं सरसंघचालकांबाबत केलेली पोस्ट चर्चेत - Marathi News | 'Pawankhind fame director Digpal Lanjekar share photo with rss chief Mohan Bhagwat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :" प्रत्येक स्वयंसेवकाचं स्वप्न असतं...", पावनखिंड’ फेम दिग्दर्शकानं सरसंघचालकांबाबत केलेली पोस्ट चर्चेत

दिग्पाल लांजेकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली. या भेटीदरम्यानचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ...

दुबईच्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये संजय राऊत कुणाला भेटले?; किरीट सोमय्यांचा दावा - Marathi News | Who did Sanjay Raut meet in a five star hotel in Dubai?; The claim of BJP Kirit Somayya | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दुबईच्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये संजय राऊत कुणाला भेटले?; किरीट सोमय्यांचा दावा

उद्धव ठाकरेंचा उजवा हात जेलमध्ये गेला आहे आणि आता डाव हात अनिल परबही जातील असं किरीट सोमय्या म्हणाले. ...

IND vs PAK:विराट, रोहित आणि धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं; हरमनप्रीतने रचला इतिहास - Marathi News | Harmanpreet Kaur breaks MS Dhoni's record by winning 42nd match in T20 International cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हरमनप्रीतने धोनीलाही टाकले मागे; पाकिस्तानला नमवून रचला इतिहास

राष्ट्रकुल स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच महिला क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. ...

Ravi Rana : "संजय राऊतांना ईडीकडून अटक, आता अनिल परबांचा नंबर, तेही जेलमध्ये जातील" - Marathi News | Ravi Rana Slams ShivSena Sanjay Raut And Anil Parab Over ED | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"संजय राऊतांना ईडीकडून अटक, आता अनिल परबांचा नंबर, तेही जेलमध्ये जातील"

Ravi Rana Slams ShivSena Sanjay Raut And Anil Parab : "संजय राऊत यांनी आर्थिक अफरातफर केली आहे. त्याचे धागेदोरे लांबपर्यंत जात आहेत. ते अनिल परबांपर्यंत पोहोचतील." ...

Shravan Somvar 2022: श्रावणी सोमवारचे उपवास करताय तर 'हे' पाळाच - Marathi News | Follow this while fasting on Shravani Monday Shravan Somvar 2022 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Shravan Somvar 2022: श्रावणी सोमवारचे उपवास करताय तर 'हे' पाळाच

या काळात कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे? ...

निवडणूक आयोगालाच करू द्या 'खऱ्या' शिवसेनेची निवड! उद्धव ठाकरेंनंतर एकनाथ शिंदे सर्वोच्च न्यायालयात - Marathi News | Let the Election Commission choose the real Shiv Sena CM Eknath Shinde in Supreme Court after Uddhav Thackeray | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक आयोगालाच करू द्या 'खऱ्या' शिवसेनेची निवड! उद्धव ठाकरेंनंतर एकनाथ शिंदे सर्वोच्च न्यायालयात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पुन्हा वाढवलं उद्धव ठाकरेंचं टेन्शन! ...

Video: 'हर हर महादेव'च्या जयघोषात भाविकांनी घेतले वैद्यनाथाचे मनोभावे दर्शन - Marathi News | Video: Har Har Mahadev! The devotees took the spiritual darshan of Vaidyanatha in the cheers | Latest beed News at Lokmat.com

बीड :Video: 'हर हर महादेव'च्या जयघोषात भाविकांनी घेतले वैद्यनाथाचे मनोभावे दर्शन

Vaidyanatha Temple: बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभु वैद्यनाथाच्या दर्शनासाठी मंदिरात मध्यरात्री बारा वाजल्यापासूनच भाविकांनी गर्दी केली होती. ...

Cholesterol वाढल्यावर डोळ्यांवर दिसतात हे संकेत, दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात - Marathi News | Yellow lumps around the eyes may be warning sign symptoms of high cholesterol xanthelasma | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Cholesterol वाढल्यावर डोळ्यांवर दिसतात हे संकेत, दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात

Yellow Lumps Around The Eyes:तशी तर कोलेस्ट्रॉल वाढल्याची माहिती ब्लड टेस्ट करूनही घेता येते, पण सुरूवातील शरीरावर काही संकेत दिसतात. जे समजणं फार गरजेचं आहे. नाही तर नंतर ते महागात पडू शकतं. ...

'Job Creation, ची आज गरज आहे'; मिलिंद गवळींनी मूकबधिर व्यक्तींसाठी खास पोस्ट - Marathi News | aai kuthe kay karte fame actor aniruddha aka milind gawali share special post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'Job Creation, ची आज गरज आहे'; मिलिंद गवळींनी मूकबधिर व्यक्तींसाठी खास पोस्ट

Milind gawali: अलिकडेच त्यांनी मुकबधिर व्यक्तींसाठी एक छानशी पोस्ट लिहिली आहे. ही पोस्ट सध्या चर्चेत येत आहे. ...