लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

गोंदियात थरार ! महिलेचा खून करून ७ महिन्याच्या बाळाची विक्री : ७ आरोपी जेरबंद - Marathi News | Thrill in Gondia! Woman murdered and 7-month-old baby sold: 7 accused arrested | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदियात थरार ! महिलेचा खून करून ७ महिन्याच्या बाळाची विक्री : ७ आरोपी जेरबंद

सात आरोपी जेरबंद: कर्ज चुकविण्यासाठी रचला कट ...

भारतीय रेल्वेची ऐतिहासिक घोषणा : पनवेल–चिपळूणदरम्यान ६ अनारक्षित विशेष गाड्याही - Marathi News | Historic announcement by Indian Railways: 6 unreserved special trains between Panvel-Chiplun | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भारतीय रेल्वेची ऐतिहासिक घोषणा : पनवेल–चिपळूणदरम्यान ६ अनारक्षित विशेष गाड्याही

Nagpur : भाविक मुंबई, पुणे आणि कोकणातील विविध शहरात दाखल होऊन बाप्पाचे दर्शन घेतात. ते लक्षात घेऊन यंदा मध्य रेल्वेने आपले नियोजन केले आहे ...

प्रवाशांनो लक्ष द्या... गरीब रथ एक्सप्रेसला मलकापूर स्थानकावर थांबा - Marathi News | Attention passengers... Garib Rath Express must stop at Malkapur station | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रवाशांनो लक्ष द्या... गरीब रथ एक्सप्रेसला मलकापूर स्थानकावर थांबा

मध्य रेल्वेचा महत्वाचा निर्णय : बुलडाणा जिल्ह्यातील नागरिकांना होणार सोयीचे ...

Hingoli: मावस भावाशी लग्नाला विरोध करणाऱ्या मुलीचा खून करून पित्याने संपवले जीवन - Marathi News | Hingoli: Father ends life by killing daughter who opposed marriage to cousin brother | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Hingoli: मावस भावाशी लग्नाला विरोध करणाऱ्या मुलीचा खून करून पित्याने संपवले जीवन

शहरातील मस्तानशाह नगर येथे २० ऑगस्ट रोजी वडील आणि मुलीचा मृतदेह आढळला होता. ...

'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद - Marathi News | Operation Sindoor martyr Rambabu Kumar Singh wife anjali gave birth to daughter in Dhanbad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद

रामबाबू कुमार सिंह शहीद झाल्याचं कळताच संपूर्ण गावात शोककळा पसरली. रामबाबू यांनी देशाच्या शत्रूंशी लढताना प्राणांची आहुती दिली त्यामुळे कुटुंबासह गावकरी त्यांच्यावर गर्व करतात ...

परभणी-छ. संभाजीनगर रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी निधीची तरतूद, भूसंपादनासाठी अधिसूचना निघेना - Marathi News | Provision of funds for doubling of Parbhani-Ch. Sambhajinagar railway line, notification for land acquisition not issued | Latest jalana News at Lokmat.com

जालना :परभणी-छ. संभाजीनगर रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी निधीची तरतूद, भूसंपादनासाठी अधिसूचना निघेना

शासनाने अधिसूचना काढली नसल्याने अद्याप जमीन भूसंपादनाचे काम सुरू होऊ शकलेले नसल्याचे सांगण्यात येत आहे. ...

Dharashiv: शरीरसंबंधासाठी धमक्या देऊन छळ, त्रासलेल्या तरुणीने संपवले जीवन - Marathi News | Dharashiv: Tortured by threats for sexual intercourse, troubled young woman ends her life | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :Dharashiv: शरीरसंबंधासाठी धमक्या देऊन छळ, त्रासलेल्या तरुणीने संपवले जीवन

पोलिसांनी आरोपीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ...

ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर - Marathi News | Online Gaming Bill: Online gaming finally banned; President Draupadi Murmu sign new bill | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर

Online Gaming Bill: या नवीन विधेयकामुळे ड्रीम11, माय इलेव्हन सर्कलसारख्या कंपन्यांना मोठा धक्का बसला आहे. ...

Mangalsutra Bracelet : २ ग्रॅम सोन्यात मंगळसूत्र ब्रेसलेट्स, १० युनिक डिजाईन्स; हाताला येईल स्टायलिश लूक - Marathi News | Mangalsutra Bracelate Unique Designs : 10 Designs of Mangalsutra Bracelate | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :२ ग्रॅम सोन्यात मंगळसूत्र ब्रेसलेट्स, १० युनिक डिजाईन्स; हाताला येईल स्टायलिश लूक

Mangalsutra Bracelet Unique Designs : ज्वेलर्सच्या शॉपमध्ये किंवा ऑनलाईन खरेदी स्टोअरमध्ये तुम्हाला ही मंगळसुत्र मिळतील. ...