राजकीय पक्षांच्या आश्रयाला असलेल्या पदाधिकाऱ्यांसह अवैध धंदेवाले व माफियांविरुद्ध धडक कारवाया केल्याने पंकज कुमावतांच्या नावाची दहशत आहे. याचाच फायदा घेत अंमलदार धोंडीराम मोरे यांनी परस्पर वसुलीचा फंडा वापरला. ...
सोलापूर जिल्ह्याच्या अक्कलकोट तालुक्यातील पितापूर या गावी जोरदार पावसामुळे नदी ओसंडून वाहत असताना पुलाअभावी गावातील एका मुस्लिम व्यक्तीचे प्रेत हे नदीला आलेल्या पुराच्या प्रचंड पाण्यातून कब्रस्तानकडे नेण्यात येत होते. ...
भारतीय क्रिकेटपटू रिषभ पंत ( Rishabh Pant) आणि बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला ( Urvashi Rautela) यांच्या प्रेमाच्या अफवांवर अभिनेत्रीने एका मुलाखतीत मोठा खुलासा केला त्यानंतर क्रिकेटपटूची पोस्ट व्हायरल झालीय... ...