लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Nitin Gadkari: "सरकार वेळेवर निर्णय घेत नाही, हीच मोठी समस्या", नितीन गडकरींचा पक्षाला घरचा आहेर - Marathi News | Nitin Gadkari: Union Minister Nitin Gadkari critisizes central govt for delaying in project, was addressing Natcon 2022 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सरकार वेळेवर निर्णय घेत नाही, हीच मोठी समस्या'', नितीन गडकरींचा पक्षाला घरचा आहेर

Nitin Gadkari NATCON 2022: नितीन गडकरींचे पखं छाटण्यासाठीच भाजपने त्यांना संसदीय समितीतून वगळण्याची चर्चा सुरू आहे. ...

Prasad Oak : दिघे साहेबांची गोष्ट खोटी वाटावी इतकी..., प्रसाद ओकने सांगितली पडद्यामागची कहाणी - Marathi News | Prasad Oak on Dharmaveer marathi movie and Anand Dighe role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिघे साहेबांची गोष्ट खोटी वाटावी इतकी..., प्रसाद ओकने सांगितली पडद्यामागची कहाणी

Dharmaveer : प्रसाद ओक ते दिघे साहेब हा प्रवास ऐका खुद्द प्रसाद ओककडून... ...

Sharmila Thackeray : उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार का? शर्मिला ठाकरे म्हणाल्या... - Marathi News | Will shiv sena leader Uddhav and mns leader Raj Thackeray get together Sharmila Thackeray clarifies | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार का? शर्मिला ठाकरे म्हणाल्या...

कोणताही पक्ष संपत नसतो. बाळासाहेबांनी शिवसेनेची सुरूवात केली. खालचे जे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत त्यांची बाळासाहेबांवर आजही निष्ठा आहे - शर्मिला ठाकरे ...

Walking Tips For Weight Loss : रोज सकाळी चालायला जाऊनही वजन घटत नाही? ५ टिप्स लक्षात ठेवा, नेहमी फिट राहाल - Marathi News | Walking Tips For Weight Loss :  5 Ways to lose weight by walking | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोज सकाळी चालायला जाऊनही वजन घटत नाही? ५ टिप्स लक्षात ठेवा, नेहमी फिट राहाल

Walking Tips For Weight Loss : एका दिवसात लांबच लांब चालण्याऐवजी तीन 20 मिनिटे चालण्याचा सल्ला दिला जातो. ...

नीलम गोऱ्हेंनी गुलाबराव पाटलांना झापलं, उद्धव ठाकरेंनी गोऱ्हेंचं कौतुक केलं; म्हणाले... - Marathi News | ShivSena chief Uddhav Thackeray praises Neelam Gore for giving harsh words to Gulabrao Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नीलम गोऱ्हेंनी गुलाबराव पाटलांना झापलं, उद्धव ठाकरेंनी गोऱ्हेंचं कौतुक केलं; म्हणाले...

''तुम्ही मंत्री असाल तुमच्या घरी..." अशा शब्दात नीलम गोऱ्हेंनी गुलाबराव पाटलांन अधिवेशनात झापलं. ...

शिंदे गटातील आमदार अजूनही नाराज; भर व्यासपीठावर बोलून दाखवली मनातील खंत - Marathi News | MLAs from Shinde group Sanjay Shirsat still upset over his name not included in cabinet expansion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे गटातील आमदार अजूनही नाराज; भर व्यासपीठावर बोलून दाखवली मनातील खंत

मागील अडीच वर्षात मी एखाद्या पत्रावर मुख्यमंत्र्यांची सहीच पाहिली नाही असं सांगत शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता टोला लगावला. ...

काही वेळा ८ तासांची झोप पुरेशी नसते, ९ ते १० तास घ्यावी लागते झोप...कधी? कोणी? घ्या जाणून - Marathi News | more than 8 hours of sleep is require for some people 9 to 10 hours sleep is require | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :काही वेळा ८ तासांची झोप पुरेशी नसते, ९ ते १० तास घ्यावी लागते झोप...कधी? कोणी? घ्या जाणून

आठ तासाच्या झोपेनंतर अनेकांना सुस्ती आणि अशक्तपणा जाणवतो. अशा वेळी किमान 9 ते 10 तास झोप आवश्यक असते. ...

Special article: पॅन इंडियाचा फायदा साऊथला - Marathi News | Special article Pan India benefits South cine | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Special article: पॅन इंडियाचा फायदा साऊथला

Special article: हिंदीला वरचढ ठरतोय दक्षिणात्य सिनेमा! ...

Anand Sharma : काँग्रेसला मोठा धक्का! आनंद शर्मा यांनी सुकाणू समितीच्या अध्यक्षपदाचा दिला राजीनामा - Marathi News | Anand Sharma Quits Himachal Congress Post Days After Kashmir Party Revolt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसला मोठा धक्का! आनंद शर्मा यांनी सुकाणू समितीच्या अध्यक्षपदाचा दिला राजीनामा

Anand Sharma : महत्त्वाच्या बैठकांना आमंत्रित न केल्यामुळे आनंद शर्मा हे काँग्रेसमध्ये दुर्लक्षित आणि एकाकी पडल्याचे बोलले जात आहे. ...