लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Raj Thackeray: 'नुपूर शर्माची बाजू मी घेतली', राज ठाकरेंनी सांगितलं झाकीर नाईकचं राज'कारण' - Marathi News | I took Nupur Sharma's side, Raj Thackeray said Zakir Naik's 'political cause' of hindu gods | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'नुपूर शर्माची बाजू मी घेतली', राज ठाकरेंनी सांगितलं झाकीर नाईकचं राज'कारण'

राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत विविध मुद्द्यांवर चौफेर फटकेबाजी करताना नुपूर शर्माचे समर्थन केलं होतं ...

Investment Tips : PPF मध्ये दीड लाखांची गुंतवणूक तुम्हाला देऊ शकते २ कोटी, असं करावं लागेल प्लॅनिंग - Marathi News | investment tips ppf account can give you rs 2 crore by investing 1 5 lakh annually with latest interest rate of 7 1 per cent know details bank post office | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :PPF मध्ये दीड लाखांची गुंतवणूक तुम्हाला देऊ शकते २ कोटी, असं करावं लागेल प्लॅनिंग

Investment Tips : पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच PPF हे गुंतवणुकीचे असे साधन आहे ज्यामध्ये कमी पैसे जमा करूनही मोठी रक्कम उभी केली जाऊ शकते. ...

पावसाचा जोर ओसरला, कोयनेचे दरवाजे बंद!, धरणात ९६ टीएमसी पाणीसाठा - Marathi News | Low rainfall in Satara district, gates of Koyna dam closed | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पावसाचा जोर ओसरला, कोयनेचे दरवाजे बंद!, धरणात ९६ टीएमसी पाणीसाठा

पावसाचा जोर ओसरल्याने दहा दिवसांनी धरणाचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. ...

Raj Thackeray: शिवसेना सोडली तेव्हा...; राज ठाकरेंनी पहिल्यांदाच सांगितली बाळासाहेबांसोबतच्या त्या भेटीची गोष्ट - Marathi News | Raj Thackray: When Shiv Sena left...; Raj Thackeray told the story of that meeting with Balasaheb for the first time | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना सोडली तेव्हा...; राज ठाकरेंनी पहिल्यांदाच सांगितली बाळासाहेबांसोबतच्या त्या भेटीची गोष्ट

Raj Thackeray News: गेली दोन अडीच वर्षे जे चालू आहे ती महाराष्ट्रासाठी चांगली गोष्ट नाही, असे राज ठाकरे म्हणाले. तसेच शिवसेना सोडताना घडामोडी आणि बाळासाहेबांच्या घेतलेल्या भेटीबाबत राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच भाष्य केले.  ...

ललित प्रभाकरच्या 'सनी'ला भेटलात का?; लवकरच येतोय प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News | marathi actor lalit prabhakar upcoming film sunny direct by hemant dhome | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ललित प्रभाकरच्या 'सनी'ला भेटलात का?; लवकरच येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

Lalit prabhakar: या चित्रपटात ललित, सनी ही मध्यवर्ती धूमिका साकारत आहे. त्यामुळे त्याच्या या भूमिकेविषयी जाणून घेण्यासाठी चाहते कमालीचे उत्सुक आहेत.  ...

गणेशोत्सवात एसटी प्रवाशांची होणार नाही गैरसोय, सिंधुदुर्गमध्ये येणाऱ्यांसाठी जादा गाड्यांची व्यवस्था - Marathi News | Arrangement of extra ST bus for those coming to Sindhudurg during Ganeshotsav | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :गणेशोत्सवात एसटी प्रवाशांची होणार नाही गैरसोय, सिंधुदुर्गमध्ये येणाऱ्यांसाठी जादा गाड्यांची व्यवस्था

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ब्रेक डाऊन व्हॅन, फिरते दुरुस्तीपथक, मार्ग तपासणीपथक तैनात असणार ...

संतापजनक! महिला कर्मचारी येताच अधिकारी 'न्यूड' पेपरवेटवरून फिरवायचा हात - Marathi News | Outrageous! As soon as the female staff arrives, the officer hands over the nude paperweight | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संतापजनक! महिला कर्मचारी येताच अधिकारी 'न्यूड' पेपरवेटवरून फिरवायचा हात

याप्रकरणी महावितरणच्या अधिकाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे ...

Maharashtra Political Crisis: ५० खोके हवेत का? विधिमंडळ पायऱ्यांवर शिंदे गटाकडून आदित्य ठाकरेंना ऑफर! - Marathi News | shiv sena aaditya thackeray criticised eknath shinde group and bjp in vidhan sabha monsoon session | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :५० खोके हवेत का? विधिमंडळ पायऱ्यांवर शिंदे गटाकडून आदित्य ठाकरेंना ऑफर!

Maharashtra Political Crisis: शिंदे गट आणि भाजपला सत्तेची मस्ती आल्याची संतप्त प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली. ...

पती झाला हैवान! प्रेयसीने हात अन् मैत्रिणीने पाय पकडले; लग्नानंतर 5 महिन्यांत पत्नीची क्रूरपणे हत्या  - Marathi News | Crime News girlfriend held hands friend stabbed her leg and husband stabbed her preeti murder case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पती झाला हैवान! प्रेयसीने हात अन् मैत्रिणीने पाय पकडले; लग्नानंतर 5 महिन्यांत पत्नीची क्रूरपणे हत्या 

Crime News : 25 वर्षीय प्रीतीचं लग्न 11 डिसेंबर 2021 रोजी झालं होतं. लग्नाच्या पाच महिन्यानंतरच अत्यंत क्रूरपणे तिची हत्या करण्यात आली. ...